Indian Bank कडून कर्जावरील व्याजदरात वाढ !!! असे असतील नवीन व्याज दर

Indian Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Indian Bank कडून आपल्या कर्जावरील व्याजदरात वाढ करण्यात आली​​ आहे. ज्यानंतर आता बँकेच्या होम आणि ऑटो लोनवरील व्याजदरातही वाढ झाली आहे. यानंतर आता EMI वाढणार असून यामुळे ग्राहकांच्या खिशावरील भार देखील वाढणार आहे. Indian Bank ने याविषयी माहिती देताना सांगितले की, मार्जिनल कॉस्‍ट ऑफ लेंडिंग रेटमध्ये (MCLR) 0.10 टक्क्यांनी वाढ करण्यात … Read more

बँकेची overdraft facility काय आहे ??? त्याचा फायदा कसा घ्यावा हे समजून घ्या !!!

overdraft facility

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । overdraft facility : आर्थिक संकटाच्या काळात आपल्याला अनेकदा पैशांची गरज भासते. त्याअशावेळी आपण सहजपणे पैसे मिळतील आणि व्याज देखील कमी द्यावे लागेल असे पर्याय शोधतो. यासाठीचा सर्वात लोकप्रिय पर्याय म्हणजे पर्सनल लोन. मात्र हे लक्षात असू द्यात कि, पर्सनल लोनसाठी कोणतीही गॅरेंटी लागत नाही. मात्र त्यावर जास्त व्याजदर द्यावा लागतो. आज … Read more

सणासुदीच्या काळात Personal Loan घेणार असाल तर विविध बँकांचे व्याजदर तपासा !!!

Salary Slip

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Personal Loan : काही प्रसंगी अनेकदा आपल्याला तातडीने पैशांची गरज भासते आणि अशावेळी आपल्याकडे पैसे नसतात. अशा परिस्थितीत, आपली पैशांची गरज भागवण्यास पर्सनल लोन मदत करते. विशेषत: सणासुदीच्या काळात आपला खर्च भागवण्यासाठी लोकांना पैशांची जास्त गरज असते. अशा परिस्थितीत वेगवेगळ्या खाजगी आणि सरकारी बँकाकडून कर्ज घेतले जाते. मात्र प्रत्येक बँकेमध्ये यासाठी … Read more

Bank Loan : SBI खातेदारांना FD वर घेता येऊ शकेल कर्ज, त्यासाठीची प्रक्रिया जाणून घ्या

Salary Slip

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Loan : आणीबाणीच्या प्रसंगी प्रत्येकालाच पैशांची गरज भासते. अशा परिस्थितीत अनेकदा बँकांकडून कर्ज घेतले जाते. मात्र त्यासाठीची प्रक्रिया खूप किचकट असते आणि त्यासाठी वेळही जास्त लागतो. तर आज आपण एक अशी माहिती जाणून घेणार आहोत ज्याद्वारे सहजपणे कर्ज मिळू शकेल. हे लक्षात घ्या कि, जर आपले SBI मध्ये खाते असेल … Read more

PNB च्या ग्राहकांना आता FD वर घेता येणार कर्ज !!! ‘या’ नवीन सुविधेबाबत जाणून घ्या

PNB

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंजाब नॅशनल बँकेने (PNB) ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. आता बँकेच्या ग्राहकांना घरबसल्या फिक्स्ड डिपॉझिटवर ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळेल. याद्वारे ग्राहक बँकेच्या पीएनबी One App किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे घरबसल्या ओव्हरड्राफ्टसाठी अर्ज करता येईल. इतकेच नाही तर पीएनबी One सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे अर्ज केल्यास व्याजावर 0.25% सूट देण्याची घोषणाही बँकेकडून करण्यात आली … Read more

दरमहा 12,388 रुपयांची पेन्शन मिळवण्यासाठी LIC च्या ‘या’ योजनेमध्ये करा गुंतवणूक !!!

LIC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील एकमेव लाईफ इन्शुरन्स कंपनी असलेल्या LIC च्या 2000 पेक्षा जास्त शाखा आणि 14 लाखांहून अधिक एजंट आहेत. LIC मध्ये कोट्यवधी भारतीयांनी गुंतवणुक केली आहे. गुंतवणूकीची सुरक्षितता आणि त्यावर दिला जाणारा चांगला रिटर्नमुळे कंपनी देशात खूपच लोकप्रिय आहे. वयाच्या 60 नंतर पेन्शन देणाऱ्या अनेक योजना आहेत, मात्र 40 व्या … Read more

Home Loan : SBI चा ग्राहकांना मोठा धक्का !!! होम लोन 0.50 टक्क्यांनी महागले

Home Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Home Loan : RBI कडून रेपो दरात सलग तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली. यानंतर आता SBI नेही आपल्या ग्राहकांवरील कर्जाचा भार वाढवला आहे. बँकेने आपल्या एक्सटर्नल बेंचमार्क आणि रेपो रेट लिंक्ड कर्जावरील व्याजदरात 0.50 टक्क्यांनी वाढ केली आहे. SBI च्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, 15 ऑगस्टपासून एक्सटर्नल बेंचमार्क (EBLR) आणि रेपो रेट (RLLR) … Read more

रेपो रेटमधील वाढीनंतर ‘या’ बँकांचा ग्राहकांना झटका; कर्ज झाले महाग

Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ केल्यानंतर त्याचा परिणाम एक दिवसानंतरच दिसून आला. आरबीआयच्या या निर्णयानंतर खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय (ICICI Bank)आणि सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेने (Punjab National Bank) आपल्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला. विशेष म्हणजे 5 ऑगस्ट 2022 रोजीपासूनच या दोन्ही बँकेचा व्याजदरलागू होणार असल्याचे बँकांनी … Read more

Home Loan वर किती टॉप अप लोन मिळवता येईल ??? तज्ञ काय म्हणतात ते जाणून घ्या

home

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Home loan : घर खरेदी करण्यासाठी लोकांकडून होम लोन घेतले जाते. हा एक सर्वात सोपा आणि लोकप्रिय पर्याय आहे. आपल्या स्वतःचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बहुतेक लोकांकडून होम लोन घेतले जाते. सर्व प्रकारच्या कर्जांमध्ये होम लोन हे सर्वात सुरक्षित आणि स्वस्त मानले जाते. मात्र, होम लोन घेतल्यानंतरही आणखी काही पैशांची गरज … Read more

ICICI Bank कडून कर्जावरील व्याजदरात वाढ, नवीन व्याजदर पहा

ICICI Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ICICI Bank  : आता ऑगस्टचा महिना सुरु झाला आहे. मात्र हा नवीन महिना सुरू होताच ICICI बँकेने आपल्या ग्राहकांना एक धक्का दिला आहे. सोमवारी बँकेकडून मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR) म्हणजेच कर्जावरील व्याजदरात 0.15 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. RBI च्या MPC बैठकीपूर्वीच बँकेने ही वाढ केली आहे. MPC च्या … Read more