बँक की पोस्ट ऑफिस ? कोण देतं जास्त रिटर्न्स

SIP

नवी दिल्ली । आजकाल बँकेत पैसे ठेवणे फायदेशीर ठरत नाही हे सर्वांना माहीत आहे. रिटर्न मिळणे तर दूरच राहिले पण आता बँका सर्व सेवांसाठी भरमसाठ शुल्क आकारतात. तरीही, तुम्ही सर्व पैसे बाजारात गुंतवू शकत नाही किंवा ते घरीही ठेवू शकत नाही. अशा परिस्थितीत बँक किंवा पोस्ट ऑफिस हे एकमेव माध्यम आहे जिथे पैसा सुरक्षित राहतो. … Read more

जर ‘या’ बँकांमध्ये खाते असेल तर आता काही सेवांसाठी मोजावे लागणार जास्त पैसे

Banking Rules

नवी दिल्ली । बँक ग्राहकांसाठी धक्कादायक बातमी आहे की, काही बँकांनी त्यांच्या काही सेवांचे शुल्क वाढवण्याची घोषणा केली आहे. यामध्ये, पंजाब नॅशनल बँक आणि HDFC बँकेने त्यांच्या काही सेवा शुल्कात वाढ केली आहे. बँकांनी मिनिमम बॅलन्स चार्ज, लॉकर चार्ज आणि खाते बंद करण्याचे चार्ज वाढवले ​​आहे. पंजाब नॅशनल बँकेने (PNB) आपल्या ग्राहकांसाठी आवश्यक सेवांसाठीचे शुल्क … Read more

पंतप्रधान मोदी उद्या डिपॉझिटर्सना संबोधित करताना बँक डिपॉझिट्सच्या इन्शुरन्सचे फायदे सांगणार

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी विज्ञान भवन येथे Depositors First: Guaranteed Time-bound Deposit Insurance Payment up to Rs 5 Lakh या कार्यक्रमाला संबोधित करतील. हा कार्यक्रम विज्ञान भवन, दिल्ली येथे दुपारी 12 वाजता होणार आहे. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) शनिवारी ही माहिती दिली. PMO ने सांगितले की,”सर्व प्रकारचे अकाउंट्स जसे की सेव्हिंग, फिक्स्ड, करंट … Read more

सातारा जिल्हा बॅंक : नविन अध्यक्ष, उपाध्यक्ष 6 डिसेंबरला ठरणार

सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणक निकालानंतर आता अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवड सोमवारी दि. 6 डिसेंबरला होणार आहे. याबाबतचे पत्र बँकेने जिल्हा उपनिबंधकांना दिले आहे. बॅंकेत विद्यमान अध्यक्ष भाजपचे आ. शिवेंद्रराजे भोसले यांचेच नाव अध्यक्षपदासाठी गृहीत धरले जात आहे. तर या पदासाठी राष्ट्रवादीचे नितीन पाटील हेही प्रबळ दावेदार मानले जात आहेत. तर उपाध्यक्ष पदासाठी पाटण … Read more

शेतकऱ्याचे हजारो रुपये लुबाडणारा बॅंक मॅनेजर निलंबित

Fraud

औरंगाबाद – कर्जमाफी कमी आल्याचे सांगून एका शेतकऱ्याकडून २५ हजार रुपये खात्यात भरण्याच्या नावाखाली घेत लुबाडणूक केल्याचा प्रकार बँक ऑफ महाराष्ट्रच्या खुलताबाद शाखेत उघडकीस आला होता. या प्रकरणी बँकेच्या जिल्हा प्रबंधकांनी व्यवस्थापक गौतमकुमार यास निलंबित केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, खुलताबाद येथील शेतकरी शिवाजी किसन फुलारे यांचे महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना … Read more

1 ऑक्टोबरपासून डेबिट आणि क्रेडिट कार्ड पेमेंटची पद्धत बदलणार, आता SMS शिवाय पैसे कापले जाणार नाहीत; RBI ‘हे’ नियम लागू करणार

नवी दिल्ली । पुढील महिन्यापासून म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून ऑटो डेबिट पेमेंट सिस्टीममध्ये मोठा बदल होणार आहे. नवीन ऑटो डेबिट पेमेंट सिस्टम ऑक्टोबरपासून लागू होण्याची शक्यता आहे. या नियमानुसार, पेटीएम-फोन पे सारख्या बँका आणि डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मला प्रत्येक वेळी हप्ता किंवा बिलाचे पैसे (EMI Installment) कापण्यापूर्वी परवानगी घ्यावी लागेल. त्यांना त्यांच्या सिस्टीममध्ये असे बदल करावे लागतील … Read more

औरंगाबादच्या इतिहासात पहिल्यांदाच होणार राष्ट्रीय स्तराची बँकांची बैठक

karad

औरंगाबाद – औरंगाबाद शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तराची बँकांची बैठक शहरात हॉटेल ताज येथे 16 सप्टेंबर रोजी होणार आहे. यामध्ये महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. यामुळे शहरातील DMIC प्रकल्पाला मोठा फायदा होवू शकतो अशी माहिती पत्रकार परिषदेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली आहे. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष संजय केनेकर, किशोर धनायवत, जालिंदर शेळके, राजेश … Read more

जर आपले खाते ‘या’ बँकांमध्ये असेल तर आता आपला जुना IFSC कोड काम करणार नाही ! संपूर्ण माहिती जाणून घ्या

Bank

नवी दिल्ली । आपण ऑनलाइन पेमेंट किंवा ट्रांसफर करत असल्यास आपल्यासाठी ही बातमी महत्त्वपूर्ण आहे. कारण हे शक्य आहे की, जेथे आपले खाते असेल त्या बँकेचा IFSC कोड आता बदलला असेल. सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांचे नुकतेच झालेले विलीनीकरण पाहता, अनेक खातेदारांना त्यांचा जुना इंडियन फायनान्शिअल सिस्टम कोड (IFSC) काढावा लागेल. गॅझेट नाऊच्या अहवालानुसार जुने IFSC कोड … Read more

BREAKING NEWS : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला ED ची नोटीस; 96 कोटी रुपयांचे कर्ज दिल्या संदर्भात होणार चौकशी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर सहकारी कारखान्यात संदर्भात जिल्हा सहकारी बँकेला नोटीस बजावण्यात आलेली आहे. जिल्हा बँकेने कारखान्याला 96 कोटी रुपयांचे कर्ज दिल्या संदर्भात ही नोटीस आली असल्याचे बोलले जात आहे. कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथे असणाऱ्या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यावर 1 जुलै रोजी जप्तीची कारवाई करण्यासंदर्भात ईडीने नोटीस बजावली होती. … Read more

Bank-Demat Accounts ला PAN-Aadhaar Linking बाबत गोंधळ, शेअरहोल्डर्सना मिळाली दुप्पट TDS भरण्याची नोटीस

मुंबई । डबल TDS (Double TDS) ची नवीन समस्या शेअरहोल्डर्ससमोर आली आहे. शेअर बाजारातील हजारो गुंतवणूकदार आणि वैयक्तिक करदात्यांनी सांगितले की,” त्यांना कंपन्यांकडून डिव्हीडंड आणि व्याज उत्पन्नाच्या नोटिसा मिळाल्या आहेत.” परंतु त्यांनी यापूर्वीच टॅक्स रिटर्न फाइल फाईल केला आहे. पॅन आणि आधार कार्ड यांना त्यांच्या डीमॅट आणि बँक खात्यांशी जोडले आहे. नुकताच इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने … Read more