SBI नंतर आता ‘या’ सरकारी बँकेने आपल्या गृह-ऑटो-पर्सनल लोनवरील व्याज दर केले कमी; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एसबीआय नंतर, आता आणखी एका सरकारी बँकेने म्हणजे युनियन बँक ऑफ इंडियाने एमसीएलआर (फंड लेन्डिंग रेटची मार्जिनल कॉस्ट) दर कमी करण्याची घोषणा केली आहे. बँकेने आपल्या सर्व कालावधीसाठीचे एमसीएलआर दर हे 0.20 टक्क्यांनी कमी केले आहेत. या निर्णयानंतर युनियन बँकेचे प्रमुख कर्ज दर हे 7.40 टक्क्यांवरून 7.20 टक्क्यांपर्यंत खाली आले आहेत. … Read more

सोने २ हजार रुपये स्वस्त दरात खरेदी करण्याची सुवर्णसंधी; आजचा शेवटचा दिवस 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। कोरोना संकटात सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोने हा एकमेव पर्याय लोक निवडत आहेत. म्हणूनच सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होते आहे. मार्केट तज्ञ या वेळी सोन्यात गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत. कारण सोन्याचे यावर्षीचे दर ६०,०००रुपये प्रति १० ग्रॅम पार करू शकतात. सराफा बाजारात आता सोन्याचे दर ५०,०००रु प्रति १० ग्रॅम गेले आहेत. अशातही आपल्याकडे … Read more

सावधान! आपले Aadhaar Card इन व्हॅलिड तर नाही ना, UIDAI ने दिली चेतावणी; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण दुकानातून आपले आधार कार्ड लॅमिनेट केले असल्यास किंवा ते प्लास्टिक कार्ड म्हणून वापरत असल्यास सावधगिरी बाळगा. UIDAI ने याविषयी बर्‍याच वेळा इशारे दिले आहेत. यूआयडीएआयने दिलेल्या इशाऱ्यात असे म्हटले आहे की,असे केल्याने तुमचा आधार क्यूआर कोड काम करणे थांबवू शकतो किंवा तुमची खाजगी माहिती हि चोरीला जाऊ शकते. UIDAI  स्पष्टपणे … Read more

… तर चीनमध्ये तयार झालेले ‘हे’ प्रॉडक्ट वापरणे ही भारतीयांची मजबूरी आहे ? जाणून घ्या सत्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि चीनमधील सीमेवरील विवादानंतर भारतीयांनी चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्यास सुरुवात केली आहे. आता भारत चीनकडून होत असलेली आपली आयात कमी करण्याची तयारी करत आहे. पण बँकिंग आणि पेमेंट्स क्षेत्राशी संबंधित या गोष्टीसाठी भारताला चीनवरच अवलंबून राहावे लागेल. हे पेमेंट टर्मिनल म्हणजे पॉईंट ऑफ सेल (पीओएस) मशीन आहे. या पॉईंट ऑफ … Read more

आता कोणत्याही कागदपत्रांशिवाय बनवता येणार Aadhaar Card, UIDAI ने सुरू केली नवीन सेवा; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आधार कार्ड हे भारतात राहणार्‍या प्रत्येक व्यक्तीसाठी महत्त्वपूर्ण डॉक्यूमेंट आहे. आता पूर्वीपेक्षा आधार कार्डचे महत्त्व अधिकच वाढले आहे. कधीकधी आधार शिवाय काम थांबते. आधार कार्ड बनवण्यासाठी ओळखपत्र (आयडी) आणि अ‍ॅड्रेस प्रूफ सारखी कागदपत्रे आवश्यक असतात. परंतु आता कोणत्याही कागदपत्राशिवाय आधार कार्डदेखील बनवता येईल. आधार सेंटरवर तुम्ही इंट्रोड्यूसर्सची मदत घेऊ शकता. कागदपत्रांशिवाय … Read more

आता नोकरीपेक्षा अधिक पैसे मिळवून देईल ‘हा’ बिझनेस, वर्षभरात मिळतील 10 ते 12 लाख रुपये; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोनाचा संसर्ग पसरल्यामुळे सुरु करण्यात आलेल्या लॉकडाऊन मध्ये बर्‍याच लोकांनी आपल्या नोकर्‍या गमावल्या. या संक्रमणाने लोकांची जीवनशैली बदलली असतानाच, दुसरीकडे, बाजार उघडल्यानंतर त्याचा परिणाम स्पष्टपणे दिसून येऊ लागलेला आहे. लोकं आता आधीपेक्षा स्वच्छतेवर अधिकच भर देत आहेत. या सर्वांमुळे घरे, कार्यालये, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये पेपर नॅपकिन्सची मागणी वाढत आहे. टिश्यू … Read more

फक्त 7 रुपये वाचवून मिळवा 60 हजार रुपये पेन्शन ! सरकारने आता 2.28 कोटी लोकांसाठी सोपे केले ‘हे’ नियम

money

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोदी सरकारच्या अटल निवृत्तीवेतन योजनेंतर्गत दिवसाला 7 रुपयांची बचत करून 60 वर्षानंतर तुम्हाला दरमहा 5,000 रुपये पेन्शन मिळते. त्याच बरोबर, एक मोठा निर्णय घेत आता केंद्र सरकार या निवृत्तीवेतन योजनेत वर्षातून कधीही पेन्शन योगदानाची रक्कम कमी करू किंवा वाढवू शकता. हा नियम १ जुलैपासून लागू झाला आहे. या उपक्रमाचे उद्दीष्ट म्हणजे … Read more

मुलांसाठी काढा ‘हे’ भविष्य सेव्हिंग अकॉउंट, सरकारी योजनांचा देखील मिळणार लाभ 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फिनो पेमेंट्स बँक लिमिटेडने मुलांसाठी भविष्य सेव्हिंग अकॉउंट लॉन्च केले आहे. १० ते १८ वर्षाच्या मुलांसाठी हे विशेष खाते सुरु करण्यात आले आहे. अगदी कमी बॅलन्सवर हे खाते उघडता येणार आहे. मुलांच्या गरजा लक्षात घेऊन हे खाते सुरु करण्यात आले असल्याची माहिती बँकेने दिली आहे. बँकेचे सीओओ आशिष अहुजा यांनी भारताची … Read more

पोस्ट ऑफिसमध्ये RD चे खाते उघडा अन् ५० रुपये बचत करुन बनवा ४ लाख रुपये; ‘असा’ मिळवा फायदा 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। बँक अथवा पोस्ट ऑफिसमध्ये रिकरींग डिपॉझिट अर्थात आरडी खाते असणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. केंद्र सरकारने या खात्यांच्या नियमांमध्ये शिथिलता जाहीर केली आहे. आरडी अकॉउंट असणारे लोक मार्च, एप्रिल, मे आणि जूनमधील हप्ते ३१ जुलैपर्यंत जमा करू शकणार आहेत यासाठी त्यांना कोणतीच अतिरिक्त फी भरण्याची गरज भासणार नाही आहे. सोबतच त्यांना डिफॉल्ट फी … Read more