भाजपच्या उमेदवाराच्या अडचणीत वाढ ; धमकी दिल्याचा गुन्हा दाखल

Untitled design

जळगाव प्रतिनिधी |जळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्या अडचणीत वाढ झालेली दिसते आहे. उन्मेष पाटील यांचे वडील भैय्यासाहेब पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. विशेष बाब म्हणजे भाजपचे नेते कैलास सूर्यवंशी यांनीच उन्मेष पाटील यांच्या वडिलांच्या विरोधात धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे. कैलास सूर्यवंशी यांनी दाखल केलेला गुन्हा नेमका कोणत्या स्वरूपाच्या धमकीचा आहे. … Read more

तर मला वाराणसीतून निवडणूक लढायला आवडेल : प्रियंका गांधी

Untitled design

वायनाड (केरळ) | प्रियंका गांधी यांचे नाव कॉंग्रेसच्या वाराणसी मधील उमेदवार म्हणून अनेकदा चर्चेत आले आहे. तेथील कार्यकर्ते आणि नेते त्यांच्या उमेदवारी बाबत आग्रही आहेत असे बोलले जाते. मात्र वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी करण्याबाबत स्वत प्रियंका गांधी यांनी आपले वक्तव्य दिले आहे. कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षांनी मला जर निवडणूक लढवण्याचे आदेश दिले तर मी निवडणुका तयार आहे … Read more

बारामती : लोकशाही उद्ध्वस्त करणाऱ्यांना लोक निवडणुकीत उद्ध्वस्त करतील

Untitled design

बारामती प्रतिनिधी |हि निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे. या निवडणुकीकडे सर्व देशाचे लक्ष तर  लक्ष लागलेच आहे. त्याच प्रमाणे जगाचे देखील लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.त्यामुळे लोकशाहीला उद्ध्वस्त करणाऱ्याला लोक या निवडणुकीत उद्ध्वस्त करतील असे शरद पवार म्हणाले आहेत ते बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या प्रचार सभेत बोलत  होते. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रचाराचा शेवट आज झाला … Read more

दोन्ही कॉंग्रेस आणि सेनाभाजप करपलेली भाकर : प्रकाश आंबेडकर

Untitled design

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी काय , शिवसेना -भाजप युती  काय या दोन्ही आघाड्या भाकरीच्या दोन वेगवेगळ्या बाजू आहेत. त्या एवढ्या करपलेल्या आहेत की त्या तव्यावर पुन्हा टाकल्या की वासही येत नाही त्यामुळे त्या आता फेकून देण्या लायक झाल्या आहेत अशी टीका बहुजन वंचित आघाडीचे नेते  प्रकाश आंबेडकर यांनी केली कराड … Read more

माढ्यात प्रचाराची चुरस वाढली ; धवलदादांची घेतली रणजितदादांनी भेट

Untitled design

माढा प्रतिनिधी । माढा लोकसभा मतदारसंघात प्रचाराची चुरस वाढली असून धवलसिंह मोहिते पाटील आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात भेट झाल्याने भाजपचे पारडे जड होताना दिसू लागले आहे. धवलसिंह मोहिते पाटील यांचे स्वतःचे वेगळे संघटन आहे. त्या संघटनांचा फायदा भाजपच्या उमेदवाराने मिळणार असल्याचे आता चित्र स्पष्ट दिसू लागले आहे. माढा मतदारसंघात कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवायचाच असा … Read more

सुजय विखेंच्या प्रचारात उतरल्या पंकजा मुंडे

Untitled design

अहमदनगर प्रतिनिधी |अहमदनगर येथील भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारासाठी शेवगाव येथे पंकजा मुंडे यांची सभा पार पडली. बीड येथे दुसऱ्या टप्प्यात मतदान पार पडल्यामुळे बहिणीच्या प्रचारात गुंतलेल्या पंकजा मुंडे राज्यभर प्रचारासाठी सक्रिय झाल्या आहेत.  शेवगाव येथील सभेत पंकजा यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी वर जोरदार टीका केली. दोन धर्मातल ऐक्य पाहून काँग्रेसच्या पोटात दुखत तर … Read more

भाजप सरकार घालवल्या शिवाय पाण्याचा प्रश्न सुटणार नाही

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे, जिल्ह्यातील दुष्काळी भागात शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. दुष्काळी भागात चारा छावण्या सुरू केल्या नाहीत. अनेकवेळा खासदार व भाजप सरकारकडे दुष्काळग्रस्तांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आत भाजपला हटविल्याशिवाय दुष्काळाचा कलंक पुसला जाणार असल्याचे मत श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर यांनी व्यक्त केले. तर देशात हुकुमशाही आणणे व संविधान … Read more

मी आमदार असताना तुम्ही हापचड्डीत शाळेत जात होता

Untitled design

श्रीगोंदा प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलेच बरसले आहेत. माझी काहीच चूक नसताना मला जेल मध्ये टाकण्यात आले आणि मुख्यमंत्री माझ्या भाषणावरून मला धमकी देत आहेत. मी महापौर , आमदार असताना देवेंद्रभाई तुम्ही हाप चड्डीत शाळेत जात होता. आता भाषण काय करायचे ते मी तुम्हाला विचारू का? असा संतप्त सवाल छगन … Read more

बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वांना प्रकाश आंबेडकरांनी तिलांजली दिली

Untitled design

 सोलापूर प्रतिनिधी |सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराची आज सांगता होत आहे. त्यानिमित्त कॉंग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी मतदारांना आपल्याला निवडून देण्याचे आवाहन केले आहे. त्याच प्रमाणे त्यांनी त्यांचे विरोधी उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्यावर तोंडसुख देखील घेतले आहे. बाबासाहेबांच्या विचारांना आणि तत्वाला प्रकाश आंबेडकर यांनी तिलांजली दिली आहे असे सुशीलकुमार शिंदे म्हणाले आहेत. त्यांनी प्रकाश आंबेकर यांच्या सहितभाजपवर … Read more

राजनाथ सिंह यांच्या विरोधात लढणार ‘या’अभिनेत्रीची आई

Untitled design

लखनऊ (उत्तर प्रदेश ) | केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह यांच्या विरोधात कॉंग्रेसला उमेदवार  सापडत नसताना समाजवादी पक्षाने सिने अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांच्या आईला लखनऊ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे ठरवले आहे. सोनाक्षी सिन्हा यांच्या आई आणि शत्रुग्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम सिन्हा यांनी आज मंगळवारी समाजवादी पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व घेतले आहे. पूनम सिन्हा उद्या बुधवारी १७ … Read more