नोकरी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, दिवाळीपूर्वी सरकार जाहीर करणार नवीन योजना

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासमवेत अर्थ राज्यमंत्री अनुरागसिंग ठाकूरही कोरोना विषाणूच्या साथीने पीडित अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते म्हणाले आहेत की, केंद्र सरकार अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्यास तयार आहे. खाजगी क्षेत्रातील कर्मचार्‍यांनाही लवकरच LTC (Leave Travel Allowances) लाभाविषयीचे चित्र स्पष्ट केले जाईल, असे संकेत दिले. नुकत्याच जाहीर … Read more

सरकारला मिळाला आणखी एक दिलासा! ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये जीएसटी कलेक्शनमध्ये झाली 9031 कोटी रुपयांची वाढ

हॅलो महाराष्ट्र । अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सप्टेंबरमधील जीएसटी कलेक्शन (GST collection in September 2020) जुलैच्या तुलनेत 86449 कोटी रुपयांवरून वाढून 95480 कोटींवर गेला आहे. त्याच वेळी जुलैमध्ये ही नोंद 87,422 कोटी रुपये इतकी होती. अशा प्रकारे जुलैच्या तुलनेत सरकारने ऑगस्टमध्ये जीएसटीमधून 973 कोटी रुपये कमी कमावले. जूनपर्यंत जीएसटी कलेक्शन 90,917 कोटी रुपये होते. … Read more

1600 हून अधिक भारतीय कंपन्यांमध्ये चीनने गुंतवले 7500 कोटी रुपये, सरकारने संसदेत दिली संपूर्ण माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । एप्रिल 2016 ते मार्च 2020 या कालावधीत देशातील 1600 हून अधिक भारतीय कंपन्यांना चीनकडून एक अब्ज डॉलर्स थेट परकीय गुंतवणूक (FDI) मिळाली. आहे सरकारी आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. मंगळवारी राज्यसभेत लेखी उत्तरात ही आकडेवारी देण्यात आली. चीनी कंपन्यांकडून भारतीय कंपन्यांत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे ही वस्तुस्थिती आहे का … Read more

1600 हून अधिक भारतीय कंपन्यामध्ये चीनने गुंतवले आहेत 7500 कोटी रुपये, सरकारने संसदेत दिली माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एप्रिल 2016 ते मार्च 2020 या कालावधीत देशातील 1,600 हून अधिक भारतीय कंपन्यांना चीनकडून एक अब्ज डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक (FDI) मिळाली. सरकारी आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. मंगळवारी राज्यसभेत लेखी उत्तरात ही आकडेवारी देण्यात आली. चीनी कंपन्यांकडून भारतीय कंपन्यांत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे ही वस्तुस्थिती आहे का असा … Read more

केंद्र सरकार आता ‘या’ 6 सरकारी कंपन्या करणार बंद, अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत दिली माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोमवारी लोकसभेत लेखी उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री अनुरागसिंग ठाकूर म्हणाले की,”सरकार धोरणात्मक भागभांडवल विक्री आणि अल्पसंख्यांक भागभांडवलातून निर्गुंतवणुकीच्या धोरणाचे अनुसरण करीत आहे.” ठाकूर म्हणाले की, नीति आयोगाने सरकारी कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीसाठी काही अटी घातल्या आहेत. त्याआधारे 2016 पासून सरकारने 34 प्रकरणात धोरणात्मक निर्गुंतवणुकीस तत्वत: मान्यता दिली आहे. यापैकी 8 प्रकरणांमध्ये ही प्रक्रिया … Read more

सरकारने सुरु केली LIC च्या IPO ची प्रक्रिया; पॉलिसी खरेदी केलेल्यांवर काय परिणाम होणार?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या एलआयसी-जीवन विमा कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आयपीओ मिळण्याच्या प्रक्रियेला आता वेग दिला आहे. कंपनीतील भागभांडवल विक्रीसाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. प्री-आयपीओ ट्रान्झॅक्शन अ‍ॅडव्हायझर नेमणूक करण्यासाठी निर्गुंतवणूक विभागाने निविदा मागविल्या. त्याची अंतिम तारीख 13 जुलै निश्चित करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षात सरकारने निर्गुंतवणुकीद्वारे 2.10 लाख … Read more

पिंपरी-चिंचवड मनपाचे ‘येस’ बँकेत अडकलेले ९८४ कोटी रुपये २ दिवसांत मिळणार- श्रीरंग बारणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रिझर्व्ह बँकेने खासगी क्षेत्रातील येस बँकेवर आर्थिक निर्बंध लादल्यावर पिंपरी-चिंचवड मनपाचे कररूपी गोळा केलेले तब्बल ९८४.२६ कोटी रुपये अडकले होते. खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिकेचे हे पैसे परत मिळवून देण्याची मागणी करत आज अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेतली. त्यावर येस बँकेवरील आर्थिक निर्बंध लवकरच उठविण्यात येत असून, पुढच्या … Read more

दिल्लीतील गोळाबारीच्या घटनांवरून अनुराग ठाकूर यांच्या विरोधात संसदेत जोरदार घोषणाबाजी

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्यावेळी भाषण करताना भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ”देश के गद्दारो को, गोली मारो..” अशा चिथावणीखोर घोषणा दिल्या होत्या. दरम्यान मागच्या ३ दिवसांत दिल्लीत जामिया मिलिया विद्यापीठाचा परिसर आणि शाहिनबाग परिसरात झालेल्या गोळीबारीच्या घटनामुळं विरोधकांनी भाजपाला जबाबदार धरलं आहे.