सुजय विखे-पाटलांचा आज भाजप प्रवेश

Untitled design T.

मुंबई प्रतिनिधी | काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांचा भाजपमधील प्रवेश निश्चित झाला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये गरवारे क्लब हाऊसमध्ये प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी भाजपसह विखेंच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली आहे. सुजय विखेंच्या भाजप प्रवेश सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.सुजय … Read more

मुख्यमंत्रांच्या उपस्थितीत काँग्रेसचे मदन भोसले यांचा भाजपात प्रवेश

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी काँग्रेस नेते आणि माजी आमदार मदन भोसले यांनी आज मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काँग्रेसला रामरान ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. भोसले यांच्या भाजप प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय समिकरणे बदलणार असल्याचे बोलले जात आहे. “मदन भोसले हे आताचे माजी आमदार पण आता भावी आमदार” असं सुचक वक्तव्य करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी भोसले … Read more

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि सुजय विखे पाटील यांच्यात ‘ही’ चर्चा झाली…

Untitled design T.

मुंबई प्रतिनिधी | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजप नेते व राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची त्यांच्या घरी जाऊ भेट घेतली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, या भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याचे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले. “सुजय विखे … Read more

माझे पंतप्रधान पदाशी काहीही देणेघेणे नाही -नितीन गडकरी

Untitled design

नवी दिल्ल्ली प्रतिनिधी | नवी दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पंतप्रधान पदाबाबत विचारलेल्या प्रश्नाबाबत विचारले असता ते म्हणाले कि,’ मी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत बिलकुल नाही, मी संघाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे, देशसेवा हेच माझे मिशन आहे.’ नितीन गडकरी यांचे नाव पंतप्रधान पदासाठी पुढे येण्याची शक्यता असल्याचे राजकीय चर्चा सुरु … Read more

पवारांचा प्रचार करायचा असेल तर, भाजपकडून मिळालेले पद सोडा…

Untitled design

पंढपूर प्रतिनिधी | लोकसभेच्या निवडणुकीच्या धर्तीवर शिवसेना- भाजप यांची युती झाली, राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस यांच्या महाआघाडीच्या प्रचार सभेला काल पासून सुरवात झाली. आता कोणला कुठे उमेदवारी द्यायची याची खलबत सुरु झाली आहेत. राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. … Read more

साताऱ्यात उदयन राजेंना भाजपकडून प्रतिस्पर्धी कोण ?

Untitled design

सातारा | साताऱ्यात अनेक निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले निवडून येत आहेत. आगामी निवडणुकीत त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप ने माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना उमेदवारी द्यावी यासाठी त्यांचे नाव पुढे आले आहे. साताऱ्यात उदयनराजे यांना प्रत्युत्तर देण्यासाठी एकही भारदस्त उमेदवार नाही. पण साताऱ्यात माथाडी कामगार जास्त असल्यामुळे पाटील हे योग्य उमेदवार ठरू शकतात आणि भाजपला … Read more

युती ‘या’ अटींवर – शिवसेना मंत्री रामदास कदम

Untitled design

मुंबई |    शिवसेना-भाजपची युती झाली खरी, पण ही युती काही अटींवर आधारीत आहे.शिवसेना-भाजप युती होण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी भाजप समोर ५ अटी टाकल्या होत्या.या अटी मान्य केल्यावरच शिवसेना युती करण्यास तयार झाली आहे. राज्यात अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याची अट शिवसेनेने भाजप समोर ठेवली आहे. असे न केल्यास युती तुटेल असे शिवसेना नेते आणि … Read more

राज्यात युती …..तरी जिल्ह्यात चुरशीची लढत

Untitled design

जालना प्रतिनिधी | राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप-शिवसेना युती घोषित केली. यामुळे आगामी निवडणुकात हे दोन्ही पक्ष एकत्र लढणार आहेत. मात्र जालन्यात शिवसेना नेते, राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि भाजप चे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यातील तिढा सुटण्याची लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे राज्यातील युती जालन्यात दिसणार की नाही यात शंकाच आहे. आगामी निवडणुकांमध्ये जालना लोकसभेची जागा शिवसेनेसाठी … Read more

‘गोली का जवाब गोली से’ जवानांना बीजेपीची साथ

Untitled design

वृत्तसंस्था जयपूर (राजस्थान) | बीजेपी चे अध्यक्ष अमित शहा यांनी १८ फेब्रुवारीला राजस्थान येथील जयपूर येथे भेट दिली. यावेळी ‘शक्ती केंद्र संमेलनात’ बोलताना त्यांनी सांगितले की, बीजेपी ने जवानांसाठी पूरक असे उपक्रम राबविले आहेत.नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदी आल्यावर भारतीय सेनेला मजबूत करणे, त्यांना अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे त्याच बरोबर त्यांना योग्य ते अधिकार देणे … Read more

अमित शहांना दाखवले काळे झेंडे, NSUI च्या कार्यकर्त्यांना अटक

IMG WA

पुणे प्रतिनिधी | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांचे पुण्यात आगमन झाले असता, विद्यार्थी काँग्रेसने शहांना काळे झेंडे दाखवले. महाराष्ट्र विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष अमीर शेख यांच्या सहित इतर बारा कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केले, व स्वारगेट पोलीस ठाण्याला नेले आहे. पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच येथे भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे पुणे, … Read more