मुलांना क्रेडिट कार्ड देण्याआधी सांगा या गोष्टी 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। विविध आकर्षक फायद्यांमुळे हल्ली क्रेडिट कार्ड खूप लोकप्रिय झाले आहे. क्रेडिट कार्ड मुळे तरुणांना आर्थिक स्वातंत्र्याची अनुभूती तसेच आपल्या ईच्छा पूर्ण करण्याची ताकद मिळते आहे. मात्र यासोबत क्रेडिट कार्ड ही एक जबाबदारी देखील असते. म्हणूनच आपल्या मुलांना क्रेडिट कार्ड देण्याआधी काही गोष्टी सांगणे खूप गरजेचे असते. क्रेडिट कार्ड चुकीच्या पद्धतीने वापरल्यास अनेक … Read more

आजपासून बँका, विमा, ई-कॉमर्स सहित बऱ्याच गोष्टी बदलल्या, त्याचा थेट परिणाम आता तुमच्या खिशावर होणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 1 ऑगस्टपासून अनेक मोठे बदल होणार आहेत. यामध्ये बर्‍याच गोष्टी स्वस्त होतील तर अनेक गोष्टी महाग. यातील एक बदल म्हणजे देशात अनलॉक 3 मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी. आर्थिक बदलांविषयी बोलताना 1 ऑगस्टपासून बँक कर्ज, पीएम किसान योजना, किमान शिल्लक शुल्काचा समावेश आहे. 1 ऑगस्टपासून देशात काय बदल होणार आहेत त्याविषयीची माहिती आम्ही … Read more

देशातील ‘या’ तीन मोठ्या सरकारी PSU बँका आता बनणार खाजगी, ग्राहकांचे काय होईल?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत सरकार आपल्या सार्वजनिक क्षेत्रातील निम्म्याहून अधिक बँकांना खासगी करण्याची योजना बनवत आहेत. त्यांची संख्या कमी करून 5 करण्याची योजना आहे. चला तर मग आता ही नवीन योजना काय आहे? नीति आयोगाने सरकारला सार्वजनिक क्षेत्रातील तीन बँकांचे खासगीकरण करण्याची सूचना केली आहे. या बँका म्हणजे पंजाब आणि सिंध बँक, यूको बँक … Read more

पुढील आठवड्यात होणार RBIची महत्त्वाची बैठक, EMI बाबत घेतला जाऊ शकेल ‘हा’ निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (आरबीआय) पुढच्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीत व्याज दरात बदल करण्याची अपेक्षा नाही आहे. एका अहवालात असा अंदाज वर्तविला जात आहे की, चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) बैठकीत व्याज दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर यांच्या अध्यक्षतेखाली चलनविषयक धोरण समितीची तीन दिवसीय बैठक 4 … Read more

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना: यावेळी बहुतांश शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात मिळतील 2-2 हजार रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत बहुतेक लोकांना यावेळी फायदा होईल. 28 जुलै पर्यंत 10 कोटी 22 लाख शेतकर्‍यांचे रजिस्ट्रेशन आणि व्हेरीफिकेशन झाले आहे. त्यांच्या रेकॉर्डमध्ये कोणताही दोष नाही आहे. अशा परिस्थितीत आता हे सर्व लोक ऑगस्टमध्ये 2000 हजार रुपयांचा हप्ता मिळवण्यास पात्र असतील. म्हणजेच या वेळी 20 हजार कोटींपेक्षा जास्त रुपये … Read more

प्रधानमंत्री पीक विमा घेण्याचा ‘हा’ आहे सर्वात सोपा मार्ग, शेवटची तारीख 31 जुलै

प्रधानमंत्री पीक विमा घेण्याचा ‘हा’ आहे सर्वात सोपा मार्ग, शेवटची तारीख 31 जुलै #HelloMaharashtra