बिटकॉइन सारख्या क्रिप्टोकरन्सीवर येणार बंदी, सरकार आपले डिजिटल चलन आणण्याची करत आहे तयारी
नवी दिल्ली । डिजिटल चलन करन्सी अर्थात क्रिप्टोकरन्सीच्या (Crypto Currency) रूपात संपूर्ण जगात बिटकॉइन (Bitcoin) लोकप्रिय होत आहे. परंतु केंद्र सरकार देशात बिटकॉइन आणि इतर क्रिप्टोकरन्सींवर बंदी आणणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात क्रिप्टोकरन्सीवरील बंदीशी संबंधित विधेयक संसदेच्या पटलावर सूचीबद्ध केले गेले आहे, अर्थात सरकार या अधिवेशनात हे विधेयक संमत करेल आणि बिटकॉइनवर कायमची बंदी आणेल. त्याचबरोबर … Read more