अन्नासाठी 3 हत्तींमध्ये झाली भयंकर लढाई, या जबरदस्त झटापटीचा व्हिडिओ पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सोशल मीडियावर काही हत्तीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतो आहे. आपण आतापर्यँत हत्तींच्या पिल्लांचा खोडकरपणा आणि त्यांनी पाण्यात मजा करतानाचे बरेच व्हिडिओ पाहिलेले असतील. यामध्येच हत्तीच्या तीन पिल्लांचा खाण्यासाठी लढण्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, आपल्या चेहऱ्यावर आनंद आणि हशा दोन्ही एकत्रच येईल. हा व्हिडिओ … Read more

सापाने ज्याप्रमाणे वडिलांवर हल्ला केला अगदी तसाच काही वर्षांनंतर मुलाचीही केली शिकार, पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पूर्वी जे घडले ते अगदी त्याच मार्गाने ते पुन्हा घडले तर त्याला देजा वू असे म्हणतात. असेच एक देजावू ऑस्ट्रेलियन वन्यजीव संरक्षक स्टीव्ह इरविन यांचा 16 वर्षीय मुलगा रॉबर्ट इरविनसोबतही घडले आहे. रॉबर्टने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये एका सापाने त्याच्यावर अगदी तसाच हल्ला केला जसा 14 वर्षांपूर्वी … Read more

कुत्र्याला वाघापासून वाचवण्यासाठी शेतकर्‍याचा अनोखा जुगाड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कुत्रा हा माणसाचा सर्वात खास मित्र मानला जातो. जुन्या काळापासून हे पाहिले जात आहे की माणसे जिथे जिथे राहतात कुत्र्यांचा थांगपत्ताही तिथेच असतो. तो मानवांवर एखादे संकट येण्याआधीच कुत्रा त्यांना सावध करतो. कुत्री अर्थातच मानवी भागात सिंहांसारखे जगतात, मात्र जंगलात सर्वात मोठा धोका हा कुत्र्यालाच आहे. सिंह आणि चित्ता हे सर्वाधिक … Read more

अस्वलाच्या पिलांना कुऱ्हाडीने मारले; चिडलेल्या अस्वलीने दोघांना केले जंगलातच ठार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आई आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम करत असते. प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून ती आपल्या मुलांचा जीव वाचावीत असते. सर्व प्राणिमात्रांमध्ये हेच प्रेम असते. अनेकदा सिनेमांमध्ये प्राणी आपल्या आप्तजनांच्या मृत्यूचा बदला घेताना दाखविले जातात. असेच काहीसे भासावे अशी एक घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे. आपल्या पिलांच्या मृत्यूने क्रोधीत झालेल्या अस्वलाच्या मादीने शिवारात हल्ला … Read more

पिसाळलेल्या वानराच्या हल्यात महिला गंभीर जखमी; वनविभागाचा हलगर्जीपणा भोवला !

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे | परभणी जिल्ह्यातील झरी येथे एका वानर टोळीने  मागील काही दिवसापासुन उच्छाद मांडला असून  बुधवारी सकाळी त्यातील पिसाळलेल्या एका वानराने  कडाडून चावा घेऊन महिलेला गंभीर जखमी केल्याची घटना घडल्याने गावात भातीचे वातावरण पसरले आहे . पाथरी तालुक्यातील झरी गाव शिवारात वानराच्या  टोळीने मागील काही महिन्यापासून चांगलाच धुमाकूळ घातला आहे. गाव … Read more

नियंत्रणात्मक उपाययोजनेसाठी परभणी जिल्ह्यात हुमणी भुंगेरे व्यवस्थापन अभियान सुरू

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे | परभणी जिल्ह्यातील बऱ्याचशा गावात हुमणी किडींचे भुंगेरे मोठ्या संख्येने सायंकाळच्या वेळेला दिसून येत आहेत. त्यामुळे भुंगेऱ्यांचा वेळीच बंदोबस्त नाही केला तर या वर्षी मोठ्या प्रमाणात हुमणी किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण करणे क्रमप्राप्त झाले असून शेतकऱ्यांनी हुमणी भुंग्यांसाठी वेळीच नियंत्रणात्मक उपाययोजना कराव्यात असे आवाहन जिल्हा कृषी … Read more

म्हणुन त्याने चक्क हत्तीलाच खाद्यावर उचललं! जाणुन घ्या कोण आहे हा बाहुबली?

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | हत्तीला खांद्यावर घेऊन चालणार्‍या एका माणसाचा फोटो मागील काही दिवसांपासून व्हायरल होतो आहे. चक्क हत्तीला खांद्यावर घेणारा हा बहुबली कोण आहे असा प्रश्न यामुळे अनेकांना पडला आहे. ही घटना नक्की कोठे घडली? हत्तीला असं खांद्यावर का घेण्यात आलं? हा फोटो कधीचा आहे? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि … Read more

कुत्र्यासोबतची फाईट बिबट्याला पडली महागात, दोघेही विहीरीत अडकले

unnamed file

नागपूर प्रतिनिधी | वन्यप्राणी मानवी वस्तीत येण्याचं प्रमाण अलीकडील काळात मोठ्या प्रमाणावर वाढले असून यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्मान झाला आहे. अशीच एक घटना नागपूर जिल्ह्यातील बडेगाव येथे घडली आहे. गावकर्‍यांना एका विहीरीत बिबट्या पडल्याचे दिसल्याने बडेगाव व परिसरात एकच खळबळ उडाली. हाती आलेल्या माहितीनुसार, जंगलातून एक बिबट्या पाण्याच्या शोधात मानवी वस्तीत घुसला. यावेळी बडेगाव … Read more

त्रास देणाऱ्या मुलाचा चिडलेल्या उंटाने घेतला जीव !

Angry Camel

परभणी प्रतिनिधी | गळ्यातील दोरीला झटके देऊन त्रास देणार्‍या एका मुलाचा उंटाने चिडून जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार परभणी येथे घडला आहे. मुलाच्या त्रासाला कंटाळून उंटाने चिडून त्याच्या मानेचा चावा घेतल्याने मुलाचा मृत्यु झाल्याचे समोर आले आहे. हाती आलेल्या माहीतीनुसार, परभणी येथे ‘सय्यद शाह तुराबूल हक रहे’ दर्ग्याचा उर्स सुरु आहे. उर्स मधे मिरवणूक निघते. या … Read more