Cancelled Cheque का मागितला जातो? याच्याशी संबंधित सर्व माहिती जाणून घ्या
नवी दिल्ली । ऑनलाईन ट्रान्सझॅक्शनच्या काळात चेकचा वापर अजूनही खूप महत्त्वाचा आहे. चेक अनेकदा इन्शुरन्स, म्युच्युअल फंड आणि इतर अनेक गोष्टींसाठी विचारले जातात. मात्र काय केल्यावर Cancelled Cheque वैध असेल. तसेच, त्याची मागणी का केली जाते? याबद्दल फारच कमी लोकांना माहिती असते. तुमचे बँकेत खाते आहे हे सिद्ध करण्यासाठी या चेकचा वापर केला जातो असे … Read more