‘या’ बँकेने पुन्हा एकदा आपल्या FD वरील व्याजदरात केली वाढ, नवीन दर पहा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD चे व्याजदर वाढवण्याची स्पर्धा सुरूच आहे. अनेक बँका आपल्या FD चे दर वाढवत आहेत. आता बँक आपल्या FD वर आधी पेक्षा जास्त व्याज दर देत आहेत. खाजगी क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी बँक असलेली ICICI बँक देखील आपल्या FD व्याजदरात सातत्याने वाढ करत आहे. आज पुन्हा एकदा बँकेने आपल्या FD च्या … Read more