अयोध्या प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाने दिली मध्यस्तीसाठी १५ ऑगस्टची मुदत

Untitled design

नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या राम जन्मभूमी / बाबरी मशीद प्रकरणी मध्यस्ती करण्यासाठी तज्ञ लोकांची समिती नेमली होती. त्या समितीचे अध्यक्ष  न्या. एफ.एम.आय. खलीफुल्ला यांनी आज आपल्या समितीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात  सादर केला आहे. अहवालाचे परीक्षण केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी मध्यस्तीसाठी १५ ऑगस्टची मुदत वाढ दिली आहे. मोदींच काय, भाजपचा कोणताच नेता २३ मेनंतर … Read more

राममंदिराच्या मुद्द्यावर रामदेव बाबांचे मोठे विधान, २१ फेब्रुवारीला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार?

images

नागपूर प्रतिनिधी | राममंदिराचा मुद्दा चांगलाच पेटला असून हिंदुत्ववादी संघटनांनी राममंदिराची मागणी चांगलीच जोर लावून धरली आहे. एकीकडे विश्व हिंदू परिषद राममंदिर निर्माणासाठी संकल्प केला आहे. तर दुसरीकडे राममंदिर निर्माणात होत असलेल्या निर्णयावरून संत नाराज झाल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभुमीवर योग गुरु रामदेव बाबा यांनी मोठे विधान केले आहे. राम कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून … Read more

बाबरी मस्जिद पडल्याप्रकरणी चंद्रकांत खैरे यांना न्यायालयाची समन्स!

Chandrakant Khaire

औरंगाबाद | १९९२ साली अयोध्येत शिवसैनिकांनी बाबरी मस्जिद पडल्याप्रकरणी चंद्रकांत खैरे यांना समन्स पाठवण्यात आले आहे. लखनौ येथील विशेष न्यायालयाने शिवसेना नेते तथा खासदार चंद्रकांत खैरे यांना सीबीआयच्या वतीने समन्स पाठविले आहे. या समन्सनुसार खैरे यांना येत्या २८ नोव्हेंबर रोजी न्यायालयात साक्ष देण्यासाठी हजर रहावे लागणार आहे. 1993 च्या अयोध्या येथील श्रीरामजन्मभूमी प्रकरणात पवनकुमार पांडे … Read more

अयोध्या विवाद प्रकरणी १३ जुलैला न्यायालयीन सुनावणी

thumbnail 1530936800048

दिल्ली : अयोध्या विवाद प्रकरणी १३ जुलैला न्यायालयीन सुनावणी होणार आहे. याआधी १७ मे रोजी यापुढील सुनावणी उन्हाळ्याची सुट्टी संपल्या नंतर सुरू होईल असे सुनावणीदरम्यान न्यायालयाने जाहीर केले होते. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती एसए नजीर यांच्या न्यायपीठाने १७ मे रोजी हिंदू संघटनांचा युक्तिवाद ऐकला होता. आता १३ जुलै रोजी मुस्लीम पक्षकारांची … Read more