आप्पा… गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीदिवशी धनंजय मुंडेंचे भावनिक ट्विट

बीड | भाजपचे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त बीडमधील गोपीनाथगडावर मुंडे समर्थकांचा मोठा मेळावा होणार आहे. गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी यानिमित्त ‘स्वाभिमान दिना’चं आयोजन केलं आहे. त्याचवेळी गोपीनाथ मुंडेंचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनीही ट्वीट करुन आपले आप्पा अर्थात गोपीनाथ काकांच्या आठवणी जागवल्या आहेत. ‘आप्पा, तुमचाच वारसा … Read more

ओल्या दुष्काळाने घेतला शेतकऱ्याचा बळी

परतीच्या पावसाने राज्यभरात थैमान घातले. या पावसाने शेतीमालाचे मोठे नुकसान केले. नुकसान झालेल्या शेतमालाचा दाह आता शेतकऱ्यांचे आयुष्य उध्वस्त करताना दिसत आहे. बीडमधील एका शेतकऱ्याने आपल्या मुलीचे लग्न कसे करावे या नैराश्येतून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी उघडकीस आली. 

…तो पर्यंत फेटा बांधणार नाही; पंकजा मुंडेनी बांधली खूणगाठ

‘जोपर्यंत बीडमधील सर्व उमेदवारांना गुलाल लागणार नाही. तो पर्यंत मी फेटा बांधणार नाही’, अशी खूणगाठ भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेत बांधली. त्या आष्टी मतदार संघातील भाजपचे उमेदवार भीमराव धोंडे यांच्या प्रचारसभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री आमदार सुरेश धस आमदार भीमराव धोंडे, यांची उपस्थिती होती. पंकजा मुंडे यांनी यावेळी राष्ट्रवादीवर सडकून टीका केली

राज्यात १३ ऑक्टोबरपासून मोदींचा प्रचारदौरा; ९ ठिकाणी होणार ‘मोदीगर्जना’

विधानसभा निवडणुकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून राज्यात त्यांच्या नऊ प्रचार सभा होणार आहेत.

राष्ट्रवादीच्या ‘या’ उमेदवाराने केला भाजपात प्रवेश, केज विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला धक्का

बीड प्रतिनिधी | राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती काही थांबायचं नाव घेताना दिसत नाही. ही गळती थांबावी म्हणून डॅमेज कंट्रोल साठी खुद्द शरद पवार यांनी बीडमध्ये येऊन जी पाच उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यातीलच एक उमेदवार नमिता अक्षय मुंदडा यांनीच राष्ट्रवादीला धक्का देत भाजपमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. केज विधानसभा मतदारसंघातून त्यांना भाजपकडून उमेदवारी … Read more

विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे पहिले पाच उमेदवार जाहीर, तरुणांना संधी

बीड प्रतिनिधी। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बुधवारी बीड येथील कार्यकर्ता मेळाव्यात बीड मधील पाच विधानसभांसाठी उमेदवारांची घोषणा केली. विशेष म्हणजे उमेदवारी देताना तरुण चेहऱ्यांना संधी दिली गेली आहे. उमेदवारी जाहीर झालेल्यांमध्ये अनुक्रमे बीड मधून संदीप क्षिरसागर, गेवराई मधून विजयसिंह पंडित, केज मधून नमिता मुंदडा, परळी मधून धनंजय मुंडे, तर माजलगाव मधून माजी मंत्री … Read more

दुष्काळाचं सावट दूर होऊ दे.. असं साकडं घालत गणरायाला निरोप..!

बीड प्रतिनिधी | जिल्ह्यात आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यात येतोय. घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपती विसर्जनाला सुरुवात झालीये.

परळीतील वैद्यनाथ मंदिर परिसरात असणाऱ्या हरिहर तीर्थ या तलावात शहरातील गणपतीचे विसर्जन करण्यात येतंय. दुष्काळाचं सावट यंदाच्या विसर्जनावर दिसून आले, आज गणेश विसर्जन असल्याने परळी नगर पालिकेकडून टँकरच्या सहाय्याने हा तलाव भरण्यात आलाय.

जिल्ह्यावरील दुष्काळाचं सावट दूर होऊ दे.. आणि परतीचा पाऊस जोरदार पडू दे.. असं साकडं घालत गणरायाला निरोप देण्यात येतोय. जिल्ह्यात सर्वत्र शांततेत गणेश विसर्ज सुरु आहे.

आजारी वृद्ध महिलेला स्ट्रेचरवर चिखलातून पाठवले

बीड प्रतिनिधी |बीड जिल्ह्याची ओळख अलीकडच्या काळात दुष्काळी जिल्हा म्हणून झाली आहे. पण दुष्काळ पडणे किंवा न पडणे हि निसर्गाच्या  हातात असलेली बाब आहे. त्यामुळे त्याला काही करता येत नाही. परंतु या भागातील स्थानिक आरोग्य सेवा पुरवणारे घटक तसेच जनसेवा करणारे राजकीय नेते पुढारीच जर कुचकामी आणि बकालपणाचे उदाहरण समोर ठेवत असतील तर येथील व्यवस्थाच … Read more

उषा काशीद, उषा काजळे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

बीड प्रतिनिधी | बीड जिल्ह्यातील गेवराई येथे शिक्षक दिनाच्या पूर्व संधेला इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधून IESA संघटनेतर्फे उकृष्ट शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न झाला. त्यात गेवराई तालुक्यतील सावरगाव येथील व्हॅली व्हिव इंटरनेशनल स्कुलच्या शिक्षिका उषा काशीद आणि उषा काजळे यांना आदर्श शिक्षक पुरस्काने सन्मानित करण्यात आले. The cambrige valley school यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा पुरस्कार … Read more

तर अण्णा तुमचे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही – संदीप क्षीरसागर

बीड प्रतिनिधी |  शिवसेनेचे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी 50 कोटी देऊन मंत्रिपद मिळवले असल्याचा धक्कादायक आरोप जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांनी बीडच्या सभेत केला आहे. तेव्हा पुन्हा एकदा निवडणुकीच्या तोंडावर काका पुतणे आमने-सामने आले आहेत. ते शिवस्वराज्य यात्रेच्या व्यासपीठावरून बोलत होते. यावेळी संदीप क्षीरसागर यांनी आक्रमकपणे गंभीर आरोप करत ‘सामाजिक कार्यक्रमात तुम्ही राजकारण करत … Read more