Upendra Limaye – ‘अ‍ॅनिमल’च्या फ्रेडी पाटीलची साऊथ सिनेइंडस्ट्रीकडून दखल; उपेंद्र लिमयेंना मानाचा पुरस्कार प्रदान

Upendra Limaye

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Upendra Limaye) गेल्यावर्षी १ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अ‍ॅनिमल’ या सिनेमाने ९०० कोटींचा गल्ला जमवत एक नवा विक्रम तयार केला. या सिनेमाला प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळाले. ‘अ‍ॅनिमल’मध्ये अभिनेता रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, अनिल कपूर, बॉबी देओल अशी … Read more

2023 मध्ये बॉलिवूड विश्वात कोणत्या चित्रपटांनी धुमाकूळ घातला? जाणून घ्या एका क्लिकवर

Movie

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या 2023 वर्ष सरत आले असून थोड्याच दिवसांनी 2024 हे नवे वर्ष सुरू होणार आहे. या नव्या वर्षात आपल्याला अनेक चित्रपटांची मेजवानी मिळणार आहे. तसेच नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम अशा ओटीटी प्लॅटफॉर्मवर नव्या सिरीज रिलीज होणार आहे. परंतु त्यापूर्वी आपल्याला 2023 मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटांवर नजर टाकण्याची देखील गरज आहे. कारण याचं चित्रपटांनी … Read more

गाढविनीच्या दुधातून तीन मित्र कमवतायत बक्कळ पैसा; 1 लिटर दुधाची 5 हजारात विक्री

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतीप्रधान देश म्हणून भारताची ओळख आहे. या ठिकाणी शेतीबरोबर दूध व्यवसाय, शेळी पालन, कुकुट पालन असे इतर व्यवसाय जोडधंदा म्हणून शेतकरी करत असतो. आज पर्यंत भारतात गाय, म्हैस यांच्या दुधाच्या डेअऱ्या आपण पाहिलेल्या असतील. मात्र, आता चक्क गाढविणीच्या दुधाच्या विक्रीचा व्यवसाय आंध्र प्रदेशातील तीन सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणांनी सुरु केला आहे. त्यांच्याकडून … Read more

मुंगूसाच्या तस्करीत दोघेजण अडकले पोलिसांच्या सापळ्यात

Mongoose Animal Shirwal Forest Department

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी घोरपड पकडण्यासाठी जाळी लावून बसलेल्या दोघांनी जाळीत सापडलेल्या चार मुंगसांना ठेचून मारल्याची घटना सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथे घडली आहे. याप्रकरणी खंडाळा वन विभागातील पोलिसांनी मुकेश व्यंकण्णा विनिकोंडा (वय 20) व संपत अर्जुन आलम (वय 41) या दोघांना ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आयुर्वेदिक औषधांच्या नावाखाली गावोगावी ओढ्यांच्या … Read more

मांढरदेव यात्रा कालावधीत पशुबळी व वाद्य वाजविण्यास बंदी

Kalubai Temple, Mandhardev

सातारा । मांढरदेव (ता. वाई) या ठिकाणी दि. 4 जानेवारी ते 20 जानेवारी या कालावधीत श्री. काळेश्वरी देवीची वार्षिक यात्रा संपन्न होणार आहे. या कालावधीत पशुबळी देण्यास व वाद्य वाजविण्यास बंदी आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली आहे. उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांनी यात्रेत पशुबळी देण्यास बंदी केली असून दिलेल्या आदेशाच्या … Read more

बेलदरेत ऊसाच्या फडात आढळली वाघाटी जातीच्या मांजरीनीची दोन पिल्ले

Rusty Spotted Cat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कराड तालुक्यातील बेलदरे येथील चव्हाण मळा शिवारात ऊसतोड चालू असताना वाघाटी (रस्टी स्पॉटेड कॅट) जातीची दोन पिल्ले आढळून आली. या पिल्लांबाबत स्थानिकांनी कराड वन विभागातीळ कर्मचाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी संबंधित पिल्लांना ताब्यात घेतले. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील बेलदरे येथील एका शेतकऱ्याच्या उसाच्या फडात तोड सुरु होती. यावेळी … Read more

ऐकावं ते नवलचं… बायकोला आवडतो म्हणून नवरोबाने चक्क गाढवचं दिलं भेट

Husband donkey gift Wedding

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण अनेकदा शिवी देण्यासाठी वापरतो किंवा कोणासोबत गंमत करतानाही आपण या शब्दाचा वापर करतो. परंतु गाढव हा मुर्ख प्राणी आपण समजत असलो तरी तो प्राणी हा सगळ्यात जास्त मेहनती आहे. एका लग्नात मात्र एक अजब प्रकार घडला आहे. एका लग्नात नववधूला गिफ्ट म्हणून तिच्या नवरोबाने चक्क गाढवचं भेट म्हणून दिलं आहे. … Read more

वटवाघळांमुळे ‘या’ गावात उडवले जात नाहीत फटाके, वाचा कारण

#HappyDiwali | दिवाळी म्हटलं की फटाके आलेच, पण तामिळनाडूच्या काही गावांमध्ये वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. या गावांमध्ये मागच्या काही वर्षांपासून ‘सायलेंट दिवाळी’ साजरी केली जाते. तमिळनाडूतील या गावांत फटाके वाजवले जात नाहीत. फटाके न वाजवण्याचं कारणही तसंच खास आहे. त्रिची जिल्ह्यातील थोप्पुपट्टी आणि सांपट्टी या दोन गावातील लोक दिवाळीच्या वेळी फटाके उडवत नाहीत. याचं … Read more

Dog Birthday In Pune University : बड्डे आहे भावाचा ; जल्लोष साऱ्या गावाचा !!!

Dog Birthday In Pune University

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Dog Birthday In Pune University :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ म्हणजे ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट असं आपण म्हणतो.याच ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट मध्ये एक अनोखा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या लाडका असलेला ‘खंडू’ नावाच्या श्वानाचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. या वाढदिवसाठी तीन दिवसांपूर्वी मोठा फ्लेक्स लावण्यात आला होता. सोशल मीडियावरून … Read more

190 किलोच्या ‘या’ गोरिलाला लागलेय स्मार्टफोनचे व्यसन; लोकांचे मोबाईल ओढतो अन्….

नवी दिल्ली । आजकाल लोकांना स्मार्टफोनचे असे व्यसन लागले आहे की ते सतत फोनलाच चिकटून असतात. अनेक वेळा लोकं खाणे-पिणे विसरून फोनवर बोलत बसतात. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे लोकं त्यांचे फोन बाथरूममध्येही घेऊन जातात. केवळ प्रौढांनाच नव्हे तर मुलांनाही स्मार्टफोनवर गेम खेळण्याची वाईट सवय लागली आहे. मात्र तुम्ही कधी गोरिला माकडाला स्मार्टफोनचे व्यसन लागलेले पाहिले … Read more