‘भारताची समस्या वाढणार आहे’; बांगलादेशमध्ये सत्तांतर घडवणाऱ्या विद्यार्थी नेत्याने भारताला दिला इशारा

Nahid Islam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये हिंसक असे वातावरण आहे. आरक्षणावरून बांगलादेशमध्ये खूप मोठा वाद पेटला. आणि त्यातून काही जीवितहानी देखील घडलेली आहे. या सगळ्या परिस्थितीत नंतर बांगलादेश मधील पंतप्रधान शेख हसीना यांनी पदाचा राजीनामा दिलेला आहे. आणि त्या देश सोडून देखील गेलेल्या आहेत. सध्या शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर देशामध्ये मोहम्मद युनूस यांच्या … Read more

‘या’ एका बेटावरुन अमेरिकेने बांगलादेशमध्ये हिंसाचार घडवला; शेख हसीना यांच्या आरोपाने खळबळ

saint martin island bangladesh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बांग्लादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून अराजकता माजली आहे. पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देऊनही हिंसाचार, जाळपोळीच्या घटना बांग्लादेशात सुरूच आहेत. वरवर जरी हा विषय आरक्षणाचा वाटत असला तरी यामध्ये कोणत्या तरी परीकय शक्तीचा हात असावा, त्याशिवाय इतकं मोठं आंदोलन पेटणार नाही असा अंदाज लावला जात असतानाच आता शेख हसीना यांच्या एका आरोपाने खळबळ … Read more

… तर भारताचाही झाला असता बांगलादेश; सरकारने कसे हाणून पाडले परकीय षडयंत्र? पहा द अनटोल्ड स्टोरी!

bangladesh violence

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांग्लादेशमध्ये अराजकता माजली आहे. हिंसाचार, जाळपोळीने संपूर्ण देश दहशतीखाली आहे. पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देऊनही अजूनही परिस्थिती आटोक्यात आलेली नाही. वरवर जरी हा विषय आरक्षणाचा वाटत असला तरी यामध्ये कोणत्या तरी परीकय शक्तीचा हात असावा, त्याशिवाय इतकं मोठं आंदोलन पेटणार नाही असा अंदाज लावला जातोय. याबाबत किती खरं- … Read more

बांगलादेश हिंसाचार : हिंदूंचा छळ, देश सोडण्याची आपबिती… पुन्हा जाग्या झाल्या ‘त्या’ कटू आठवणी!!

Echoes Of The Past Bangladeshi Hindus Recal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर सुद्धा बांगलादेश मधील हिंसाचार (Bangladesh Violence) सुरूच आहे. हिंसाखोर आंदोलनाकर्त्याकडून खास करून हिंदू नागरिकांना लक्ष्य केलं जात आहे. बांगलादेश मधील हिंदूंवर अत्याचार करण्यात येत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. आंदोलनकर्त्यांकडून अनेक ठिकाणी हिंदूंची घरे आणि मंदिरे उध्वस्त करण्यात आली आहेत. या एकूण सर्व घटनांमुळे बांगलादेशमधील हिंदू भयभीत … Read more

इस्लाम स्वीकारा किंवा मृत्यूला सामोरे जा… बांगलादेशातून हिंदूंना संपवण्याचे कट्टरपंथीयाचे आदेश?

abu najm fernando bin al-iskandar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेख हसीना यांनी बांग्लादेशच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतरही बांग्लादेश मधील हिंसाचार थांबायचं नाव घेईना. खास करून हिंदू नागरिक आंदोलकांचे लक्ष्य बनत आहेत. बांग्लादेश मधील हिंदू यामुळे धोक्यात आले असून अनेक ठिकाणी हिंदूंची घरे आणि मंदिरे जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. यामुळे बांग्लादेश मधील हिंदू धर्माच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असतानाच आता स्वत:ला इस्लामिक … Read more

Bangaladesh Violence | बांगलादेशातील हजारो लोक करतायेत भारतात घुसण्याचा प्रयत्न, BSF च्या सतर्कतेने सीमेवरच रोखले

Bangaladesh Violence

Bangaladesh Violence | बांगलादेशात सध्या मोठ्या प्रमाणात हिंसा वाढलेली आहे. अनेक लोकांचे बळी देखील या आंदोलनात गेलेले आहेत. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतरही बांगलादेशातील परिस्थिती सुधारत नाही. बांगलादेशात हिंदू लोकांवर अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी सीमेवर शेकडो हिंदू बांगलादेशी जमा झाले आहेत. या लोकांना सीमा ओलांडून यायचे आहे. मात्र … Read more

Bangladesh Violence | बांगलादेशात हिंसा पसरवण्यासाठी ‘या’ देशांतून पुरवला जातोय फंड, गुप्तचर यंत्रणेने दिली माहिती

Bangladesh Violence

Bangladesh Violence | सध्या बांगलादेशमध्ये हिंसक असे आंदोलन चालू झालेले आहे. आणि या आंदोलनाचा परिणाम अगदी जागतिक स्तरावर देखील होत आहे. या आंदोलनानंतर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. आणि त्यांनी हा देश देखील सोडलेला आहे. सध्या त्या भारतामध्ये आलेल्या आहेत. परंतु अनेकांना हा प्रश्न झालेला आहे की, अचानक बांगलादेशमध्ये ही … Read more

बांगलादेशातील हिंसाचाराचा थेट भारतीय शेतकऱ्यांना फटका; शेतमालाची निर्यात झाली ठप्प

Farmers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या बांगलादेशमध्ये खूपच हिंसक असे वातावरण झालेले आहे. बांगलादेशातील या वातावरणानंतर आता भारताने आपल्या सीमा देखील बंद केलेल्या आहेत. म्हणजे भारतातून बांगलादेशमध्ये ज्या काही शेतमालांची निर्यात होत होती. ती आता पूर्णपणे थांबवलेली आहे. भारताकडून बांगलादेशला जवळपास 75 टक्के शेतमाला हा निर्यात होत होता. परंतु आत्ताच्या या घडीला दोन्ही देशांचे मोठे नुकसान … Read more

Bangladesh Violence : बांगलादेशमध्ये अवामी लीगच्या 20 हून अधिक नेत्यांची हत्या; दंगलखोरांचा धुडगूस सुरूच

Bangladesh Violence

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बांगलादेशातील हिंसाचार (Bangladesh Violence) अजूनही सुरूच आहे. पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतरही दंगलखोरांचा धुडगूस सुरूच आहे. हिंसाचार करणाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात अल्पसंख्यांकांना लक्ष्य केलं जात आहे. तसेच सत्ताधारी नेत्यांविरोधात रान उठवलं जातंय. धक्कादायक बाब म्हणजे शेख हसीना यांच्या अवामी लीगच्या 20 हून अधिक नेत्यांची हत्या करण्यात आली आहे. तसेच अवामी लीगच्या नेत्यांच्या … Read more