Investment : SBI एफडी की पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट यापैकी कुठे गुंतवणूक करणे फायद्याचे आहे ते समजून घ्या

Sukanya Samriddhi Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Investment : RBI कडून नुकतेच रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर अनेक बँकांनी आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे. ज्याचा थेट फायदा आता ग्राहकांना झाला आहे. कारण ज्या लोकांनी सुरक्षेसाठी बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिट्समध्ये (FD) पैसे ठेवले आहेत त्यांना जास्त फायदा मिळत आहे. हे लक्षात घ्या कि, बँकांव्यतिरिक्त पोस्ट ऑफिस … Read more

axis bank नेही आपल्या FD-बचत खात्यावरील व्याजदरात केली वाढ !!! नवीन दर तपासा

Axis Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । axis bank  कडून नुकतेच आपल्या FD आणि बचत खात्यांवरील व्याजदरात बदल करण्यात आला आहे. 13 जूनपासून FD वरील नवीन दर नवीन लागू झाले आहेत, तर 1 जूनपासून बचत खात्यावरील व्याजदर बदलले आहेत. सर्व बदल हे 2 कोटी रुपयांपर्यंतच्या FD वर लागू होणार आहेत. यानंतर आता axis bank कडून 7 ते 10 … Read more

Bank FD : ‘या’ बँकाकडून टॅक्स सेव्हिंग FD वर मिळत आहे सर्वाधिक व्याज !!!

DBS Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD : रिझर्व्ह बँकेने नुकतेच रेपो दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. यानंतर आता जवळपास सर्वच बँकांनीही आपले व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे बँकांची कर्जे महाग होत असतानाच FD आणि इतर बचतीवरील व्याजदर देखील वाढण्यात आले ​​आहेत. जर सर्व बँकांच्या FD वरील व्याजदरांची तुलना केली तर अनेक खाजगी क्षेत्रातील … Read more

ICICI Bank च्या कर्जावरील व्याज दरात वाढ , EMI देखील महागले

ICICI Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील मोठ्या खाजगी बँकांपैकी एक असलेल्या ICICI Bank ने आपल्या कर्जावरील व्याजदरात 50 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. ज्यानंतर आता कर्जावरील व्याजदर 8.10 टक्क्यांवरून 8.60 टक्के झाला आहे. हे लक्षात घ्या कि, RBI कडून नुकतेच रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर ICICI Bank कडून हा व्याजदर वाढीचा निर्णय घेण्यात आला. … Read more

आता ICICI Bank च्या फिक्स डिपॉझिटवर मिळणार जास्त व्याज, नवीन दर जाणून घ्या

ICICI Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ICICI Bank : RBI ने रेपो दरात वाढ केली आहे. यानंतर जवळपास सर्वंच बँकांकडून आपल्या FD वरील व्याजदरात वाढ केली. FD मधील व्याज वाढवण्याची ही प्रक्रिया अजूनही संपलेली दिसत नाही. काही बँकांकडून अजूनही व्याजदरामध्ये वाढ केली जात आहे. आता ICICI बँकेने देखील आपल्या FD वर जास्त व्याज देण्याची घोषणा केली आहे. … Read more

Bank FD : जास्त व्याज मिळवण्यासाठी पालकांच्या नावाने सुरु करा FD !!!

DBS Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD : रिझर्व्ह बँकेकडून मे महिन्यात रेपो दर आणि CRR मध्ये वाढ करण्यात आली. त्यामुळे एकीकडे कर्ज महागले तर दुसरीकडे FD वर जास्त रिटर्न दिला जात आहे. जवळपास देशातील सर्वच बँकांनी FD चे व्याजदर वाढवले ​​आहेत. शेअर बाजारातील प्रचंड अस्थिरता लक्षात घेता FD मध्ये गुंतवणूक करण्याची हीच सर्वोत्तम वेळ आहे. … Read more

Fixed deposits : आता ‘या’ स्मॉल फायनान्स बँकेनेही FD वरील व्याजदरात केली वाढ !!!

Fixed deposits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Fixed deposits : RBI ने रेपो दरात 0.40 टक्क्यांनी वाढ केल्यानंतर अनेक बँकांनी आपले व्याजदर वाढवले ​​आहेत. आता सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने देखील आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक ही महाराष्ट्रातील एकमेव अशी स्मॉल फायनान्सिंग बँक आहे जिला भारतीय रिझर्व्ह बँकेकडून लायसन्स दिले गेले आहे. एफडीवरील … Read more

HDFC : ‘या’ कंपनीच्या होम लोनवरील व्याजदरात एका महिन्यात तिसऱ्यांदा वाढ !!!

HDFC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । HDFC : खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी हाऊसिंग फायनान्स कंपनी असलेल्या एचडीएफसीकडून आपल्या होम लोनच्या व्याजदरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. गेल्या महिन्याभरात HDFC ही तिसरी वाढ झाली आहे. यामुळे सध्याच्या आणि नवीन ग्राहकांसाठी होम लोन महागले आहेत. आता ग्राहकांना जास्त EMI भरावा लागेल. 1 जून 2022 पासून हे नवीन दर लागू … Read more

PNB ने आपल्या सर्व प्रकारच्या कर्जाच्या व्याजदरात केली वाढ !!! नवीन दर तपासा

PNB Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PNB : गेल्या महिन्यांत RBI कडून रेपो दरात वाढ करण्यात आली. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.40 टक्क्यांनी वाढ केली होती, त्यानंतर रेपो दर 4.40 टक्क्यांवर पोहोचला आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या कर्जाचे व्याजदर वाढवले . SBI, HDFC नंतर आता पंजाब नॅशनल बँकेने (PNB) देखील आपला MCLR वाढवला आहे. PNB ने … Read more

Interest Rates : आता ‘या’ फायनान्स कंपनीकडून आपल्या FD वरील व्याजदरात वाढ !!!

Interest Rates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Interest Rates : सुंदरम होम फायनान्सने आपल्या विविध फिक्स्ड डिपॉझिट्स वरील व्याजदरात वाढ केली आहे. हे नवे दर १ जूनपासून लागू होणार आहेत. ज्येष्ठ नागरिक, ट्रस्ट आणि इतर व्यक्तींनी ठेवलेल्या डिपॉझिट्सवर हे दर वाढवण्यात आले आहेत. कंपनीने मंगळवारी एका निवेदनात म्हटले आहे की, दोन वर्षांसाठी एखाद्या व्यक्तीने ठेवलेल्या डिपॉझिट्सवरील व्याजदर 5.90 … Read more