Bajaj Pulsar NS400Z : Bajaj ने 373cc इंजिनसह लाँच केली पॉवरफुल्ल Bike; किंमत पाहून उडेल झोप
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी Bajaj च्या गाड्या भारतात तुफान लोकप्रिय आहेत. मजबूत इंजिन क्षमतेसाठी बजाजच्या बाईक ओळखल्या जातात. आताही कंपनीने 373cc इंजिनसह एक नवीन बाईक बाजारात आणली आणली आहे. Bajaj Pulsar NS400Z असे या गाडीचे नाव असून यामध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आलेत आहेत. गाडीचा लूक अतिशय स्पोर्टी असून बघताक्षणीच तुमच्या … Read more