जर ‘या’ बँकेत आपले खाते असेल,तर आजच करा सगळे बँकिंग व्यवहार,कारण ‘ही’ सुविधा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत बंद राहील
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर तुमचे बँक खाते आयडीबीआय बँकेत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण सरकारकडून खासगी बँक असलेल्या आयडीबीआय बँकेचे सर्व एटीएम 12 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत बंद राहतील. बँकेने आपल्या ग्राहकांना एसएमएस पाठवून याची माहिती दिली आहे. या 12 तासांच्या कालावधीत डेबिट कार्ड तसेच प्रीपेड कार्ड व्यवहार आणि अन्य … Read more