आता बँकांमध्ये 5 दिवस होणार काम ? कामाचे वेळापत्रक काय असेल?

5 Days Working

सरकारने डिसेंबर 2024 पर्यंत मान्यता दिल्यास भारतातील बँक कर्मचाऱ्यांना लवकरच पाच दिवसांच्या कामाच्या आठवड्याचा लाभ मिळू शकेल.इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि कर्मचारी संघटना यांच्यात या विषयावर एक करार झाला आहे, परंतु सरकारकडून अंतिम मंजुरीची प्रतीक्षा आहे. डिसेंबर 2023 मध्ये, IBA आणि सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँकांना कव्हर करणाऱ्या बँक युनियन्समध्ये सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. … Read more

Minimum Balance Penalty: मिनिमम बॅलेन्सच्या नावाखाली ग्राहकांची लूट? बँकांनी कमावले 8500 कोटी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Minimum Balance Penalty: जेव्हा जेव्हा आपण बँकेत नवीन खाते काढतो तेव्हा वेगवगेळ्या बँकांच्या नियमानुसार आपल्या अकाउंट मध्ये मिनिमम बॅलेन्स म्हणजेच कमीत कमी रक्कम ठेवावी लागते. जर आपल्या अकाउंट वर किमान बॅलेन्स नसेल तर बँका दंड म्हणून मोठी रक्कम वसूल करतात. मात्र तुम्हाला माहितेय का देशभरातील सरकारी बँकांनी अशाप्रकारे दंड वसुलीतून मागील … Read more

Bank Of Baroda ने सुरु केली “मान्सून धमाका ठेव योजना”, पहा किती व्याज मिळतेय?

BOB Monsoon Dhamaka Deposit Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील आघाडीच्या बँकेमधील एक असलेल्या बँक ऑफ बडोदाने (Bank Of Baroda) आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मान्सून धमाका ठेव योजना (BOB Monsoon Dhamaka Deposit Scheme) सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्या ठेवीवर जास्तीत जास्त व्याज देण्यात येईल. बँक ऑफ बडोदाने आपली ही मान्सून धमाका ठेव योजना २ कालावधी साठी आणली … Read more

’31 मार्चपर्यंत बँकांना सुट्टी नाही, रविवारीही होणार कामकाज’ – RBI चा आदेश

RBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBI : आता मार्च महिना सुरु आहे. आता आर्थिक वर्ष 2022-2023 संपायला अवघे काही दिवसच बाकी आहेत. तसेच 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. हे लक्षात घ्या कि, या काळात आपण वर्षभरात केलेल्या सर्व खर्चाची गणना करतो. मार्च महिन्यातच सर्व खात्यांचे हिशोब करून ते क्लोझ केले जातात. अशा परिस्थितीत … Read more

RBI ने ‘या’ 5 सहकारी बँकांवर घातली बंदी, आता ग्राहकांच्या पैशांचे काय होणार ते जाणून घ्या

RBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBI कडून नुकतेच देशातील 5 सहकारी बँकांवर विविध निर्बंध लादण्यात आले आहेत. बिघडत चाललेली आर्थिक परिस्थिती हे यामागील कारण असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हंटले आहे. ज्यामुळे आता या बँकांमधून पैसे काढण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. हे निर्बंध पुढील सहा महिने लागू राहणार असल्याचे RBI ने यावेळी स्पष्ट केले आहे. यासोबतच या बँकांना … Read more

Bandhan Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!!! FD वर मिळणार 8% पर्यंत व्याज

Bandhan Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  Bandhan Bank : RBI कडून रेपो दरात आतापर्यंत चार वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता मुंबईस्थित खाजगी क्षेत्रातील Bandhan Bank ने 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील … Read more

RBI कडून महाराष्ट्रातील ‘या’ बँकेचा परवाना रद्द !!!

Rupee Co-operative Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBI कडून महाराष्ट्रातील पुणे येथील रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेचे लायसन्स रद्द करण्यात आले आहे. RBI च्या या कारवाई नंतर आता बँकेतील ग्राहकांच्या डिपॉझिट्सचे पैसे बँकेतच अडकले आहेत. बँक सर्व ठेवीदारांचे पैसे परत करण्याच्या स्थितीत नसल्याचे रिझर्व्ह बँकेचे म्हणणे आहे. या कारवाई नंतर आतापासून 6 आठवड्यांनंतर बँकेला आपला व्यवसाय बंद करावा लागेल. मुंबई … Read more

बँकेत नोकरी शोधताय?? Exim Bank अंतर्गत भरती सुरु

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. एक्झिम (Exim Bank Recruitment 2022) बँक अंतर्गत कंत्राटी अधिकारी (OC) पदाच्या एकुण 19 रिक्त जागेसाठी भरती सुरु आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पध्दतीने अर्ज दाखल करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑगस्ट 2022 आहे. संस्था एक्झिम बँक पदाचे नाव – कंत्राटी अधिकारी (व्यवसाय विकास … Read more