Bibi Ka Maqbara Sambhaji Nagar | ऐतिहासिक वारसा असलेला महाराष्ट्रातील ताजमहाल तुम्ही पाहिलाय का? देश- विदेशातील लोक देखील करतात गर्दी

Bibi Ka Maqbara Sambhaji Nagar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्राला ऐतिहासिक तसेच सामाजिक वारसा लाभलेला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक ठिकाणाला काहीतरी महत्त्व आणि इतिहास आहे. त्यानुसारच महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांची नावे ठेवली गेलेली आहेत. महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळी सांस्कृतिक माहिती देणारी अशी स्थळे आहे. यातीलच एक मोठे ठिकाण म्हणजे छत्रपती संभाजीनगर अर्थातच औरंगाबाद हे महाराष्ट्राचे (Bibi Ka Maqbara Sambhaji Nagar ) पर्यटन राजधानी … Read more