ICICI ग्राहक आता घरबसल्या करून शकणार FD आणि बिल पेमेंट, WhatsApp वर सुरू केली नवीन सेवा

हॅलो महाराष्ट्र । प्रायव्हेट सेक्टरची बँक असलेल्या ICICI Bank ने आपल्या ग्राहकांसाठी आणखी एक विशेष सुविधा जाहीर केली आहे. या सुविधेद्वारे ग्राहक आता WhatsApp वर फिक्स्ड डिपॉझिट, युटिलिटी बिले पेमेंट आणि ट्रेड फायनान्सशी संबंधित कामे करू शकतील. या सर्व कामांसाठी आपल्याला आता बँकेत जाण्याची आवश्यकता नाही. आपण या सर्व सुविधांचा फायदा आपल्याला व्हॉट्सअॅपवर थेट घरूनच … Read more

ग्राहकांना बँकांमध्ये उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निर्मला सीतारमण यांनी तयार केलीनवीन योजना, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । बँकांमधील ग्राहकांना सर्वोत्तम आणि उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एक मोठा निर्णय घेणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटले आहे. ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी बँकांना प्रादेशिक भाषा समजून घेण्यास व त्यामध्ये संवाद साधणाऱ्या अधिकाऱ्यांचा संवर्ग तयार करण्यास सांगितले गेले आहे. सीतारमण म्हणाल्या की, यामुळे त्यांना खऱ्या अर्थाने भारतीय प्रशासकीय सेवांप्रमाणेच ऑल … Read more

HDFC Bank ने ग्राहकांच्या Loan Restructuring साठी जाहीर केल्या अटी व नियम, कोणती कागदपत्रे आवश्यक असतील ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी लोन रिस्‍ट्रक्‍चरिंग (Loan Restructuring)च्या अटी व नियम स्पष्ट केले आहेत. यासाठी बँकेने आपल्या वेबसाइटवरील ग्राहकांकडून सर्वाधिक विचारलेल्या प्रश्नांची (FAQ) उत्तरे दिली आहेत. या प्रश्‍नांची उत्तरे देताना कोणत्या ग्राहकांना वन टाइम लोन रिस्‍ट्रक्‍चरिंगची सुविधा मिळेल तसेच, यासाठी … Read more

SBI च्या ग्राहकांना धक्का! बँकेने FD वरील व्याज दरात केली कपात, नवीन दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना फिक्स्ड डिपॉझिट (FD) वरील व्याज दर कमी करून पुन्हा एकदा धक्का दिला आहे. SBI ने रिटेल डोमेस्टिक टर्म डिपॉझिट वरील व्याज 1-2 वर्षांच्या कालावधीसाठी 0.20 टक्क्यांनी कमी केले आहे. म्हणजेच आता SBI च्या FD चा फायदा कमी झाला आहे. 10 … Read more

Loan Moratorium प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने सांगितले- ‘अंतरिम आदेश चालू राहणार असून पुढील सुनावणी 28 सप्टेंबरला होईल’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी 28 सप्टेंबरपर्यंत लोन रीपेमेंट मोरेटोरियम (extended loan repayment moratorium) ला मुदतवाढ दिली आहे. तसेच या कालावधीत कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे (31 ऑगस्टपर्यंत) कोणतेही कर्ज एनपीए (NPA-Non Performing Asset) म्हणून घोषित न करण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत. या लोन मोरेटोरियम खटल्याची (Loan Moratorium Case) सुनावणी करीत सर्वोच्च न्यायालयाने म्हटले … Read more

कर्जावरील व्याजाच्या सवलतीबाबत सर्वोच्च न्यायालयात आज होणार सुनावणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय सर्वोच्च न्यायालयात आज व्याज दर माफीवर सुनावणी होणार आहे. मात्र, मागील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टीकरण दिले होते की, ते व्याज माफीच्या मुद्यावर विचार करीत नाही, तर व्याजदरावरील व्याज माफीच्या संभाव्य माफीकडे पहात आहेत. ईएमआयमध्ये देण्यात येणाऱ्या व्याजावर देखील व्याज आकारले जाईल की नाही याची आता चिंता आहे. कोर्टाने गेल्या सुनावणीत … Read more