ठरलं ! या दिवशी होणार मंत्रिमंडळ विस्तार ?

मुंबई प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावर मागील १ वर्षांपासून काहीच बोलत नव्हते. मात्र आता मंत्री मंडळ विस्ताराच्या चर्चाना वेग आला आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रणजितसिंह मोहिते पाटील आणि राधाकृष्ण यांना चर्चेसाठी मंत्रालयात होते. येत्या १४ तारखेला शपथविधी होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर भाजपात दाखल होऊन माढा … Read more

मंत्री पद कस मिळवायचं हे माझ्याकडून शिकून घ्या : रामदास आठवले

नवी दिल्ली | ना मोदींना भेटलो ना अमित शहांना भेटलो तरी केंद्रात मंत्री झालो. त्यामुळे मंत्री कसे व्हायचे हे माझ्याकडून शिकून घ्या असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता हे वक्तव्य दिले आहे. आपल्या रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाला एक तरी लोकसभेची जागा द्यावी या साठी आपण … Read more

भाजपच्या या खासदाराची लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवड

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीनंतर नवे मंत्री मंडळ बनताच सर्वांना वेद लागताच ते लोकसभेचा अध्यक्ष कोण होणार याचे. मात्र हि उत्कटता अद्याप क्षमलेली नाही. तर परंपरे नुसार हंगामी अध्यक्षांची नेमणूक करण्यात आली आहे. भाजपचे मध्य परदेशातून लोकसभेवर निवडून आलेले डॉ. वीरेंद्र कुमार खटिक हे लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नेमले गेले आहेत. BJP MP Dr Virendra Kumar … Read more

विजयसिंहांना मंत्रिपद नाही तर ‘हे’ पद दिले जाणार

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीतून भाजपात आलेले मोहिते पाटील घराणे माढा मतदारसंघात विजयी मिळवण्यात यशस्वी झाल्यानंतर भाजप त्यांच्या कामाची दखल घेणार असल्याचे दिसते आहे. मात्र मागील काही दिवसापासून विजयसिंहांना कॅबेनेत मंत्री पद दिले जाण्याची चर्चा होती. मात्र विजयसिंह मोहिते पाटील यांना राज्यपाल बनवण्यात येईल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. अजित पवारांच्या आणि धनंजय मुंडेंच्या भाषणात एकाच … Read more

भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या ‘या’ मतदारसंघात होत आहे नव्या उमेदवाराची मागणी

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे जत तालुक्यात भाजपने विधानसभेला नवा चेहरा द्यावा, असे भाजपच्या सर्व्हेतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भाजपने उमेदवार बदलावा अन्यथा पक्षाला अडचण येऊ शकते, असे मत भाजपचे नेते डॉ.रवींद्र आरळी यांनी व्यक्त केले. शिवाय विधानसभेसाठी भाजपकडून माझ्यासह आठ जण इच्छूक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. रवींद्र आरळी म्हणाले, खासदार संजय पटील यांच्यासाठी … Read more

तासगाव विधानसभेला ‘या’ नेत्याला निवडून देण्याचे खा. संजय पाटील यांनी केले आवाहन

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे   लोकसभेच्या निवडणुकीत जाती पातीच्या विषारी प्रयोगाला थारा न देता जनतेने मला निवडून दिले आहे. आता अजितराव घोरपडे यांना विधानसभेला निवडून देण्याचे आवाहन खासदार संजयकाका पाटील यांनी केले. तासगांव कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघ भाजपाच्यावतीने आयोजित केलेल्या कवठेमहांकाळ येथील नागरी सत्कार समारंभ प्रसंगी खासदार पाटील बोलत होते. प्रारंभी माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे … Read more

भाजपच्या कार्यकर्त्याचा सांगलीत खून

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे संजयनगर मधील भाजपचे कार्यकर्ते व बांधकाम साहित्याचे विक्रेते सुभाष बुवा यांचा काल रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास किरकोळ कारणावरून धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला. बुवा यांच्या खूनप्रकरणी गुंडविरोधी पथकाने दोघा संशयितांना पहाटे ताब्यात घेतले. इम्रान बंडूलाल शेख व रफिक बबलू शेख अशी त्यांची नावे आहेत. शनिवारी रात्री … Read more

नोकर भरती : राज्यसेवा परीक्षेत मोठा घोटाळा

राज्यसेवा आयोगाच्या माध्यमातून  घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असून हरियाणा सरकार आपल्या मर्जीतल्या लोकांना नोकरी मिळवून देत आहे असा आरोप कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे. भरती झालेल्या लोकांच्या गुणांची तपासणी करून त्यांचा निकाल सर्वाना बघण्यासाठी खुला केला पाहिजे असे सुरजेवाला म्हणाले आहेत. शिवसेना भाजपसाठी सवतीचे लेकरू? अमित शहांनी विधानसभेसाठी घेतली बैठक हरियाणामध्ये मनोहरलाल … Read more

शिवसेना भाजपसाठी सवतीचे लेकरू? अमित शहांनी विधानसभेसाठी घेतली बैठक

नवी दिल्ली | सावत्र आई सवतीचे लेकरू म्हणून ज्या प्रमाणे मुलाला वागणूक देत असते त्याच प्रकारची वागणूक देण्याचा भाजपचा पुन्हा एकदा इरादा असल्याची चिन्ह दिसू लागली आहेत. भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील कोअर कमिटीची बैठक घेऊन भाजपचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे यासाठी कामाला लागा असे आदेश दिले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या पदरी भाजप पुन्हा … Read more

कॉंग्रेस सोबत आघाडी बाबत प्रकाश आंबेडकर म्हणतात….

मुंबई प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या वंचित बहुजन आघाडीने कॉंग्रेसच्या मतांना सुरुंग लावत कॉंग्रेसची मोठी हानी केली. याच निवडणुकीआधी कॉंग्रेसने वंचितला महाआघाडीत सामावून घेण्याचे प्रयत्न केले होते. मात्र नेमकी बोलणी कोणत्या मुद्द्यावर फिस्कटली याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी प्रथमच उघड भाष्य्य केले आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या एकत्रित सलग ३ वेळा पराभूत … Read more