Gold Loan : देशातील ‘या’ खाजगी बँका देतायत स्वस्तात गोल्ड लोन; पहा किती मिळणार इंटरेस्ट?

Gold Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Gold Loan) भारतात सर्वाधिक लोक सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याला पसंती देतात. सोन्यात केलेली गुंतवणूक ही अडीअडचणीत मदतीला येते. सध्या कमकुवत यूएस आर्थिक डेटामुळे या आठवड्यात सोन्याची किंमत ६६ हजार रुपये प्रति १० ग्रॅम इतकी विक्रमी उच्चांकावर आहे. अशावेळी जर कुणाला सोने विकायचे असेल किंवा गहाण ठेवायचे असेल तर ही वेळ चांगली ठरू शकते. … Read more

FD मधूनही मिळू शकतो चांगला नफा; बघा कोणती बँक देतीये किती व्याज??

FD Returns

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| या 1 मार्चपासून देशातील अनेक मोठ्या बँकांनी मुदत ठेवीवरील (FD) व्याजदरात वाढ किंवा घट केली आहे. या बँकांमध्ये पंजाब नॅशनल बँक (PNB), बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा बँक अशा विविध बँकांचा समावेश आहे. आता या बँका सध्याच्या घडीला व्याजदर देत आहेत आपण जाणून घेऊया. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही बँकेत … Read more

Home Loan ची परतफेड लवकरात लवकर करण्याचा मार्ग जाणून घ्या

Home Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Home Loan : आपले स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न प्रत्येकजण पाहत असतो. मात्र त्यासाठी पैशांची जुळवाजुळव करताना बहुतेक लोकांकडून होम लोन घेतले जाते. यामुळे आर्थिक मदत मिळते. मात्र करताना EMI द्वारे दरमहा मोठी रक्कम भरावी लागते. तसेच सध्याच्या काळात व्याजदर वाढल्यामुळे ते आणखी महागले आहे. अशा परिस्थितीत, प्रत्येकाला आपले लोन शक्य तितक्या … Read more

Bank Loan : अल्प मुदतीचे कर्ज घेण्याआधी त्यामधील ‘या’ 3 धोक्यांविषयीची माहिती जाणून घ्या

Bank Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Loan : आपल्या आयुष्यात आपल्याला आणीबाणीच्या प्रसंगी अनेकदा पैशांची गरज भासते. अशावेळी आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतले जाते. अशा वेळी शॉर्ट टर्म लोन हा पैशांची व्यवस्था करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. जवळपास सर्वच बँकांकडून अल्प मुदतीसाठी कर्ज दिले जाते. मात्र हे जाणून घ्या कि, अशा प्रकारचे कर्ज … Read more

Axis Bank कडून ग्राहकांना धक्का, बँकेने कर्जावरील व्याजदरात केली पुन्हा वाढ

Axis Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Axis Bank : 8 फेब्रुवारी रोजी RBI ने आपल्या त्रेमासिक पतधोरण आढाव्यात पॉलिसी रेपो रेट 0.25 टक्क्यांनी वाढवला आहे. ज्यानंतर अनेक बँकांकडून आपल्या व्याजदरात वाढ करण्यात येऊ लागली आहे. यादरम्यान आता खासगी क्षेत्रातील Axis Bank ने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का देत वेगवेगळ्या कालावधीच्या MCLR मध्ये 10 बेस पॉईंट म्हणजेच 0.10 टक्क्यांची … Read more

SBI कडून ग्राहकांना धक्का !!! बँकेने कर्जावरील व्याजदरात केली वाढ

SBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI : RBI ने 8 फेब्रुवारी रोजी रेपो दरात 0.25 टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली. ज्यानंतर बँकांनी आपले मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट म्हणजेच MCLR वाढवण्यास सुरुवात केली आहे. आता SBI ने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे.कारण SBI ने सर्व कालावधीच्या मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट म्हणजेच MCLR मध्ये 10 … Read more

PNB : आता ‘या’ सरकारी बँकेने ग्राहकांना दिला धक्का, ​​कर्जावरील व्याजदरात केली वाढ

PNB

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PNB : RBI ने 8 फेब्रुवारी रोजी रेपो दरात 0.25 टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली. ज्यानंतर बँकांनी आपले मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट म्हणजेच MCLR वाढवण्यास सुरुवात केली आहे. आता PNB ने रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) मध्ये वाढ करत आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. आता बँकेकडून कर्ज घेणे महागणार … Read more

IDBI Bank ने ग्राहकांना दिला झटका, आता बँकेकडून कर्ज घेणे महागणार

IDBI Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IDBI Bank : RBI ने रेपो दरात वाढ केली आहे. ज्यानंतर आता जवळपास सर्वच बँकांकडून आपल्या कर्जावरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात झाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील IDBI Bank ने ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. कारण आता बँकेकडून आता मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये 20 बेस पॉइंट्सने वाढ केली गेली आहे. … Read more

Bank Loan : खाजगी क्षेत्रातील ‘या’ बँकांनी कर्जावरील व्याजदरात केली वाढ, आता EMI महागला

Bank Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Loan : RBI ने रेपो दरात वाढ केली आहे. ज्यानंतर आता जवळपास सर्वच बँकांकडून आपल्या कर्जावरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात झाली आहे. खाजगी क्षेत्रातील HDFC Bank आणि IDFC First Bank च्या ग्राहकांना नवीन वर्षात मोठा झटका बसला आहे. आता या बँकांनी मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये वाढ केली … Read more