BECIL Bharti 2024 | BECIL अंतर्गत 120 रिक्त जागांची होणार भरती, असा करा अर्ज

BECIL Bharti 2024

BECIL Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. ती म्हणजे आता ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड अंतर्गत एक भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेमध्ये 120 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीमध्ये तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा … Read more