Alert ! फसवणूक करणाऱ्यांनी कार्ड क्लोनिंगसाठी लावला आहे नवीन पद्धतींचा शोध,त्याविषयी जाणून घ्या
नवी दिल्ली । एटीएम कार्ड क्लोनिंग करून त्यातून पैसे काढण्याचे जुने मार्ग आता सामान्य झाले आहेत ज्यामुळे फसवणूक करणार्यांनी आता नवीन मार्ग शोधले आहेत. ही पद्धत देखील अशी आहे की, जेव्हा…