CNG Bike: बजाज भारतात पहिल्यांदा लाँच करणार सीएनजी बाईक; पहा किंमत आणि वैशिष्ट्य
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या भारतीय बाजारपेठेमध्ये सीएनजी कार आणि सीएनजी रिक्षाला मोठी मागणी आहे. त्यामुळे आता पहिल्यांदाच भारतात येत्या 18 जून रोजी जगातील पहिली सीएनजी बाईक (CNG Bike) लाँच करण्यात येणार आहे. ही सीएनजी बाईक बजाज कंपनी लाँच करणार आहे. याबाबतची नुकतीच घोषणा बजाज ऑटो लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी केली आहे. त्यामुळे ही … Read more