आजही वाढली नाही पेट्रोल-डिझेल किंमत, आजचे दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय इंधन बाजारामध्ये आज सुस्तपणा कायम आहे. त्याचा थेट परिणाम देशांतर्गत बाजारातही दिसून आला.  गेल्या महिन्यात सरकारी तेल कंपन्या एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसीने डिझेलच्या किंमती अनेक वेळा वाढविल्या, तर पेट्रोलचे दर मात्र स्थिर राहिले. गुरुवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीवर ब्रेक लावल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.आज … Read more

आता सहज उघडता येईल पेट्रोल पंप, मोदी सरकारने बदलले पेट्रोल, डिझेल विकण्याचे नियम 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। पेट्रोल आणि डिझेल च्या मार्केटिंग मध्ये खाजगी क्षेत्राची गुंतवणूक वाढविण्यासाठी मोदी सरकारने नैसर्गिक तेलाच्या मार्केटिंगमधील दिशानिर्देश सोपे केले आहेत. पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस मंत्रालयानुसार, पेट्रोल आणि डिझेल यांच्या रिटेल ऑथोरायझेशन साठी एका फर्मला कमीतकमी १०० रिटेल आउटलेट्स उघडावे लागणार आहेत. आणि अर्ज करत असताना किमान नेटवर्थ २५० कोटी रुपये असणे गरजेचे असणार आहे. आणि ज्या फर्म रिटेल … Read more

रक्षाबंधनाच्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत झालेत ‘हे’ बदल, नवीन दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रक्षाबंधनाच्या दिवशी पेट्रोल-डिझेल भरणाऱ्या ग्राहकांना सरकारी तेल कंपन्यांनी मोठा दिलासा दिला आहे. सरकारी तेल कंपन्या इंडियन ऑइल (आयओसी), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (बीपीसीएल) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (एचपीसीएल) यांनी सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. देशाच्या राजधानीसह सर्व महानगरांमध्ये यांच्या किंमती स्थिर आहेत. सोमवारी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत … Read more

पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर, आपल्या शहरातील किंमती जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी तेल कंपन्या हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (एचपीसीएल), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (बीपीसीएल), इंडियन ऑइल (आयओसी) ने आज पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. गुरुवारी राष्ट्रीय राजधानीत डिझेलवरील व्हॅट 30 टक्क्यांवरून 16.75 टक्के करण्यात आला आहे. व्हॅटमध्ये कपात केल्यामुळे दिल्लीत एक लिटर डिझेलची किंमत (डिझेल किंमती) प्रति लिटर 81.94 वरून 73.56 … Read more

आता यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर वाढलेले नाहीत, जाणून घ्या नवीन दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी तेल कंपन्या हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (एचपीसीएल), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (बीपीसीएल), इंडियन ऑइल (आयओसी) ने रविवारपासून डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. रविवारी डिझेलच्या दरात 15 पैशांची वाढ झाली असून डिझेलची किंमत 81.94 रुपये झाली. तसेच तेल कंपन्यांनी गेल्या एका महिन्यात पेट्रोलच्या किंमती वाढवल्या नाहीत. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आज … Read more

घरातील गॅस सिलेंडरचा ब्लास्ट झाला तर ५० लाखांची नुकसान भरपाई; जाणून क्लेम करायची प्रक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील एका घरात गोंधळ उडाला होता. त्यानंतर गॅस सिलिंडर स्फोट झाल्याची घटना समोर आली होती. सिलिंडर फुटल्याचा एक लाईव्ह व्हिडिओही त्यानंतर समोर आला होता. या स्फोटाचा व्हिडिओ पाहून आपल्याला अंदाज बांधता येऊ शकतो की सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेली आग किती धोकादायक असू शकते. अचानक झालेल्या या घटनेमुळे लोकांना … Read more

आता १५ दिवसांच्या अगोदर गॅसचे बुकिंग करता येणार नाही, वाचा सविस्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी १४ एप्रिलपर्यंत भारतामध्ये संपूर्ण लॉकडाउन आहे. दरम्यान, एलपीजीच्या पुरवठ्याबाबत अनेक लोकांना प्रश्न पडले आहेत. म्हणूनच लोक घाबरून गॅस सिलिंडर बुक करीत आहेत. म्हणूनच सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (आयओसी) लोकांना ‘पॅनिक बुकिंग’ करू नये असे आवाहन केले आहे. बुकिंग फक्त १५ दिवसांच्या अंतराने केले जाईल.आयओसीने म्हटले … Read more

भारत पेट्रोलियममध्ये विविध पदांची भरती

Bharat Petrolium Job Vaccancy

करिअरनामा | भारत पेट्रोलिअममधे विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. मेकेनिकल इंजिनिअरिंग चे शिक्षण घेतलेल्या तरुणासाठी नोकरीची सुवर्णसंधी असून इच्छुकांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. खालील पदांसाठी ही भरती होणार आहे. इतर महत्वाचे – तर मग UPSC /MPSC करू नका ??? स्पर्धापरिक्षेची तोंड ओळख | भाग १ क्राफ्ट्समन (मेकॅनिकल) – १५ जागा शैक्षणिक पात्रता – ६०% … Read more