एटीएमसाठी ही आता ओटीपी लागणार
टीम, HELLO महाराष्ट्र |सध्या क्रेडिट आणि डेबिट कार्डचे युग आहे. अनेकजण पाकिटात पैसे बाळगण्यापेक्षा कार्ड वापरणे पंसत करतो. आपण एटीएम कार्डचा (ATM) वापर बँकेतून पैसे काढण्यासाठी सर्रास करतो. मात्र यामुळे मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. याला आळा घालण्यासाठी आता तुम्हाला एटीएममधून (ATM) पैसे काढताना पिनसोबतच (PIN) ओटीपीही (OTP) टाकावा लागणार आहे. … Read more