आता First Republic Bank लाही लागणार टाळे, आठवड्याभरात अमेरिकेतील तिसरी बँक दिवाळखोर

First Republic Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकन बँकिंग क्षेत्रात घोंगावणारे वादळ काही केल्या शांत होईना. या दरम्यान सर्वात आधी सिलिकॉन व्हॅली बँक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर सिग्नेचर बँक बंद झाली. याबरोबरच आता First Republic Bank लाही टाळे ठोकण्याची वेळ आली आहे. अवघ्या आठवडाभरातच अमेरिकेतील ही तिसरी मोठी बँक बंद झाल्याने परिस्थिती अत्यंत वाईट बनली आहे. … Read more

Bank Loan : खाजगी क्षेत्रातील ‘या’ बँकांनी कर्जावरील व्याजदरात केली वाढ, आता EMI महागला

Bank Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Loan : RBI ने रेपो दरात वाढ केली आहे. ज्यानंतर आता जवळपास सर्वच बँकांकडून आपल्या कर्जावरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात झाली आहे. खाजगी क्षेत्रातील HDFC Bank आणि IDFC First Bank च्या ग्राहकांना नवीन वर्षात मोठा झटका बसला आहे. आता या बँकांनी मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये वाढ केली … Read more

Doorstep Banking म्हणजे काय ??? त्याचा फायदा कोणाकोणाला मिळेल ते जाणून घ्या

Doorstep Banking

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Doorstep Banking : सध्याच्या काळात बँकिंगशी संबंधित अनेक कामे घरबसल्या करण्याचो सुविधा मिळते आहे. मात्र तरीही काही कामांसाठी आपल्याला बँकेमध्ये जावेच लागते. जसे कि पैसे काढणे, चेक जमा करणे, पैसे जमा करणे. आता बँकांकडून या सेवादेखील घरबसल्या पुरवल्या जात आहेत. मात्र याबाबतची माहिती फारच कमी लोकांना आहे. हे लक्षात घ्या कि, … Read more

Bank Holiday : नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात बँका इतके दिवस राहणार बंद, सुट्ट्यांची लिस्ट तपासा

Bank Holiday

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Holiday : आता नवीन वर्ष एका आठवड्याच्या अंतरावर येऊन ठेपले आहे. अशातच आता RBI ने नवीन वर्ष 2023 साठीच्या बँकांच्या सुट्ट्यांची लिस्ट जरी केली आहे. या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजे जानेवारी 2023 मध्ये बँकांना एकूण 14 बँक सुट्ट्या असतील. हे लक्षात घ्या कि, जानेवारीमध्ये चार रविवार आहेत. या दिवशी बँकांना … Read more

HDFC Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, ​​आता FD वर मिळणार जास्त व्याज

HDFC Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । HDFC Bank : RBI कडून रेपो दरात आतापर्यंत 5 वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता HDFC Bank ने 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या व्याजदरात वाढ केली आहे. 14 … Read more

देशातील 75 बँकांच्या डिजिटल बँकींग कार्यप्रणालीत साताऱ्याच्या बँक ऑफ महाराष्ट्रचाही समावेश

Satara Banking

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त देशातील 75 डिजिटल बँकींग युनिटची स्थापना करण्यात आली असून यामध्ये सातारा येथील बँक ऑफ महाराष्ट्रचाही समावेश आहे. डिजीटल कार्यप्रणालीचे लोकार्पण दूरदृष्य प्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी दूरदृष्य प्रणालीद्वारे केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सितारामण उपस्थित होत्या. तर पायोनिर टॉवर, सातारा येथून खासदार धनंजय महाडीक, आमदार … Read more

Bank Holiday : पुढील महिन्यात 21 दिवस बँका राहणार बंद !!! सुट्ट्यांची लिस्ट पहा

Bank Holiday

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Holiday : ऑक्टोबर महिन्यामध्ये वर्षातील अनेक मोठे सण येतात. यामध्ये दसरा, दिवाळी, दुर्गा पूजा यासारखे काही सण साजरे केले जातात. या सणांमुळे ऑक्टोबरमध्ये अनेक सुट्ट्या येतात. हे लक्षात घ्या कि, या संपूर्ण महिन्यात बँकांना 21 दिवस सुट्टी असणार आहेत. त्यामुळे बँकेशी संबंधित महत्त्वाची कामे लवकरात लवकर पूर्ण करा. Bank Holiday … Read more

Rupee Co-operative Bank ला आजपासून ठोकले जाणार टाळे

Rupee Co-operative Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील Rupee Co-operative Bank ला आजपासून टाळे ठोकण्यात येणार आहे. ज्यामुळे बँकेकडून दिल्या जाणाऱ्या सर्व सेवा देखील बंद होणार आहेत. RBI च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यामुळे गेल्या महिन्यातच या बँकेचे लायसन्स रद्द करण्यात आले होते. बँकेकडे पुरेसे भांडवल आणि भविष्यात कमाईची शक्यता नाही, RBI ने म्हटले आहे. एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, … Read more