अपघाती टँकर मधून डिझेल घेण्यासाठी गावकऱ्यांची तोबा गर्दी; करंजगावतील घटना

औरंगाबाद : चालकांचे नियंत्रण सुटल्याने टँकर पलटी झाला. व त्यामधील इंधनाची गळती सुरू झाली. ही बाब गावकऱ्यांना कळताच वाहणाऱ्या डिझेल घेण्यासाठी नागरिकांनी धोकादायक पद्धतीने गर्दी केली. ही घटना आज सकाळी मुंबई- औरंगाबाद महामार्गावरील वैजापूर तालुक्यातील करंजगाव या ठिकाणी घडली. या अपघातात चालक जखमी झाला. संदीप कुमार सरोज असे जखमी चालकांचे नाव आहे. या घटने प्रकरणी … Read more

30 रुपयांचे पेट्रोल आपल्याला 100 रुपयांना का मिळते? जाणून घ्या पेट्रोलमधून केंद्र आणि राज्य सरकारचे उत्पन्न

petrol disel

नवी दिल्ली | पेट्रोलच्या किमतीने शंभरी पार केली आहे. अनेक ठिकाणी यावर जोक्स आणि मीम बनवले जात आहेत. सर्वसामान्यांच्या गरजेच्या गोष्टी यामुळे महाग होत आहे. मध्यमवर्गीय लोकांच्या जीवनाशी निगडित असलेला ‘पेट्रोल दर’ हा विषय सध्या खूप चर्चेत आहे. पेट्रोल जरी 90 ते 100 रुपयांपर्यंत पोहोचल असल तरी त्याचा निर्मिती खर्च हा 30 ते 35 रुपये … Read more

BPCL मधील हिस्सा विकून सरकारला उभे करायचे आहेत 90 हजार कोटी रुपये, ‘या’ कंपन्यांनी लावली बोली

नवी दिल्ली । भारत सरकार पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमधील 52.98 टक्के हिस्सा विकून केंद्र सरकारला 90 हजार कोटी रुपये उभे करायचे आहेत. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड खरेदीसाठी सध्या तीन कंपन्यांनी रस दाखविला आहे. दुसरीकडे, जर आपण भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या शेअर्सबद्दल बोललो तर BSE वर शुक्रवारी कंपनीचे शेअर्स 0.54 टक्क्यांनी वाढून 383 रुपये प्रति शेअरवर बंद … Read more

आता रेल्वेच्या ‘या’ सरकारी कंपनीतील आपला हिस्सा सरकार विकणार, योजना काय आहे ते जाणून घ्या

Railway

नवी दिल्ली | केंद्र सरकार रेल्वे इंजिनीअरिंग कंपनी इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडमधील आपला 15 टक्के हिस्सा विकण्याच्या विचारात आहे. हे स्टेक ऑफर फॉर सेल (OFS) मार्फत विकल्या जातील. इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडमध्ये सध्या सरकारची 89.18 टक्के हिस्सेदारी असून त्यापैकी 15 टक्के विक्री करण्याची सरकारची योजना आहे. कंपनीच्या एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे. इरकॉन इंटरनॅशनल ही एक … Read more

आज पुन्हा स्वस्त झाले डिझेल, आपल्या शहरातील नवीन किंमत काय आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शनिवारी HPCL, BPCL आणि Indian Oil या सरकारी तेल विपणन कंपन्यांनीही पेट्रोलच्या दरात कोणताही बदल केला नाही. पण आज डिझेलच्या दरात 20 पैशांची कपात करण्यात आली आहे. चीनमध्ये सप्टेंबर महिन्यात कच्च्या तेलाची मागणी गेल्या चार महिन्यांतील सर्वात कमी मागणी आहे. याचा परिणाम क्रूड तेलाच्या जागतिक बाजारावर होत आहे. कालही डिझेलच्या किंमतीत घट … Read more

सर्वसामान्यांना मिळाला दिलासा! पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीने आजही लागला ब्रेक, नवीन दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी तेल विपणन कंपन्या HPCL, BPCL आणि Indian Oil यांनी बुधवारीही तेलाच्या किंमतीमध्ये कोणताही बदल केलेला नाही. पण महिन्याच्या सुरुवातीपासूनच डिझेलच्या किंमती कमी होताना दिसून आल्या. खरं तर, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी करण्याचे मुख्य कारण म्हणजे कच्च्या तेलाच्या किंमतीतील घट हे आहे. मंगळवारीही जागतिक इंधन बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण … Read more

पेट्रोल, डिझेलचे दर जाहीर, आजची किंमत काय आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी तेल विपणन कंपन्या एचपीसीएल, बीपीसीएल आणि इंडियन ऑइल यांनी मंगळवारी पेट्रोल-डिझेलच्या किंमती मध्ये कोणताही बदल केलेला नाही. राष्ट्रीय राजधानीत आज पेट्रोल किंमतींचे दर प्रति लीटर 82.08 रुपये आहेत, तर डिझेल किंमतींचे दर प्रतिलिटर 73.16 रुपये आहेत. सोमवारी तेल कंपन्यांनी डिझेलच्या दरात प्रतिलिटर 11 ते 12 पैसे कपात केली होती. दररोज … Read more

स्वातंत्र्य दिनाच्या दुसर्‍या दिवशी पेट्रोल झाले महाग, आपल्या शहरातील किंमत जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वातंत्र्य दिनाच्या दुसर्‍या दिवशी सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला आहे. सरकारी ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी (OMCs) रविवारी पेट्रोलच्या दरात वाढ केली आहे. सरकारी तेल कंपन्या इंडियन ऑइल (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (HPCL) रविवारी राष्ट्रीय राजधानीत पेट्रोलच्या किंमतीत 14 पैशांची वाढ केली आहे. मात्र, डिझेलच्या दरात कोणतीही … Read more

आज आपल्या शहरात पेट्रोल आणि डिझेलची नवीन किंमत काय आहेत! येथे जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बुधवारी पेट्रोल-डिझेल भरणाऱ्या ग्राहकांना सरकारी तेल कंपन्यांनी मोठा दिलासा दिला आहे. सरकारी तेल कंपन्या इंडियन ऑयल (IOC), भारत पेट्रोलियम कॉरपोरेशन लि. (BPCL), हिन्दुस्तान पेट्रोलियम कॉरपोरेशन लि. (HPCL) ने सलग 11 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही.  त्यामुळे राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आज एक लिटर पेट्रोलची किंमत 80.43 रुपये तर डिझेलची … Read more

सर्वसामान्यांना दिलासा! सलग दहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या नाहीत; जाणून घ्या आजचे दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या महिन्यात सरकारी तेल कंपन्या HPCL, BPCL, IOC ने डिझेलच्या किंमती अनेक वेळा वाढविल्या, तर पेट्रोलचे दर मात्र स्थिर राहिले. आज सलग दहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीवर ब्रेक लावल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. आज राष्ट्रीय राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 80.43 रुपये … Read more