गृहमंत्रालयाचा आदेश म्हणजे तुघलकी फरमान; लोकांना बसने गावी पाठवायला लागतील ३ वर्ष

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाउनमुळे इतर राज्यात मोठ्या संख्येने लोक अडकले आहेत.सध्या अस्तित्त्वात असलेल्या परिस्थितीचा विचार करता अडकलेल्या लोकांना घरी परत आणण्यासाठी गृह मंत्रालयाने राज्य सरकारांना परवानगी दिलेली आहे. आतापर्यंत केवळ बसच्या माध्यमातून लोकांना परत आणण्याची योजना आखण्यात आली आहे. त्याचबरोबर सरकारच्या या निर्णयाचे वर्णन काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी तुघलकी फरमान म्हणून केले … Read more

VIP संस्कृती! लेकीला घरी आणण्यासाठी लॉकडाऊनमध्ये भाजप आमदाराचा कारने २ हजार किमीचा प्रवास

नवी दिल्ली । लॉकडाऊनमध्ये सर्व वाहतूक बंद असल्याचा फटका लाखो स्थलांतरित मजुरांना बसला. अनेक मजूर कल्पना येण्याच्या आत देशातील विविध शहरांमध्ये उपाशीपोटी राहण्यास मजबूर झाले. यांतील बहुसंख्य लाखो मजूर बिहार आणि उत्तरप्रदेश मधील आहेत. या मजुरांनी वारंवार विनवण्या करूनही दोन्ही राज्यांच्या सरकारांनी लॉकडाऊन आणि कोरोनासंसर्गाच्या धोक्यामुळं त्यांना घरी आणण्यास असमर्थता दर्शवली. दरम्यान, अशा सर्व परिस्थितीत … Read more

दिल्लीत आपच्या विजयानंतर अनुराग कश्यप यांनी ट्वीट करून म्हटले – आता संकटात आहे बिहारचा हिंदू …

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली निवडणूक निकाल २०२० ची निवडणूक जिंकून आम आदमी पक्षाने पुन्हा एकदा सत्ता जिंकली आहे. आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांच्या दिल्लीत परतल्यानंतर आता सर्वांचे लक्ष बिहारकडे आहे, जिथे आतापासून नऊ महिन्यानंतर निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीबद्दल सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.त्याचवेळी बॉलिवूडचे ख्यातनाम दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी बिहारमधील निवडणुकांविषयी … Read more

”बिहारमध्ये NRC राबविण्याचा प्रश्नच नाही” – नितीश कुमार

NRC ची चर्चा फक्त आसामशी संबंधित होती असं म्हणत त्यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी NRC बद्दल केलेल्या विधानाचा आधार घेतला. त्यामुळे अमित शहा यांनी घेतलेल्या युटर्नला नितीश कुमारांकडून दुजोरा मिळाला आहे.

या राज्याचे मुख्यमंत्री ‘बेपत्ता’; शहरभरात झळकले ‘मुख्यमंत्री बेपत्ताचे’ बॅनर

बिहारची राजधानी पटना शहरात सध्या एक विचित्र गोष्ट दिसत आहे. या शहरात ठिकठिकाणी मुख्यमंत्री नितीश कुमार बेपत्ता असल्याचे बॅनर्स दिसत आहेत. विशेष म्हणजे या बॅनर्सवर नितीश कुमार यांचा फोटो देखील आहे.

बेबुसराईमध्ये कन्हय्या कुमारचा होणार पराभव !

Untitled design

पटना ( बिहार ) |संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार मधील बेबुसराई मतदारसंघातून भारतीय कम्युनिष्ट पक्षाचे उमेदवार कन्हय्याकुमार यांना भाजपचे गिरीराज सिंह झटका देवू शकतात. सुरुवातीला कन्हय्याच्या विजयाची शक्यता सर्वांनीच पक्की मानली होती. मात्र एक्सिट पोल हाती येताच कन्हय्या कुमारच्या लोकसभेची वाटचाल बिकट असल्याचे जाणवू लागले आहे. काँग्रेसला धक्का! दक्षिणेतील बड्या नेत्याने टाळला शरद पवारांचा … Read more

नवऱ्यानेच लावून दिले बायकोचे तीच्या प्रियकरासोबत लग्न

Untitled design

भागलपुर ( बिहार ) | नवऱ्याने बायकोला प्रियकरासोबत लग्न करण्याची मुभा दिल्याची कथा आपण चित्रपटात बघितली असेल मात्र हि  कथा बिहार मध्ये सत्यात उतरलेली पाहण्यास मिळाली आहे. नवऱ्याने आपल्या बायकोचे लग्न तीच्या प्रियकरा सोबत लावून दिले असून त्याचा पोटचा दीड वर्षाचा मुलगा  देखील बायकोला आंदण म्हणून दिला आहे. बिहार मधील भागलपुर शहरा जवळील सालेपुर गावची हि … Read more

सिमांचल एक्सस्प्रेस रुळावरून घसरल्याने ६ ठार, १० गंभीर.

Railway Incident

बिहार | बिहार येथे आज सकाळी सिमांचाल एक्सप्रेस या दिल्लीवरुन आलेल्या रेल्वेगाडीचे ९ डब्बे रुळावरून घसरले. या दुर्घटनेत ६ जण मृत्युमुखी तर १० जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात झाला तेव्हा गाडी तिच्या सर्वाधिक वेगात असल्याचं सांगितलं जात आहे. डॉक्टरांचं एक पथक तातडीने या ठिकाणी पाठवलं गेलं असून रेल्वे प्रशासन ही तातडीने मदतीसाठी दाखल झालं … Read more