सरकारचा महत्वपूर्ण निर्णय ! सेंटिंग लावून बदली नाहीच, बँकांमध्ये नवीन ट्रान्सफर पॉलिसी

bank empoyee

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बँकांच्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या ट्रान्सफर पॉलिसीमध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आर्थिक मंत्रालयाने बँकांना बदली धोरणात अधिक पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने विविध सूचना दिल्या असून , आगामी 2025-26 वर्षापासून या नव्या धोरणाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. 2025-26 पासून पॉलिसीची अंमलबजावणी – 2025-26 … Read more

बँक कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर!! महागाई भत्त्यात झाली तब्बल 15.67% पर्यंत वाढ

Bank Employees

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| इंडियन बँक असोसिएशन (IBA) च्या अधिसूचनेनुसार बँक कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) मे, जून आणि जुलै महिन्यांसाठी 15.67% पर्यंत वाढवण्यात आला आहे. सोमवारी IBA ने अधिसूचना जारी केली होती. या अधिसूचनेनंतर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांचा आनंद दुपटीने वाढला आहे. महत्वाचे म्हणजे, या वेतनवाढीचा लाभ तब्बल 8 लाख बँक … Read more

17% पगारवाढ आणि आठवड्यातील फक्त 5 दिवस काम!! बँक कर्मचाऱ्यांची लागली लॉटरी

Bank Employees

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) अगोदर केंद्र सरकार (Cental Government) आपल्या मतदारांसाठी मोठमोठ्या घोषणा करत आहे. यानिमितच केंद्राकडून बँक कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट देण्यात आली आहे. नुकताच केंद्र सरकारने बँक कर्मचाऱ्यांना 17 टक्के पगारवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यासह एका आठवड्यातून केवळ 5 दिवस कामावर जाण्याच्या निर्णयाला देखील मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता … Read more