“बारामतीचे दादा” शरद पवारच; अशाप्रकारे अजित पवारांना केलं चेकमेट

ajit pawar sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सांगून आली.. तुतारी आली.. बारामतीत, आता सगळ्यांचा मनावरचं ओझं कमी झालंय.. काकाचा पक्ष फोडून, महायुती सोबत घरोबा केलेल्या अजितदादांचा, शरद पवारांनी (Sharad Pawar) ठरवून कार्यक्रम केलाय.. काकांचं वय जास्त झालंय म्हणून, त्यांना घरी बसण्याचा सल्ला देणाऱ्या पुतण्याला, म्हातारं किती खमकं हाय.. हे दाखवून दिलय.. बारामतीचा निकाल क्लिअर कट सांगतोय.. की साहेबांच्या … Read more

महाराष्ट्रात परिवर्तनाची प्रक्रिया सुरू!! लेकीच्या विजयानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

Sharad Pawar and supriya sule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज लोकसभा निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. निकालानुसार, बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा विजय झाला आहे. सुप्रिया सुळे यांनी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा घवघवीत मतांनी पराभव केला आहे. त्यामुळे सध्या बारामती जल्लोषाचे वातावरण पसरले आहे. यासह शरद पवार गटाचे कार्यकर्ते गुलाल उधळत विजयाच्या घोषणा … Read more

Baramati Lok Sabha Result 2024: अखेर बारामतीकरांचा कौल सुप्रिया सुळेंनाच!! सुनेत्रा पवार पिछाडीवर

Baramati Lok Sabha Result 2024

Baramati Lok Sabha Result 2024: आज म्हणजेच 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर होणार आहे. या निकालासाठी आज सकाळीपासूनच मतमोजणी सुरू झाली आहे. या मतमोजणीनुसारच, अजित पवार गटाला बारामती लोकसभा मतदारसंघात आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात मोठा फटका बसणार असल्याचे दिसत आहे. कारण की शिरूरमधून अमोल कोल्हे तर बारामतीमधून खासदार सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत. … Read more