BECIL Bharti 2024 | BECIL अंतर्गत 120 रिक्त जागांची होणार भरती, असा करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

BECIL Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. ती म्हणजे आता ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड अंतर्गत एक भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेमध्ये 120 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीमध्ये तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. 9 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकता. अर्ज करण्याची लिंक आम्ही या बातमीमध्ये देत आहोत. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही थेट अर्ज करू शकता.

महत्वाची माहिती

  • पदाची नाव – वैद्यकीय अधिकारी, फार्मसिस्ट, वॉर्ड अटेंडन्स, पंचकर्म तंत्रज्ञ, कर्मचारी परिचारिका, पंचकर्म अटेंडंट, जनसंपर्क अधिकारी, ओटी तंत्रज्ञ, गार्डन पर्यवेक्षक, म्युझियम कीपर, आयटी असिस्टंट, असिस्टंट लायब्ररी ऑफिसर, रिसेप्शनिस्ट, हेल्प डेस्क रिसेप्शनिस्ट
  • पदसंख्या – या भरती अंतर्गत 120 पदांची भरती केली जाणार आहे.
  • वयोमर्यादा – या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुमचे वय वर्ष 45 असणे गरजेचे आहे.
  • अर्ज पद्धती- या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 एप्रिल 2024.

रिक्त पदांचा तपशील | BECIL Bharti 2024

  • वैद्यकीय अधिकारी -4
  • फार्मासिस्ट – 2
  • वॉर्ड अटेंडंट – 2
  • पंचकर्म तंत्रज्ञ – 10
  • कर्मचारी परिचारिका – 10
  • पंचकर्म अटेंडंट – 07
  • लॅब अटेंडंट – 06
  • जनसंपर्क अधिकारी – 01
  • ओटी तंत्रज्ञ – 01
  • गार्डन पर्यवेक्षक – 02
  • म्युझियम कीपर – 02
  • आयटी असिस्टंट – 02
  • असिस्टंट लायब्ररी ऑफिसर – 01
  • रिसेप्शनिस्ट – 02
  • हेल्प डेस्क रिसेप्शनिस्ट – 02

अर्ज कसा करायचा?

  • या भरतीसाठी अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल.
  • त्यासाठी तुम्हाला त्यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तिथे सविस्तर माहिती पहावी लागेल.
  • 9 एप्रिल 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्या आधीच अर्ज करा.
  • अर्ज करण्याआधी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा.

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा