औरंगाबादेतील कोरोनाग्रस्तांची संख्या १ हजार पार; आज पुन्हा ५९ नवीन रुग्ण पॉझिटिव्ह

औरंगाबाद प्रतिनिधी । औरंगाबाद शहरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. आज शहरात पुन्हा नवीन ५९ कोरोनाग्रस्त सापडले असून जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता १ हजार पार गेली आहे. जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1021 झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. #औरंगाबाद शहरात आज 59 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1021 झाल्याचे जिल्हा … Read more

औरंगाबादेत आज पुन्हा तब्बल ५७ नवीन कोरोनाग्रस्त; जिल्ह्यातील रुग्णसंख्या ९५८ वर

औरंगाबाद प्रतिनिधी । औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून आज पुन्हा तब्बल ५७ नवीन कोरोना रुग्ण वाढल्यामुळे खळबळ उडाली आहे. यामुळे आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ९५८ वर पोहोचली आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. #औरंगाबाद जिल्ह्यात आज 57 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची … Read more

औरंगाबादकरांसाठी धोक्याची घंटा; दिवसभरात ३० नवीन कोरोनाग्रस्त, एकूण संख्या पोहोचली ९०० वर

औरंगाबाद । राज्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असतानाच औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा एकदाही झपाट्याने वाढताना दिसत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आज दिवसभरात एकूण ३० नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ९०१ वर पोहोचली आहे. #औरंगाबाद जिल्ह्यात 901 कोरोनाबाधित, आज 59 रुग्णांची वाढ🟢255 जण कोरोनामुक्त🔴26 कोरोनाबाधितांचा मृत्यू सविस्तर बातमीसाठी … Read more

मोक्षदा पाटीलांची मोठी कारवाई; ११ लाखांचा गुटखा अन २२ लाखांचा मुद्देमाल केला जप्त

औरंगाबाद प्रतिनिधी | कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. अस असताना धंद्यांना मात्र तेजी आली असल्यामुळे दारू, तसेच तंबाखू जन्य पदार्थाना मोठी मागणी आहे. फुलंब्री तालुक्यात या पदार्थांची सर्रास विक्री सुरू आहे. यावर कारवाई करत तालुक्यातील पाल येथे पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या विशेष पथकाने छापा टाकून 11 लाख 60 हजार रुपयांचा  गुटखा तसेच एकूण  22 … Read more

MIM च्या नगरसेवकांमध्ये तुंबळ हाणामारी; २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

औरंगाबाद प्रतिनिधी । महावितरणचे कंत्राट आणि कामाच्या दर्जावरून एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये गुरुवारी रात्री चांगलाच राडा झाल्याची चर्चा आहे. यावेळी झालेल्या तुंबळ हाणामारीत दोन नगरसेवक जखमी झाले होते. परंतु, यात दोन्ही गटांकडून तक्रार देण्यासाठी कोणीही समोर न आल्याने अखेर सिटी चौक पोलिसांनी तक्रार देत नगरसेवकांसह वीस कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. नगरसेवक नासेर सिद्दीकी, अजीम ऊर्फ अज्जू नाईकवाडी, … Read more

औरंगाबादेत आज पुन्हा २३ नवीन कोरोनाग्रस्त; एकूण संख्या पोहोचली ८६५ वर

औरंगाबाद प्रतिनिधी । औरंगाबाद येथील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. शहरात आज शनिवारी सकाळी 23 नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. आज त्यांचा कोरोना अहवाल प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे. आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 865 झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. औरंगाबाद शहरातील आज आढळलेल्या … Read more

औरंगाबादेत 100 टक्के लोकडाऊन; शहरात सर्वत्र शुकशुकाट

औरंगाबाद प्रतिनिधी । आज पासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व अस्थापणे बंद ठेऊन 100 टक्के लॉक डाऊन करण्याचा निर्णय विभागीय आयुक्तांनी घेतल्यानंतर शहरात सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला तर नेहमी गजबजलेले पेट्रोलपंप देखील ओस पडल्याचे चित्र आज सकाळ पासून पाहायला मिळाले. औरंगाबाद शहरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा नऊशेच्या जवळ पोहोचला आहे. तरी देखील नागरिकांना मध्ये गांभीर्य दिसत नाही.किरकोळ कारणासाठी … Read more

देश तयार करणाऱ्या स्थलांतरित मजुरांवरील अन्याय जुनाच आहे..!!

एसपीआयआर, २०१९ च्या भारतातील २१ राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांसोबत करण्यात आलेल्या सर्वेक्षणातील २४% पोलिस कर्मचाऱ्यांचा असा ठाम विश्वास आहे की, गुन्हेगारी प्रवृत्ती ही स्थलांतरितांसाठी स्वाभाविकच आहे. तर ३६% पोलिसांना वाटते, स्थलांतरितांमध्ये थोड्या फार प्रमाणात गुन्हेगारी प्रवृत्ती असते.

औंरगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 743 वर; नवीन 55 रुग्णांची भर

औरंगाबाद प्रतिनिधी | औरंगाबादमध्ये कोरोनाबधितांची संख्या वाढतच चालली आहे. त्यात आज आलेल्या अहवालानुसार शहरातील कोरोनाबधितांची संख्या 743 वर गेली आहे. शहरात आज पुन्हा 55 जणांचा कोरोनाचा अहवाल पॉजिटिव्ह आल्याने शहरातील कोरोनाबधितांची संख्या 743 वर गेली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीप कुलकर्णी यांनी दिली. शहराचा कोरोनाबधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे चिंता देखील वाढताना दिसत … Read more

औरंगाबादेत कोरोना रुग्णांची संख्या 677 वर ; नवीन 24 रुग्णांची भर

औरंगाबाद प्रतिनिधी l कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. त्यात आज आलेल्या अहवालानुसार शहरातील कोरोनाबधितांची संख्या साडे सहाशेच्या पुढे गेली आहे. शहरात आज पुन्हा २४ जणांचा कोरोनाचा अहवाल पॉजिटिव्ह आल्याने शहरातील कोरोनाबधितांची संख्या ६७७ वर गेली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली. शहराचा कोरोनाबधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे चिंता देखील वाढताना … Read more