विरोधी पक्षनेते पदाचा राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून राजीनामा

Untitled design T.

नवी दिल्ली प्रतिनिधी | काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अखेर विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सोपवला. विखेंच्या राजीनाम्याचा विचार योग्य वेळी घेतला जाईल असे हायकमांकडून सांगण्यात आले आहे.अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मुलगा सुजय विखे पाटील यांना काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने राधाकृष्ण विखे पाटील नाराज होते. राज्याच्या विरोधी पक्षनेत्याच्या मुलाने पक्ष सोडल्याने राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर … Read more

उद्धव ठाकरेंवर केलेली टीका चांगलीच भोवली… उमेदवारी अडचणीत

Untitled design T.

मुंबई प्रतिनिधी | भाजप खासदार किरीट सोमय्या यांची ईशान्य मुंबईतील उमेदवारी अडचणीत आली आहे. किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर थेट टीका केली होती, त्यामुळे त्यांना आपली उमेदवारी गमवावी लागणार आहे. किरीट सोमय्यांसह आणखी एका नावाची शिफारस करण्याची सूचना केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील नेत्यांना केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत किरीट सोमय्यांनी थेट उद्धव ठाकरे … Read more

म्हणून मोहित पाटील पिता-पुत्र भाजपच्या वाटेवर ?

Untitled design T.

सोलापूर प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर माढात लोकसभेसाठी दुसरा उमेदवार अजूनही घोषित करण्यात आला नाही. लोकसभा मतदारसंघ माढा इथे विजयसिंह मोहिते पाटील आणि रणजितसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर झाली. मात्र त्यातही माढ्याच्या जागेबाबत काहीही निर्णय … Read more

शेतकऱ्यांना अच्छे दिन कधी?

Thumbnail

विशेष लेख | अप्पा अनारसे १९ मार्च १९८६ यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे यांनी पवनार येथे जाऊन सहकुटुंब आत्महत्या केली होती. ही नोंदवली गेली पहिली शेतकरी आत्महत्या मानली जाते. या घटनेला आज ३३ वर्ष होत आहेत. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा काही साजरा करण्याचा दिवस नाही. पण या दुःखद घटनेची आठवण म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न सत्ताधाऱ्यांच्या … Read more

गोव्यात काँग्रेसचा राज्यपालांकडे सत्तास्थापनेसाठी दावा…

Untitled design T.

पणजी | गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे काल निधन झाले. त्यामुळे गोव्याचे मुख्यमंत्री पद रिकामे झाले आहे. भाजपकडे असलेले हे मुख्यमंत्रीपद जाण्याची शक्यता आहे. मनोहर पर्रीकर हे पणजी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. तिथे आता पोटनिवडणूक घ्यावी लागेल. गोव्यात भाजप युतीचं सरकार आहे. यामध्ये भाजप, गोवा फॉरवर्ड पार्टी, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि अपक्षांचा समावेश आहे. … Read more

पवार साहेबांना हवेचा चांगला अभ्यास – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Untitled design

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई “पवार साहेबांना हवेचा चांगला अभ्यास आहे” असे म्हणत मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या लोकसभा निवडणुक न लढण्याच्या निर्णयावर भाष्य केले. सध्या महाराष्ट्राची हवा कशी आहे हे पवार साहेबांना कळालं आहे आणि म्हणुनच त्यांनी निवडणुक लढवण्यापासून माघार घेतली असे म्हणत फडणवीस यांनी पवारांना चिमटा काढला. अमरावती … Read more

भाजपकडून मोदी प्रचारासाठी महाराष्ट्रात, २५ सभा होणार

Untitled design T.

मुंबई प्रतिनिधी | लोकसभा निवडणूका काही दिवसातच पार पडणार आहेत. महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान होईल. ७ जागांसाठी ११ एप्रिलला पहिला टप्पा पार पडणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांची प्रचारासाठी लगबग सुरु झाली आहे. भाजपकडून महाराष्ट्रात २५ मोठ्या सभा घेतल्या जाणार आहेत, यासाठी भाजपची जय्यत तयारी सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः यातील काही सभांसाठी उपस्थित राहणार … Read more

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राजकीय भुंकप होण्याची शक्यता

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासुन राजकीय घडामोडींना वेग आला असुन पक्षांतराचे वारे वाहु लागले आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातही येत्या काही दिवसांत राजकीय भुंकप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपच्या हरिश्चंद्र चव्हाणांनी राष्ट्रवादीच्या डॉ.भारती पवारांचा पराभव केला होता. ह्या वेळेसही हरिश्चंद्र चव्हाण यांनी भाजपकडून तयारी सुरु केली असुन राष्ट्रवादीकडुन … Read more

‘या’ अटीवर मी भाजप प्रवेश करणार – कालिदास कोळंबकर

Untitled design T.

मुंबई प्रतिनिधी | काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर हे येत्या काही दिवसात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. कोळंबकर हे नारायण राणे यांचे कट्टर समर्थक आहेत. नारायण राणेंसोबतच त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. कोळंबकर सतत सात वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. कोळंबकर म्हणाले की, मी इतकी वर्षे आमदार आहे मात्र लोकांचे प्रश्न सुटले नाहीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी … Read more

राष्ट्रवादीला मोठा धक्का… ‘यांचा’ भाजप प्रवेश

Untitled design T.

मुंबई प्रतिनिधी | माढ्यातील विद्यमान राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. त्याचबरॊबर राष्ट्रवादीच्या खासदाराचे सुपुत्र भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने राष्ट्रवादीला दुसरा मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीकडून माढा लोकसभा मतदार … Read more