भारत-बायोटेकच्या नोझल लसीच्या चाचणीला मिळाली मान्यता; आता बूस्टर डोस म्हणून वापरता येणार
नवी दिल्ली । ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने भारत बायोटेकच्या नोझल लसीच्या चाचणीला मान्यता दिली आहे. ही लस बूस्टर डोस म्हणून वापरली जाईल. सध्या 900 जणांवर त्याची चाचणी केली जाणार आहे. या लसीच्या तिसऱ्या डोसची ही चाचणी असेल. कंपनीने या चाचणीसाठीचा डेटा DCGI च्या विषय तज्ञ समितीकडे 3 आठवड्यांपूर्वी पाठवला होता. नाकावाटे देण्यात … Read more