पुढील 5 वर्षे 81 कोटींहून अधिक नागरिकांना मिळणार मोफत अन्नधान्य; मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

free food

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार जनतेच्या हिताचे अनेक महत्वाचे निर्णय घेताना दिसत आहे. आता नुकताच आणखीन एक मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. देशातील तब्बल 81 कोटींहून अधिक लोकांना मोफत अन्नधान्य उपलब्ध देणारी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना पाच वर्षांसाठी वाढवण्यास सरकारने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे पुढील 5 वर्ष गरीब कल्याण … Read more

खुशखबर!! आता ‘या’ लोकांना फक्त 600 रुपयांत मिळणार गॅस सिलिंडर; सरकारची मोठी घोषणा

Ujwala Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारकडून उज्ज्वला योजनेत दिल्या जाणाऱ्या अनुदानामध्ये वाढ करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत उज्ज्वला योजनेच्या लाभार्थीच्या सबसिडीत 200 रुपयांवरून 300 रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. मुख्य म्हणजे, इथून पुढे उज्ज्वला योजनेच्या … Read more

अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर!! अनुराग ठाकूर यांची घोषणा

Waheeda Rahman

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| चित्रपटसृष्टीमध्ये सर्वात मानाचा मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार यावेळी ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री वहिदा रहमान यांना प्रदान करण्यात येत आहे. यंदा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतची माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विट करून दिली आहे. यापूर्वी अनेक कलावंतांना दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित … Read more

Set Top Box शिवाय टीव्हीवर पाहता येणार 200 चॅनल, आता पुन्हा अँटेनाचे युग !!!

Set Top Box

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात येत्या काही दिवसांत टीव्ही चॅनेल पाहण्यासाठी Set Top Box खरेदी करण्याच्या त्रासातून सुटका होऊ शकेल. कारण आता सेट टॉप बॉक्सशिवाय टेलिव्हिजनमध्ये इन बिल्ट सॅटेलाइट ट्यूनर्सच्या मदतीने 200 हून जास्त चॅनेल देण्याचे प्रयत्न सरकारने सुरू केले आहेत. नुकतेच याबाबतची माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. सामान्य प्रेक्षकांना ही … Read more

18 वर्षांवरील नागरिकांना पुढील 75 दिवस बूस्टर डोस मोफत

Booster Dose

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकीकडे देशात कोरोना रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून वाढ होत असतानाच केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. येत्या 15 जुलैपासून 18 ते 59 वयोगटातील नागरिकांना बूस्टर डोस मोफत देण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबत माहिती दिली आहे. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त, सरकारने कोविडच्या बूस्टर डोसला प्रोत्साहन … Read more

SBI ला मिळणार 1000 कोटी रुपये, IREDA मध्ये 1500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास मान्यता

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली. मंत्रिमंडळाने रिन्युअल एनर्जी सेक्टरच्या विकासासाठी इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट असोसिएशन लिमिटेड (IREDA) ला 1500 कोटी रुपयांच्या भांडवलाला मंजुरी दिली. सरकारने स्टेट बँक ऑफ इंडियाला (SBI) व्याजावरील व्याजाच्या बदल्यात 1,000 कोटी रुपये देण्याची परवानगी दिली आहे. राष्ट्रीय सफाई … Read more

Cabinet Decision: 7,287 गावांना टेलिकॉम सुविधेने जोडण्याचा निर्णय, USOF योजनेला दिली मंजुरी

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गावे मोबाईल कनेक्टिव्हिटीने जोडण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रिमंडळाने युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड (USOF) च्या वापरास पाच राज्यांमधील 7,287 गावांमध्ये 6,466 कोटी रुपयांच्या अंदाजे खर्चाच्या मोबाइल कनेक्टिव्हिटीच्या तरतूदीसाठी मान्यता दिली. या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती दिली. ज्या … Read more

खुशखबर ! सरकार मुलांना पाच वर्षांसाठी देणार मोफत जेवण, ‘या’ योजनेला केंद्राकडून मिळाली मंजुरी

नवी दिल्ली । केंद्रीय मंत्रिमंडळाने देशभरातील 11.2 लाखांहून अधिक सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळांच्या विद्यार्थ्यांना मोफत दुपारचे जेवण (Midday Meal) देण्यासाठी प्रधानमंत्री पोषण योजना (PM POSHAN Scheme) सुरू करण्यास मान्यता दिली आहे. मध्यान्ह भोजन योजना आता पुढील पाच वर्षांसाठी पीएम पोषण योजनेच्या नावाखाली चालवली जाईल. शासनाच्या या योजनेअंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन सुनिश्चित केले जाईल. … Read more

ऑटो सेक्टरमधील PLI योजनेचा कोणत्या शेअर्सना फायदा होणार, यामध्ये गुंतवणुक कशी करावी ते जाणून घ्या

नवी दिल्ली । बुधवारी ऑटो सेक्टरसाठी एक चांगली बातमी आली. सरकारने ऑटो सेक्टरसाठी 26 हजार कोटींची PLI योजना जाहीर केली. तज्ञांना आशा आहे की,ऑटो सेक्टरला या योजनेचा लाभ मिळेल. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की,”सरकारने भारतातील उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी ऑटो इंडस्ट्री, ऑटो आणि ऑटो कम्पोनेंट्स इंडस्ट्री आणि ड्रोन इंडस्ट्रीसाठी प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह स्कीम मंजूर केली … Read more

ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले -“ड्रोन क्षेत्रात येत्या तीन वर्षात 5000 कोटींची गुंतवणूक, 10,000 लोकांना मिळणार रोजगार”

नवी दिल्ली । बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऑटो, टेलिकॉम आणि ड्रोन सेक्‍टरसाठी अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. याअंतर्गत, 2030 पर्यंत भारताला ड्रोन हब बनवण्याच्या दिशेने पावले उचलताना, केंद्राने ड्रोन आणि ड्रोन कम्पोनंटसाठी प्रोडक्शन लिंक्ड इंसेंटिव्ह (PLI Scheme) मंजूर केले आहे. त्याचवेळी, केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी गुरुवारी सांगितले … Read more