देशातील सर्वांत लांब पुलाचा भाग कोसळला; एकाचा मृत्यू तर 9 जण जखमी

bridge collapses

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| बिहारमध्ये (Bihar) एक मोठी दुर्घटना घडली आहे. याठिकाणी सुपौलमध्ये (Supaul) कोसी नदीवर बांधण्यात येत असलेल्या देशातील सर्वात लांब असलेला पूल कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुलाच्या 50, 51 आणि 52 क्रमांकाच्या पिलरचे गार्टर जमिनीवर कोसळले आहे. ज्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर नऊजण गंभीर जखमी आहेत. इतकेच नव्हे तर, पुलाच्या ढिगार्‍याखाली 20 … Read more

RJD Vs JDU : बिहारमध्ये राजकीय भूकंप?? लालूंच्या मुलीच्या ‘त्या’ 3 ट्विटची देशभर चर्चा

Rohini Acharya Tweet

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि आम आदमी (AAP) पक्षाने आगामी लोकसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केल्याने इंडिया आघाडीला मोठा झटका बसला आहे. त्यातच आता बिहारमध्येही मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitishkumar) पुन्हा भाजपसोबत जुळवून घेणार असल्याच्या बातम्या पसरत असतानाच आता लालूप्रसाद यादव यांची मुलगी … Read more

बिहारमध्ये उभारण्यात येणार राम मंदिरापेक्षाही भव्य मंदिर; जगातील सर्वात मोठे शिवलिंग असेल येथे

Hindu Temple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम यांचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. येत्या 22 जानेवारी रोजी या मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. परंतु आता राम मंदिराला देखील मागे सारेल असे भव्य मंदिर बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यात बांधले जात आहे. हे मंदिर राम मंदिरापेक्षा देखील सर्वात मोठे असेल असे म्हटले जात आहे. या मंदिराचे … Read more

गरिबांना मिळणार 2 लाख रुपये; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

2 lakh poor peoples

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitishkumar) यांनी राज्यातील जनतेला खुश करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. बिहारमधील गरीब नागरिकांना प्रत्येकी 2 लाख रुपये देण्याची घोषणा नितीशकुमार यांनी केली आहे. मंगळवारी झालेल्या बिहार मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव आणण्यात आला, त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. त्यानुसार आता बिहार मधील 94 लाख 33 हजार 312 गरीब कुटुंबांना प्रत्येकी … Read more

‘महिलांना प्रेग्नेंट करा आणि पैसे कमवा’; जॉब एजन्सीच्या नावाखाली सामान्य लोकांची मोठी फसवणूक

crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बिहारमध्ये ‘ऑल इंडिया प्रेग्नंट जॉब एजन्सी’ अशा खोट्या ऑनलाईन वेबसाईटवरून फसवणूक करणाऱ्या आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे आठ आरोपी ज्या महिलांना मूल होत नाही त्यांना प्रेग्नेंट करा आणि लाखो रुपये मिळवा असे सांगून व्यक्तींकडून ऑनलाईन नोंदणीसाठी लाखो रुपये घेत होते. अखेर पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला आहे. बिहारमध्ये एकूण आठ … Read more

पीएम किसान सन्मान निधी योजनेत मोठे बदल; सरकार ‘या’ शेतकऱ्यांना अपात्र ठरवत रक्कम करणार वसूल

PM Kisan Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अमलात आणली आहे. या योजनेअंतर्गत लाखोंपेक्षा जास्त शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये देण्यात येतात. या योजनेची रक्कम दर चार महिन्याच्या अंतराने तीन टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येते. नुकताच या योजनेचा चौदावा हप्ता शेतकऱ्यांना देण्यात आला असून आता पंधराव्या … Read more

Success Story : रिक्षाचालकाने सुरु केला स्वतःचा स्टार्टअप, IIT-IIM मधील पदवीधर करतायंत त्याच्यासाठी काम

Success Story

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Success Story : आपल्या जगात अशीही काही लोकं आहेत ज्यांनी वाईट परिस्थितीतही हार न मानता अथक परिश्रम करून यश मिळवले आहे. बिहारच्या दिलखुश कुमारची गिष्ट देखील अशीच काहीशी आहे. एका छोट्या गावात राहणार हा युवक रिक्षाचालक आणि भाजीविक्रेता देखील होता. मात्र, आता तो रॉडबेझ या करोडो रुपयांच्या कंपनीचा संस्थापक आणि सीईओ … Read more

नितीश कुमारांसाठी भाजपचे दरवाजे बंद; बिहारच्या भूमीत जाऊन अमित शहांचा हल्लाबोल

amit shah nitish kumar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नितीशकुमारांसाठी भाजपचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत, तुम्हाला पुन्हा भाजपचा पाठिंबा मिळेल असे तुम्हाला वाटत असेल तर ते विसरून जा असं म्हणत भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. बिहारमधील हिसुआ येथे आयोजित सम्राट अशोक जयंती कार्यक्रमात बोलताना त्यांनी नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव या जोडगोळीवर चांगलंच … Read more

सोन्याचे दागिने पॉलिश करून देतो म्हणत हातचलाखी करणाऱ्या 2 बिहारींना अटक

Crime News police Phaltan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्याचे दागिने पॉलिश करून देतो असे म्हणत बिहारमधील दोन जणांनी अनेक महिलांची दागिने घेऊन फसवणूक केल्याची घटना फलटण तालुक्यात घडली होती. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर फलटण ग्रामीण पोलिसांनी दोघा सराईत चोरट्याने गुणवरे (ता. फलटण) येथून अटक केली असून त्यांच्याकडून 1 लाख 25 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. सुबोध … Read more

ED छापेमारी नंतर लालूप्रसाद यादव संतापले; म्हणाले, भाजप एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन….

Lalu yadav modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘लँड फॉर जॉब’ (Land For Job) घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने राजद नेते लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) आणि त्यांच्या नातेवाईकांच्या घरावर छापेमारी केल्यानंतर लालूप्रसाद यादव यांनी संताप व्यक्त केला आहे. एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन भाजप आमच्याशी राजकीय लढाई लढणार का? असा सवाल करत आम्ही कधीही तुमच्यासमोर झुकणार नाही असं … Read more