शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचे निलंबन कधी होणार?; जयंत पाटील यांनी केले ‘हे’ मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनास आजपासून सुरुवात झाली. अधिवेशाच्या पहिल्या दिवशी बंडखोर आमदारांनी शिवसेनेच्या व्हीपचे उल्लंघन करत भाजपला पाठींबा देत भाजप आमदार राहुल नार्वेकर यांना निवडणूक आणले. त्यानंतर आता शिवसेनेकडून बंडखोर आमदारांवर कारवाईची मागणी करण्यात आली असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदाराच्या निलंबनाबाबत मोठे विधान केले आहे. जयंत पाटील … Read more

अजितदादा तुम्हाला वाटलं मुख्यमंत्री व्हावं तर आमच्या कानात सांगा…; मुनगंटीवारांनीही साधला निशाणा

Sudhir Munguntiwar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनास आजपासून सुरुवात झाली. अधिवेशाच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी व विरोधक पक्षातील नेत्यांची टोलेबाजी रंगली. अजित पवारांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधल्यानंतर भाजप नेते सुधीर मुनगुंटीवार यांनी पवारांना टोला लगावला. “अजितदादा तुम्हाला वाटलं मुख्यमंत्री व्हावं तर मी सांगतोय येऊन आमच्या कानात सांगा. मात्र, जयंत पाटील यांच्या कानात सांगू … Read more

… तर मी ठाकरेंना सांगून शिंदेंना मुख्यमंत्री केले असते; अजितदादांची सभागृहात टोलेबाजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनाला नुकतीच सुरुवात झाली. अधिवेशनाच्या सुरुवातीस राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जोरदार टोलेबाजी केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडून गेलेल्या आमदारांवर टीका केली तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. “मुख्यमंत्री व्हायचेच होते तर एकनाथ शिंदे यांनी मला कानात सांगितले असते तर मी उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून … Read more

आमदार आमच्या संपर्कात असणारे सांगणारे एकही नाव सांगू शकले नाही; एकनाथ शिंदेंचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनाला नुकतीच सुरुवात झाली असून अधिवेशनात राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. आता महाराष्ट्रात शिवसेना व भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. एका बाजूला मोठमोठे भाजप नेते तर दुसरीकडे बाळासाहेबांचा शिवसैनिक होता. माझ्याबरोबर आठ मंत्री सत्तेतून पायउतार … Read more

…तर एकनाथ शिंदेंनी हे आधीच केलं असतं; अधिवेशनाच्या सुरुवातीसच जयंत पाटलांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनाला नुकतीच सुरुवात झाली असून अधिवेशनात विश्वासदर्शक ठराव आणि विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. ‘वारंवार आम्ही विनंती करुनही राज्यपालांनी अध्यक्षपदाची निवडणूक लावली नाही. ते कशाची वाट पाहत होतो हे आमच्या लक्षात आले. हे … Read more