या शहराला बाण नाही खान पाहिजे :इम्तियाज जलील

Untitled design

औरंगाबाद प्रतिनिधी |काल किराडपुरा भागात आमदार इम्तियाज जलील यांची तुफानी सभा झाली. मुस्लिमेतर मतांचा जोगवा मागताना विकासाचा विषय पुढे करणारे जलील या सभेत केवळ ‘कॉम’ या एका विषयाला धरून 35 मिनिट 52 सेकंद बोलले. या शहरातील निवडणुका ‘खान की बाण’ या विषयावर गेली वीस वर्षे लढली गेली, असे सांगत त्यांनी किराडपुऱ्याच्या जनतेच्या साक्षीने ‘बाण तुटणार, … Read more

वाळू चोरी करणार्‍या गाढवांना पोलीसांनी ठेवले डांबून

औरंगाबाद प्रतिनिधी | सचिन जिरे पैठण शहरातील गोदावरी वाळवंटातून वाळूची वाहतुक करणार्‍या ३५ गाढवानां पैठण पोलिसांनी आज ताब्यात घेतले. तीन तासानंतर ताब्यात असलेली सर्व गाढव पोलिसांनी महसूल विभागाच्या स्वाधीन केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भागीरथ देशमुख यांनी दिली. पकडलेली गाढव ठेवायची कुठे असा प्रश्न महसूल विभागापुढे ठाकल्याने तलाठी भैरवनाथ गाढे यांनी कुठलीही कारवाई न करता … Read more

धक्कादायक! पोलीस उपायुक्ताचा काॅन्स्टेबलच्या मुलीवर बलात्कार

thumbnail 15301108728248

औरंगाबाद : सद्रक्षणाय खलनिग्रहणाय असे ब्रीदवाक्य असणार्या पोलीस खात्याला शर्मेने मान खाली घालायला लावणारी लज्जास्पद घटना औरंगाबाद येथे घडली आहे. औरंगाबाद येथील पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्यावर एका तरुणीने बलात्काराचा आरोप केला आहे. महिला पोलीस काॅन्स्टेबलच्या २२ वर्षीय मुलीने व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून श्रीरामे यांच्याविरोधात पोलीसांत तक्रार नोंदवली आहे. फेब्रवारी २०१८ ते जून २०१८ दरम्यान श्रीरामे यांनी … Read more

त्या १,૪०૪ शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल करा – उच्च न्यायालय

thumbnail 1525087612005

औरंगाबाद : बोगस पटसंख्या दाखवणार्या १,૪०૪ शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. २०११ साली महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाने राज्यभरातील शांळांची पटपडताळणी कली होती. या पाहणीमधे अनेक शाळांनी विद्यार्थ्यांची बोगस पटसंख्या दाखवली असल्याचे समोर आले होते. बोगस पटसंख्या दाखवून शासनाचे अनुदान लाटण्याचे प्रकार अनेक शाळांमधे सर्रास सुरु असल्याचे पाहणीत … Read more