‘या’ बँकांच्या बचत खात्यावर मिळते आहे 7% व्याज, जाणून घ्या कोणती बँक जास्त फायदेशीर आहे
नवी दिल्ली । या कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात जिथे अनेक मोठ्या बँकांमध्ये फिक्स्ड डिपॉझिट (fixed deposits – FD) तसेच बचत खात्याचे व्याज दर निश्चित असतात. तेथे खासगी क्षेत्रातील आयडीएफसी फर्स्ट बँक बचत खात्यावर 7% व्याज देत आहे. अनेक लहान बँका आपल्या बचत खात्यावर 6 टक्क्यांहून अधिक व्याज देत आहेत. काही बँका 7 टक्के व्याज दर … Read more