कुत्र्याला वाघापासून वाचवण्यासाठी शेतकर्‍याचा अनोखा जुगाड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कुत्रा हा माणसाचा सर्वात खास मित्र मानला जातो. जुन्या काळापासून हे पाहिले जात आहे की माणसे जिथे जिथे राहतात कुत्र्यांचा थांगपत्ताही तिथेच असतो. तो मानवांवर एखादे संकट येण्याआधीच कुत्रा त्यांना सावध करतो. कुत्री अर्थातच मानवी भागात सिंहांसारखे जगतात, मात्र जंगलात सर्वात मोठा धोका हा कुत्र्यालाच आहे. सिंह आणि चित्ता हे सर्वाधिक … Read more

कोल्ह्याने सिंहाची शेपूट खेचली आणि…पहा व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल काही सांगता येत नाही. बऱ्याचदा काही मजेशीर व्हिडीओ शेअर केले जात असतात. आता असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो बऱ्यापैकी व्हायरल होतो आहे. या व्हिडिओची गंमत म्हणजे एक कोल्हा चक्क जंगलाच्या राजाची शेपूट खेचतो आहे. तसा हा व्हिडीओ पाहणाऱ्याला खूपच मजेशीर वाटतो. ओडिसामध्ये नोकरीत … Read more

म्हणून पाकिस्तान चीनला पाठविणार ८० हजार गाढव  

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात कोरोना महामारीचे संकट सुरु आहे. बहुतांश साऱ्याच देशांची अर्थव्यवस्था गंभीर झाली आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्थाही गंभीर झाली आहे. मात्र पाकिस्तानमधील आर्थिक सर्वेक्षणानुसार पाकिस्तानात गाढवांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानचे आर्थिक सल्लागार अब्दुल हाफिज शेख यांनी ही माहिती दिली आहे. एका आर्थिक सर्वेक्षणानुसार २०१९ -२० मध्ये पाकिस्तानमध्ये १ लाख … Read more

अस्वलाच्या पिलांना कुऱ्हाडीने मारले; चिडलेल्या अस्वलीने दोघांना केले जंगलातच ठार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आई आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम करत असते. प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून ती आपल्या मुलांचा जीव वाचावीत असते. सर्व प्राणिमात्रांमध्ये हेच प्रेम असते. अनेकदा सिनेमांमध्ये प्राणी आपल्या आप्तजनांच्या मृत्यूचा बदला घेताना दाखविले जातात. असेच काहीसे भासावे अशी एक घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे. आपल्या पिलांच्या मृत्यूने क्रोधीत झालेल्या अस्वलाच्या मादीने शिवारात हल्ला … Read more

पिसाळलेल्या वानराच्या हल्यात महिला गंभीर जखमी; वनविभागाचा हलगर्जीपणा भोवला !

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे | परभणी जिल्ह्यातील झरी येथे एका वानर टोळीने  मागील काही दिवसापासुन उच्छाद मांडला असून  बुधवारी सकाळी त्यातील पिसाळलेल्या एका वानराने  कडाडून चावा घेऊन महिलेला गंभीर जखमी केल्याची घटना घडल्याने गावात भातीचे वातावरण पसरले आहे . पाथरी तालुक्यातील झरी गाव शिवारात वानराच्या  टोळीने मागील काही महिन्यापासून चांगलाच धुमाकूळ घातला आहे. गाव … Read more

हिमाचल प्रदेशमध्ये गर्भवती गायीला चारली स्फोटके; व्हिडिओ व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केरळमधील पलक्कड जिल्ह्यात एका गर्भवती हत्तीणीला अननस मधून स्फोटके खायला दिल्याची घटना अजून ताजी आहे. यामध्ये त्या हत्तीणीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी केरळ सरकारने एकाला अटक केली आहे व त्याची चौकशी सुरु आहे. सोशल मीडियावर या घटनेच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तोवर हिमाचल प्रदेशमध्ये एका गर्भवती गायीला खाण्यातून स्फोटके दिल्याची घटना … Read more

देशातील २०० शहरांत उभारली जाणार शहरी जंगले; प्रकाश जावडेकरांची घोषणा

नवी दिल्ली । आज जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पर्यावरण, वन, आणि हवामान बदल मंत्री यांनी भारतातील २०० महानगरपालिकेच्या शहरांमध्ये ‘नागरी वन’ उपक्रम कार्यक्रमाचा शुभारंभ केला आहे.  भारतात मोठ्या प्रमाणात वने ही ग्रामीण भागात आहेत पण शहरांमध्ये फारशी वने पाहावयास मिळत नाहीत. म्हणूनच ‘नागरी वन’ उपक्रम सुरु करीत आहोत. असे ते म्हणाले. शहरात उद्याने, बाग आहेत. … Read more

राहुल गांधी त्या परिसरातील, त्यांनी काहीच कारवाई का केली नाही? हत्तीणीच्या हत्या प्रकरणावर मनेका गांधींचा सवाल 

वृत्तसंस्था । केरळच्या मलप्पुरम भागात एका गर्भवती हत्तीणीला अननसमध्ये फटाके भरून ते खायला दिल्याची घटना घडली आहे. ही हत्तिणी या अननस मुले मृत्युमुखी पडली. यानंतर या घटनेचा निषेध सर्व स्तरातून व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावर अनेकांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. अनेकांनी असे कृत्य करणारे किती क्रूर आहेत अशाप्रकारच्या पोस्ट केल्या आहेत. प्राणी हक्कांसाठी … Read more

आणि त्याने चक्क किंग कोब्राला घातली अंघोळ! पहा व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मे महिना संपत आला आहे. तसा उन्हाचा तडाखाही वाढतो आहे. वातावरणात सर्वत्र उष्मा आहे. अशावेळी डोक्यावरून थंड पाण्याची अंघोळ कुणाला आवडणार नाही. अर्थात कोणत्याही प्राण्याला, पक्ष्याला कडक उन्हात थंड पाण्याची अंघोळ नक्कीच आवडेल. आपण फारतर कुत्र्यांना अंघोळ घालतो. पण कुणी चक्क किंग कोब्राला अंघोळ घातल्याचे ऐकिवात नसेल. असाच एक थक्क करणारा … Read more

उत्तराखंड मध्ये जंगलाला भीषण आग 

वृत्तसंस्था । उत्तराखंड मध्ये जंगलाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. पौरी गढवाल जिल्ह्यातील श्रीनगर येथील जंगलाला आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तेथील वनअधिकारी अनिता कुंवर यांनी ही माहिती दिली आहे. एकूण ५-६ हेक्टर परिसरात ही आग पसरली असून तिला विझवणे अवघड झाले आहे. त्यामुळे अधिक पथकांना बोलावण्यात आले आहे. Uttarakhand: Forest fire broke … Read more