चौथीच्या मुलींसोबत अश्लील चाळे करणाऱ्या मुख्यध्यपकाला बेड्या

औरंगाबाद प्रतिनिधी | बेटी पढाओ बेटी बढाओच्या नाऱ्यात केंद्र आणि राज्य सरकार रममाण आहे. अशात राज्यात १५ ऑगस्ट दिवशीच शिक्षकी पेशाला काळिंबा लावणारा प्रकार उघडकीस आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाची या गावात असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेचा मुख्यध्यापक याला १५ ऑगस्ट कार्यक्रमच्या ध्वजारोहण कार्यक्रमा नंतर अटक केली आहे. चौथी इयत्तेत शिकणाऱ्या मुली सोबत … Read more

लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच जलील आणि खैरे आले आमने सामने

औरंगाबाद प्रतिनिधी | औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांचा एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी पराभव केला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील यांनी सरशी करत लोकसभा गाठली. त्यानंतर आज काल पहिल्यांदीच जलील आणि चंद्रकांत खैरे आमने सामने आल्याचे पाहण्यास मिळाले. इम्तियाज जलील समोरून येताच चंद्रकांत खैरे यांनी त्यांचे हासत स्वागत केले. तसेच जलील यांच्या खांद्यावर … Read more

हुंडा दिला नाही म्हणुन पती म्हणाला तलाक तलाक तलाक!! पत्नीनं केलं असं काही

औरंगाबाद प्रतिनिधी | केंद्र शासनाने तीन तलाख प्रथे विरोधी कायदा मंजूर केल्यानंतर शहरात प्रथमच तर राज्यात दुसरा गुन्हा जिन्सी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलाय. या पूर्वी ठाणे शहरात एक गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी दिलीय. हुंड्यासाठी सासरच्या मंडळीकडून छळ झाल्यानंतर माहेरी आलेल्या विवाहितेला तीन वेळा तलाख म्हणून निघून गेल्याची तक्रार जिन्सी … Read more

तर मी शिवसेनेची हमी घेतो : रावसाहेब दानवे

औरंगाबाद प्रतिनिधी | आगामी विधानसभा निवडणुकीसोबतच जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही पार पडणार आहेत. यापार्श्वभूमीवर काँग्रेस-शिवसेना युतीबाबत अविश्वास ठराव आणा, मी शिवसेनेची हमी घेतो, असं आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांना दिले. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. यासोबतच जिल्हा परिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकाही पार पडणार आहेत. त्याकरिता रावसाहेब दानवे … Read more

विधानपरिषद निवडणूक अंबादास दानवे यांच्या नावाच्या आघाडीने अर्जुन खोतकरांच्या गोटात खळबळ

औरंगाबाद प्रतिनिधी |  शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष म्हणून बराच काळ राहिलेले शिवसेनेचे खंदे समर्थक अंबादास दानवे यांचे नाव अचानक औरंगाबाद विधान परिषदेच्या जागेसाठी नाव पुढे आले आहे. त्यामुळे अर्जुन खोतकर यांच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे. अर्जुन खोतकर हे जालन्याचे तर अंबादास दानवे औरंगाबादचे असल्याने पक्षश्रेष्ठीना प्राधान्य देताना अंबादास दानवे यांनाच द्यावे लागणार आहे. औरंगाबाद स्थानिक … Read more

या मतदारसंघातून चंद्रकांत खैरे विधानसभा निवडणूक लढणार !

औरंगाबाद प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीला इम्तियाज जलील यांच्याकडून पराभूत झालेले औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार चंद्रकांत खैरे हे वैजापूर विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चेला औरंगाबादमध्ये ऊत आला आहे. वैजापूरचे माजी आमदार आर.एम वाणी यांनी प्रकृतीचे कारण देत विधानसभा निवडणूक लढण्यास नकार दिला आहे त्यामुळे या ठिकाणी जागा झाल्याने खैरेंना त्या जागी पुनर्वसित केले जाईल असे … Read more

मराठा आरक्षणाच्या बाजूने लढणाऱ्या विनोद पाटलांना हा पक्ष बनवणार आमदार

औरंगाबाद प्रतिनिधी |  मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा देणारे विनोद पाटील हे महाराष्ट्रात चांगलेच परिचित झाले आहेत. त्यांना आता राजकारणाचे देखील वेध लागले आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आमदाराची निवडणूक आगामी काळात पार पडणार आहे त्या आमदारकीसाठी शिवसेना विनोद पाटील यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत आहे अशी माहिती समोर येते आहे. … Read more

मराठवाड्यातील या शहरात होणार ९३व्ये मराठी साहित्य संमेलन

औरंगाबाद प्रतिनिधी | अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा मराठी साहित्य विश्वातील महत्वाचा उत्सव असतो. मराठी साहित्य संमेलनाचे या वर्षीचे यजमान पद उस्मानाबाद शहराला देण्यात आले असून मागील पाच वर्षापासून उस्मानाबाद यासाठी मागणी करत होते. अखेर जानेवारी २०२० मध्ये होणाऱ्या ९३ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे यजमान पद उस्मानाबादला देण्याचे अरुण ढेरे यांचा समावेश असणाऱ्या १९ … Read more

युतीने तिकीट नाकारल्यास शिवसेनेचा हा जिल्हाध्यक्ष लढवणार अपक्ष निवडणूक

औरंगाबाद प्रतिनिधी | भाजप सेना युती झाली असली तरी भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आपसात मिटवून घेण्याचे कसब जमणार नाही असेच चित्र सध्या दिसते आहे. शिवसेना भाजप यांच्यातील युतीमुळे मोठी बंडाळी उफाळण्याची शक्यता आहे. औरंगबाद जिल्ह्यातील गंगापूर मतदारसंघ देखील अशाच समीकरणाने गाजणार आहे. औरंगाबाद जिल्ह्याचे युवा सेना जिल्हा अध्यक्ष आणि माजी आमदार अण्णासाहेब माने यांचे पुत्र … Read more

पोलीसांनी पाठलाग करून पकडला 47 किलो गांजा

औरंगाबाद प्रतिनिधी । आंध्र प्रदेशातून कारमध्ये अर्धा क्विंटल गांजा घेऊन औरंगाबाद व पुणे येथे जाणा या आंतरराज्यीय तीन गुन्हेगारांना पुंडलिकनगर पोलिसांनी मंगळवारी पहाटे पाठलाग करून अटक केली . त्यांच्या ताब्यातून ७ लाख ६० हजार रुपये किमतीचा ४८ किलो गांजा व कार जप्त करण्यात आली. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करून तिघांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना … Read more