सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरण: इमारतीची CCTV रेकॉर्डिंग मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात

मुंबई | सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येने झालेल्या मृत्यूची मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे आणि एका ताज्या अपडेटमध्ये सुशांतच्या निवासस्थानाचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले आहे. सुशांतसिंग राजपूत ज्या इमारतीत राहत होते त्या इमारतीचे सीसीटीव्ही रेकॉर्डिंग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुशांतच्या घरी कोणतेही सीसीटीव्ही लावलेले नाहीत. तसेच अजून फॉरेन्सिक अहवालाची प्रतिक्षा आहे असे अभिषेक त्रिमूखे … Read more

‘असा’ साजरा केला अभिषेक बच्चन यांनी बॉलिवूडमध्ये 20 वर्षे पूर्ण केल्याचा आनंद

मुंबई | अभिषेक बच्चन निःसंशयपणे बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेता आहे. या अभिनेत्याने नुकताच ३० जून रोजी इंडस्ट्रीत २० वर्षे पूर्ण केली. नुकत्याच एका वृत्तवाहिनी पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत अभिषेकने तो दिवस कसा साजरा केला, आपल्या प्रेक्षकांसाठी आपण किती जबाबदार आहे आणि आपल्या मनात नक्की काय भावना आहेत हे उघड केले. बॉलिवूडमध्ये त्याने २० वर्षे पूर्ण केली … Read more

अशी झाली होती शाहीदची १२ वर्षांनी लहान असणार्‍या मिरा राजपूतशी भेट; गुपचूप केले होते लग्न

मुंबई | शाहिद कपूर आणि मीरा राजपूत बॉलीवूडमधील सर्वात चमकदार जोडप्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. या दोघांमध्ये जबरदस्त बॉन्डिंगही आहे. शाहिद ने आजच्याच दिवशी म्हणजे 7 जुलै रोजी मीरा राजपूतशी लग्न केले. मीरा शाहिदपेक्षा 12 वर्षांनी लहान आहे आणि तिचे लग्न झाले तेव्हा ती 21 वर्षांची होती. चला आम्ही तुम्हाला त्यांच्या प्रेमकथेबद्दल काही खास गोष्टी … Read more

विराट- हार्दिकचा पुशअप्स चॅलेंज व्हिडिओ व्हायरल, नताशाने केली राॅमेंटीक कमेंट 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। हार्दिक पांड्या तसा अनेक कारणांनी चर्चेत राहिला आहे. त्याच्या फिटनेसच्या बाबतीत तो नेहमीच काळजी घेत असतो. अनेकदा आपले जिममधील वर्कआउट चे व्हिडिओ तो अपलोड करत असतो. हार्दिक आपल्या इंस्टाग्राम अकॉउंटवरून एक असाच व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो पुशअप्स मारताना दिसत आहे. त्याच्या या पुशअप्सची चाहत्यांना भुरळ पडली आहे. अनेकजण त्याच्या या व्हिडिओच्या … Read more

पश्चिम बंगाल मध्ये रिअ‍ॅलिटी शोच्या चित्रीकरणास परवानगी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। देशभरात सुरु असणाऱ्या कोरोना संक्रमणाच्या संकटामुळे देशात संचारबंदी लागू करण्यात आली होती. उद्योगधंद्यांसोबत मालिका, रिऍलिटी शोच्या चित्रीकरणाला देखील बंदी कऱण्यात आली होती. आता ठिकठिकाणी मालिकांच्या चित्रीकरणास सुरुवात झाली आहे. राज्यांनी आता चित्रीकरणास सुरुवात करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता मालिकांचे जुने भाग न लागता नवीन भाग लागणार आहेत. पश्चिम बंगालमध्येही आता रिऍलिटी … Read more

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण: संजय लीला भंसाळी बांद्रा पोलिस स्टेशनला दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणी प्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. यावेळी भन्साळी एकट्यानेच नाही तर त्यांची पूर्ण लीगल टीमही येथे त्यांच्याबरोबर होती. अलीकडेच सुशांतच्या आत्महत्येच्या प्रकरणात संजय लीला भन्साळी यांची चौकशी केली जाऊ शकते, अशी माहिती एका मोठ्या पोलिस सूत्रांकडून मिळाली होती. संजय … Read more

दीपिकाचे #दोबारा पूछो अभियान सुरु; हॅशटॅग ट्रेंडींगला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा मृतदेह १४ जून रोजी त्याच्या राहत्या घरी सापडला होता. त्याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले होते. त्याच्या मृत्यूनंतर मानसिक आरोग्यासंदर्भात अनेक मुद्दे समोर येत आहेत. अनेकांनी मानसिक आरोग्यासंदर्भात बोलायला सुरुवात केली आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोणने देखील मानसिक आरोग्याशी संबंधित एक मोहीम सुरु केली आहे. तिने तिच्या सोशल मीडियावरून दोबारा पूछो … Read more

सावळ्या तरुणींना सिनेमात न घेण्याच्या बोलण्यावर भडकले शेखर कपूर; म्हणाले… 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। फेअरनेस क्रीम ‘फेअर अँड लव्हली’मधून फेअर हा शब्द काढण्यात आला आहे. त्या ऐवजी आता कंपनीने ‘ग्लो’ हा शब्द वापरण्यास सुरुवात केली आहे. परिणामी या क्रीमचं नाव आता ‘ग्लो अँड लव्हली’ असं ठेवण्यात आलं आहे. कंपनीच्या या निर्णयावर अनेक सेलिब्रिटींनी आनंद व्यक्त केला आहे. मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी देखील यावर खुश झाली होती. आता … Read more

सरोज खान यांची सुशांतसिंग राजपूतबाबतची ‘ती’ पोस्ट ठरली अखेरची…

मुंबई । बॉलिवूडच्या प्रसिद्ध नृत्यदिगदर्शक सरोज खान यांचे आज सकाळी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने पुन्हा एका कलाकाराच्या जाण्याच्या दुःखात बॉलिवूड मध्ये दुःखाचे वातावरण आहे. कार्डियाक अरेस्टमुळे सरोज खान यांचे निधन झाले आहे. त्या ७१ वर्षाच्या होत्या. गेल्या १५ दिवसांपासून त्या श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात होत्या. आज सकाळी त्यांनी वांद्रे येथील गुरुनानक रुग्णालयात अखेरचा … Read more

कोरोना काळात भारतात गुगलवर सर्वाधिक सर्च झाला ‘हा’ शब्द

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गूगल ट्रेंड हा लोकांमध्ये नेहमीच चर्चेचा विषय असतो, जो लोकांमधील कुतूहल दर्शवितो. गुगलच्या अलीकडील सर्च ट्रेंडने लोकांच्या मूड बाबत खुलासा केला आहे. जूनमध्ये लोकांनी कोरोनाव्हायरसबद्दल विचारले की, ‘कोरोना विषाणू कमकुवत होत आहे का ?’, ‘कोरोनोव्हायरसची लस भारतात कधी येईल?’ आणि ‘कोरोनोव्हायरस कधी संपेल का? या प्रकारच्या माहितीसाठी शोध घेतला. मात्र मे … Read more