Bank Holidays: एप्रिलमध्ये किती दिवस बँकांना टाळं असेल? वाचा सुट्ट्यांची संपूर्ण यादी
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पुढील रविवारी म्हणजेच 31 मार्च रोजी मार्च महिना संपून एप्रिल महिन्याला सुरुवात होईल. या एप्रिल महिन्यामध्ये बँकांना तब्बल 14 दिवस सुट्टी असणार आहेत. (Bank Holidays) या 14 सुट्ट्या नेमक्या कोणत्या तारखेला? कोणत्या दिवशी असतील? हे सर्व बँकधारकांना माहीत असणे आवश्यक आहे. कारण, सर्व गोष्टी डिजिटल पद्धतीने उपलब्ध झाल्या असल्या तरी अनेक अत्यावश्यक … Read more