खुशखबर !!! आता Bank of Baroda च्या ग्राहकांना क्रेडिट कार्डद्वारे करता येणार UPI पेमेंट, जाणून घ्या त्यासाठीची प्रक्रिया

Bank Of Baroda

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सार्वजनिक क्षेत्रातील Bank of Baroda च्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. आता कॅनरा बँकेचे रुपे क्रेडिट कार्ड NPCI द्वारे संचालित BHIM, Paytm, PayZapp, Mobikwik, Freecharge इत्यादी UPI Apps वर लाइव्ह झाले आहे. यामुळे आता Canara Bank च्या ग्राहकांना आपले रुपे क्रेडिट कार्ड या Apps च्या UPI शी लिंक करून जवळच्या … Read more

Bank of Baroda च्या ग्राहकांनी लवकरात लवकर करा ‘हे’ काम, अन्यथा बंद होऊ शकेल खाते

Bank of Baroda

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank of Baroda च्या ग्राहकांसाठी एक महत्वाचे अपडेट आले आहे. जर आपण या बँकेचे ग्राहक असाल आणि अजूनही सेंट्रल केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल तर आपल्या जवळच्या शाखेत जाऊन लवकरात लवकर हे काम करावे लागेल. जर असे केले नाही तर नंतर आपल्याला अडचणींना सामोरे जावे लागू शकते. सेंट्रल केवायसी म्हणजे काय … Read more

Bank of Baroda कडून रिटेल टर्म डिपॉझिट्सवरील व्याजदरात 0.25 टक्क्यांची वाढ, पहा नवीन व्याजदर

Bank Of Baroda

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank of Baroda च्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील या बँकेकडून आता जास्त व्याज मिळवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. कर्ण या बँकेने डोमेस्टिक रिटेल टर्म डिपॉझिट्सवरील व्याजदरात 25 बेस पॉईंट्सनी वाढ केली आहे. 17 मार्च 2023 पासून हे नवीन दर लागू झाले आहेत. Bank of Baroda ने निवडक … Read more

Bank Of Baroda ची जबरदस्त ऑफर! गृहकर्ज झाले स्वस्त, प्रक्रिया शुल्कही माफ

Bank Of Baroda

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । होळीच्या निमित्ताने सार्वजनिक क्षेत्रातील Bank Of Baroda ने ग्राहकांसाठी जबरदस्त ऑफर आणल्या आहेत. यावेळी बँकेकडून ग्राहकांना होम लोनवर सूट देण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, ही ऑफर फक्त मर्यादित काळासाठीच उपलब्ध असेल. ज्या अंतर्गत कमी व्याजदरासहीत प्रोसेसिंग फी मध्ये देखील सूट देण्यात आली आहे. आता Bank Of Baroda ने आपल्या होम … Read more

Bank Loan : आता ‘या’ बँकांनी आपल्या कर्जावरील व्याजदरात केली वाढ, तपासा नवीन व्याजदर

Bank Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Loan : 8 फेब्रुवारी रोजी RBI ने आपल्या त्रेमासिक पतधोरण आढाव्यात पॉलिसी रेपो रेट 0.25 टक्क्यांनी वाढवला आहे. ज्यानंतर अनेक बँकांकडून आपल्या व्याजदरात वाढ करण्यात येऊ लागली आहे. अशातच आता इंडियन ओव्हरसीज बँकेने (IOB) आपल्या सर्व मुदतीच्या MCLR मध्ये 0.15 टक्क्यांनी आणि बँक ऑफ बडोदाने (BoB)आपल्या सर्व कालावधीच्या MCLR मध्ये … Read more

Credit Card द्वारे भाडे भरण्यासाठी किती अतिरिक्त शुल्क कापले जाते ते जाणून घ्या

Credit Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात Credit Card चा ट्रेंड वाढत आहे. लोक खरेदी करण्यापासून ते रिचार्ज आणि बिल पेमेंटपर्यंत सर्व काही क्रेडिट कार्डद्वारे करतात. सध्याच्या काळात देशभरात क्रेडिट कार्डचा ट्रेंड चांगलाच वाढल्याचे दिसून येत आहे. अगदी रिचार्ज आणि बिल भरण्यापासून ते खरेदीपर्यंत सर्व कामांसाठी लोकांकडून क्रेडिट कार्ड वापरले जाते आहे. आता तर अनेकजण घराचे भाडे … Read more

Bank of Baroda कडून ग्राहकांना धक्का !!! आता बँकेकडून कर्ज घेणे महागले

Bank Of Baroda

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank of Baroda : RBI ने 8 फेब्रुवारी रोजी रेपो दरात 0.25 टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली. ज्यानंतर बँकांनी आपले मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट म्हणजेच MCLR वाढवण्यास सुरुवात केली आहे. आता बँक ऑफ बडोदाने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. या बँकेकडून वेगवेगळ्या कालावधीच्या MCLR मध्ये 5 बेस पॉईंट म्हणजेच … Read more

IDFC First Bank ने ग्राहकांना दिला धक्का, आता क्रेडिट कार्डने भाडे भरण्यासाठी द्यावे लागणार अतिरिक्त शुल्क

IDFC First Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IDFC First Bank : सध्याच्या काळात देशभरात क्रेडिट कार्डचा ट्रेंड चांगलाच वाढल्याचे दिसून येत आहे. अगदी रिचार्ज आणि बिल भरण्यापासून ते खरेदीपर्यंत सर्व कामांसाठी लोकांकडून क्रेडिट कार्ड वापरले जाते आहे. आता तर अनेकजण घराचे भाडे भरण्यासाठी देखील क्रेडिट कार्डने वापरत आहेत. Paytm, Credit (CRED), Nobroker, Payzapp, RedGirraffe सारख्या अनेक प्लॅटफॉर्मने देखील … Read more

Financial Changes : 1 फेब्रुवारी 2023 पासून ‘या’ नियमांत होणार बदल,याचा आपल्या खिशावर कसा परिणाम होईल ते पहा

Financial Changes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Financial Changes : आता लवकरच फेब्रुवारी महिना सुरु होणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या 1 तारखेपासून आपल्या पैशांशी संबंधित अनेक नियमांमध्ये बदल केले जाणार आहेत. ज्याचा थेट परिणाम आपल्या बजटवर देखील होणार आहे. हे जाणून घ्या 1 फेब्रुवारी रोजी मोदी सरकार 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी आपला शेवटचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पाकडून … Read more

Bank Of Baroda ने ग्राहकांना दिला धक्का, आता क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरल्यास द्यावे लागणार अतिरिक्त शुल्क

Bank Of Baroda

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Of Baroda : सध्याच्या काळात देशभरात क्रेडिट कार्डचा ट्रेंड चांगलाच वाढल्याचे दिसून येत आहे. अगदी रिचार्ज आणि बिल भरण्यापासून ते खरेदीपर्यंत सर्व कामांसाठी लोकांकडून क्रेडिट कार्ड वापरले जाते आहे. आता तर अनेकजण घराचे भाडे भरण्यासाठी देखील क्रेडिट कार्डने वापरत आहेत. Paytm, Credit (CRED), Nobroker, Payzapp, RedGirraffe सारख्या अनेक प्लॅटफॉर्मने देखील … Read more