मोठी बातमी! जरांगे पाटलांवर बीडमध्ये 9 गुन्हे दाखल; शिरूर पोलिसांनी बजावली नोटीस

manoj patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा (Maratha Aarakshan) मुद्दा निवळला असला तरी दुसरीकडे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. कारण की जरांगे पाटील यांच्या विरोधात बीडमध्ये आतापर्यंत 9 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच शिरूर पोलिसांनी देखील त्यांना नोटीस बजावली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यामध्ये … Read more

बीडमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का! 2 बड्या नेत्यांनी दिला पदाचा राजीनामा

uddhav thakre

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बीड जिल्ह्यातून उद्धव ठाकरे यांना धक्का देणारी एक बातमी समोर आली आहे. बीड बाजार समितीमधील शिवसेनेच्या उपसभापती आणि 2 संचालकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. बीडमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही घोषणा केली आहे. ज्याचा आगामी निवडणुकीत ठाकरे गटाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. बीड बाजार समितीच्या निवडणुकीत … Read more

मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण!! या 2 जिल्ह्यात संचारबंदी लागू

Beed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला आता राज्यभरात हिंसक वळण लागले आहे. बीड आणि धाराशिव जिल्ह्यात सोमवारी एसटी बसेसवर दगडफेक, बस जाळणे, तहसीलदारांच्या गाडीवर हल्ले, जाळपोळ, घरांवर हल्ले, तोडफोड अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे आज बीड,  धाराशिव जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर बीड आणि धाराशिव जिल्हयातील इंटरनेट सेवा देखील बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने … Read more

परिवहन महामंडळाचा महत्त्वाचा निर्णय! बीड आणि लातूरला जाणाऱ्या एसटीच्या फेऱ्या रद्द

ST

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून लातूर, बीड भागातील वातावरण तापले आहे. या भागात मराठा आंदोलकांनी काही गाड्यांची तोडफोड देखील केली आहे. त्यामुळे पुणे परिवहन मंडळांकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी महामंडळाने पुण्यातील शिवाजीनगर आगारातून बीडला जाणाऱ्या 9 आणि लातूरला जाणाऱ्या 9 अशा दिवसभरातील एकूण 18 फेऱ्या रद्द केल्या आहेत. यामुळे प्रवाशांचे … Read more

अजित पवारांच्या बीडच्या सभेत मनसे घालणार राडा; काळे झेंडे दाखवण्याचा थेट इशारा

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये उत्तर सभा घेणार आहेत. येत्या 27 ऑगस्ट रोजी अजित पवार यांची बीडमध्ये उत्तर सभा पार पडेल. मात्र अजित पवार यांच्या उत्तर सभेत काळे झेंडे दाखवण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे. 27 ऑगस्टपर्यंत राज्य सरकारने कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी अन्यथा … Read more

‘महाराष्ट्र दिल्लीसमोर कधीच झुकला नाही’, जयंत पाटलांची भाजपवर सडकून टीका

jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची स्वाभिमानी सभा पार पडली. या सभेला शरद पवार गटाचे आमदार आणि खासदार उपस्थित होते. या सभेत बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली. तसेच “जेव्हा देशात दिल्लीश्वरांचे राज्य होते, तेव्हा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी खऱ्या अर्थाने मराठी … Read more

शरद पवारांचा धनंजय मुंडेंना चेकमेट; निकटवर्तीयाचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश

dhanajay munde , sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची पहिली ‘स्वाभिमान सभा’ आयोजित करण्यात आली आहे. मात्र या सभेच्या पूर्वीच कृषी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना एक धक्का देणारी बातमी समोर येत आहे. धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती आणि विश्वासू सहकारी बबन गीते यांनी शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला … Read more

सुषमा अंधारेंना मी 2 चापट्या लगावल्या; ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर

appa jadhav sushma andhare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारेंना मारहाण झाल्याच्या एका घटनेनं खळबळ उडाली आहे. बीड येथे ठाकरे गटाच्या दोन नेत्यांमध्ये तुफान राडा झाला आहे. ठाकरे गटाचे बीडमधील स्थानिक नेते गणेश वरेकर आणि जिल्हाध्यक्ष अप्पा जाधव यांच्यात वाद झाला आहे. यावेकी तेथे उपस्थित असलेल्या सुषमा अंधारे यांना आपण २ चापट्या लगावल्याचा दावा … Read more

Satara News : सातारच्या शिवमकडून नॉनस्टॉप 26 तास लावणी नृत्याचा विश्वविक्रम

Satara Folk art Shivam Vishnu Ingle

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : लोककला आणि त्यातील ठसकेबाज लावणी ही आज अनेकांना भुरळ घालते. याच लोककलेची सातारा जिल्ह्यातील मूळ गाव औंध असलेल्या शिवम विष्णू इंगळे या तरुणाला मोठी आवड होती. त्याने त्याची आवड जपली आणि बीड येथील गेवराई जवळील बालग्राममध्ये तब्बल 26 तास लावणी सादर करून विश्व विक्रम केला. त्याच्या या लावणीची ऑरेंज बुक ऑफ … Read more

ऊसतोड जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या लेकीनं स्वप्न केलं साकार; पहिल्याच प्रयत्नात श्रद्धा झाली UPSC पास

Shraddha Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बीड जिल्हा तसं पाहिलं तर मागासलेला आणि ऊसतोड मजूरांचा जिल्हा. या जिल्ह्यात आज अनेक तरुण, तरुणी उच्च शिक्षण घेत आहेत. शिक्षण घेतल्यानंतर मुंबई, पुणे येथे नोकरीला जात आहेत. मात्र, बीड जिल्ह्यात एका शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या मुलींनं यूपीएससी परीक्षेत मोठं यश मिळवलं आहे. घरीच अभ्यास करत राज्यात पहिली तर देशात 36 व्या … Read more