Bigg Boss OTT 3 : अब सब बदलेगा!! Bigg Boss OTT 3’मध्ये AK घेणार KJo ची जागा; कधी सुरु होणार?

Bigg Boss OTT 3

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bigg Boss OTT 3) गेल्या बऱ्याच महिन्यांपासून ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे. हे तिसरं पर्व कधी येणार?, येणार आहे की नाही? अशा बऱ्याच चर्चा झाल्या. अखेर आता ‘बिग बॉस ओटीटी ३’ प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाल्याचे समोर आले आहे. अलीकडेच ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वाचा प्रोमो रिलीज झाला … Read more

Govinda : गोविंदाने लॉन्च केला स्वतःचा OTT ॲप; सब्सक्रिप्शनसाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये

Govinda

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता गोविंदाने (Govinda) नव्वदीच्या काळापासून आतापर्यंत आपलं क्रेझ कायम ठेवलं आहे. त्याची डान्स करण्याची अनोखी शैली लाखो प्रेक्षकांना भुरळ घालते. बरेच कलाकार गोविंदाला फॉलो सुद्धा करतात. त्यामुळे बॉलिवूड सिनेविश्वात गोविंदा या नावाचं चांगलंच वजन आहे. गेल्या काही काळात गोविंदाने कोणतेही सिनेमे केलेले नसले तरीही त्याच फॅन फॉलोईंग काही कमी झालेलं नाही … Read more

Salman Khan : सलमान खानच्या हत्येचा कट रचणाऱ्या 4 जणांना अटक; समोर आले पाकिस्तान कनेक्शन

Salman Khan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Salman Khan) बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खानवर आणखी एक हल्ला होणार होता. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे या हल्ल्याचा कट आधीच उघडकीस आला आणि या प्रकरणाशी संबंधित ४ जणांना पनवेल पोलिसांनी अटकसुद्धा केली. माहितीनुसार, या चौघांनी पनवेलमध्ये सलमानच्या कारवर हल्ला करून त्याला संपवण्याचा कट आखला होता. मात्र, त्यांचा कट आधीच पोलिसांच्या लक्षात आला … Read more

Shah Rukh Khan Hospitalized : शाहरुख खानची तब्येत बिघडली; ‘या’ कारणामुळे घ्यावे लागले रुग्णालयात उपचार

Shah Rukh Khan Hospitalized

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Shah Rukh Khan Hospitalized) बॉलिवूड सिनेविश्वाचा बादशाह अर्थात लाडका अभिनेता शाहरुख खानचा चाहता वर्ग फार मोठा आहे. जो त्याच्याविषयी जाणून घेण्यात कायम रुची ठेवतो. दरम्यान, इंडियन प्रीमियर लीगमधील शाहरुख खानच्या मालकीचा संघ कोलकाता नाईट रायडर्स यंदा प्लेऑफमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील IPL ची पहिली क्वालिफायर … Read more

Salman Khan Property : सलमान खानच्या प्रॉपर्टीचे 4 हिस्से होणार; अभिनेत्याच्या पश्चात वारसा हक्क कुणाला मिळणार?

Samlan Khan Property

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Salman Khan Property) बॉलिवूडचा दबंग अभिनेता अर्थात प्रक्षकांचा लाडका भाईजान सलमान खान कायम चर्चेत असतो. दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या सलमान खानचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. जो त्याच्या प्रोफेशनलच नव्हे तर पर्सनल लाईफबाबत जाणून घेण्यातही बराच इंटरेस्टेड असतो. सलमान खान लग्न कधी करणार? हा तर युनिव्हर्सल प्रश्न आहे. ज्याचं उत्तर काही … Read more

Salman Khan : ‘सलमानचं लग्न कधीच होणार नाही…’; लेकाच्या कमजोरीबाबत सलीम खान यांच्याकडून खुलासा

Salman Khan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। बॉलिवूडचा दबंग अभिनेता अर्थात सलमान खान (Salman Khan) हा इंडस्ट्रीतील लोकप्रिय कलाकार आहे. त्याच फॅन फॉलोईंग एकदम जबरदस्त आहे. देशातच नव्हे तर विदेशातही त्याचे चाहते आहेर. जे कायम त्याच्याविषयी जाणून घेण्यात रुची ठेवतात. सलमान खान हा एक उत्तम अभिनेता असला तरीही त्याच्या कामापेक्षा जास्त त्याच खाजगी आयुष्य लाइमलाईटमध्ये असतं. इंडस्ट्रीतील मोस्ट बॅचलर … Read more

Ramayana Movie : रणबीर- साई पल्लवी दिसणार श्रीराम- सीतेच्या भूमिकेत; ‘रामायण’ सिनेमाच्या सेटवरून फोटो लीक

Ramayana Movie

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ramayana Movie) गेल्या अनेक दिवसांपासून ‘रामायण’ सिनेमाची सोशल मीडियावर चर्चा आहे. या चित्रपटात कोणते कलाकार दिसणार? याबाबत सर्वांमध्ये विशेष उत्सुकता दिसून आली होती. दरम्यान, अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारणार असल्याचे समोर आले. इतकेच काय तर रणबीरचा टेस्ट लूक देखील सोशल मीडियावर रिलीज झाला होता. त्यामुळे प्रेक्षकांच्या त्याच्याकडून आणखीच अपेक्षा … Read more

Salman Khan : गोळीबारानंतर सलमान खानचा मोठा निर्णय; भाईजान मुंबई सोडणार??

Salman Khan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Salman Khan) बॉलिवूड सिने इंडस्ट्रीचा भाईजान अर्थात प्रेक्षकांचा लाडका अभिनेता सलमान खान कायम वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. कधी वैयक्तिक आयुष्यामुळे तर कधी लाईमलाईट न्यूजमुळे सलमान खान या नावाची चर्चा सुरु असते. सलमानचा चाहता वर्ग फार मोठा आहे जो त्याच्यावर अतोनात प्रेम करतो. त्यामुळे भाईजानविषयी एखादी बातमी आली की, चाहत्यांचे कान लगेच टवकारतात. … Read more

Lata Mangeshkar Award : बॉलिवूडच्या महानायकाला ‘लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर; ‘या’ दिग्गजांचाही होणार सन्मान

Lata Mangeshkar Award

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Lata Mangeshkar Award) बॉलिवूड सिनेविश्वातील दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन अर्थात प्रेक्षकांचे लाडके बिग बी यांच्या चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. अमिताभ बच्चन यांच्या कला सृष्टीतील अमूल्य योगदानासाठी त्यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यातच आता मास्टर दिनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान यांच्या तर्फे दिला जाणारा ‘लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. … Read more

Nayak 2 Movie : तब्बल 23 वर्षानंतर ‘नायक’ सिनेमाचा सिक्वेल येणार; मुख्य भूमिकेत अनिल कपूर झळकणार?

Nayak 2 Movie

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Nayak 2 Movie) बॉलिवूडचा झकास अभिनेता अशी ओळख असलेले अनिल कपूर वयाच्या ६७ व्या वर्षीदेखील एकदम फिट आणि मुख्य म्हणजे सिनेविश्वात कार्यरत आहेत. वयाची सत्तरी जवळ येऊनही अनिल कपूर यांचा फिटनेस कमालीचा आणि यामुळे तरुण कलाकारांमध्ये त्यांच्याविषयी कायम चर्चा असते. अनिल कपूर यांनी आजपर्यंत विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. अगदी कॉमेडी जॉनरच्या … Read more