अभिनेता सैफ अली खानने इंडस्ट्रीत नेपोटिझम असल्याची दिली कबुली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येने सर्वांनाच चकित केले आहे. प्रत्येकजण त्याच्या मृत्यूमुळे चकित झाला आहे आणि त्याच्या निधनापासून फिल्म इंडस्ट्री मध्ये असलेल्या नेपोटिझम आणिआउटसाइडर-इनसाइडर वर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत अभिनेता सैफ अली खानने नुकतेच इंडस्ट्रीत नेपोटिझम असण्याची शक्यता स्वीकारली आहे. तो म्हणाला की, ‘ही वस्तुस्थिती आहे की … Read more

सोनू निगमच्या समर्थनार्थ आले अदनान आणि अलिशा, संगीत माफियांच्या विरोधात उठविला आवाज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येनंतर फिल्म इंडस्ट्रीत सुरु असलेल्या घराणेशाही, गुंडगिरी आणि फेव्हरिझमच्या चर्चा आता म्युझिक माफियांपर्यंत येऊन पोहोचल्या आहेत. सोनू निगमनंतर आता गायक अदनान सामी आणि अलिशा चिनॉय यांनीही या म्युझिक माफियांच्या विरोधात आपला आवाज उठविला आहे. अदनान यांनी एका पोस्टद्वारे म्युझिक इंडस्ट्रीत आवश्यक असलेल्या काही बदलांचे वर्णन केले. View this … Read more

सुशांतसिंगच्या आत्महत्येनंतर नेपोटिझमविषयी अभिषेक बच्चन म्हणाला,”मी अनेक दिग्दर्शकांकडे काम मागितले होते”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येपासून चित्रपटसृष्टीत सध्या असलेल्या नेपोटिझमविषयीच्या चर्चा रंगलेल्या आहेत. नेपोटिझममुळे सुशांतसिंग राजपूत याला बाजूला करण्यात आल्याचा सतत आरोप केला जात आहे. ज्यामुळे त्याला काम मिळत नव्हते आणि या सर्व कारणांमुळे त्याने आत्महत्येसारखे मोठे पाऊल उचलले. मात्र आता बर्‍याच स्टार किड्सनीही आपले अनुभव शेअर केले आहेत. यात मेगास्टार अमिताभ बच्चन … Read more

अनुराग कश्यप च्या आरोपांवर अभय देओलने लिहिली इंस्टाग्राम पोस्ट; म्हणाला…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडचा ख्यातनाम दिगदर्शक म्हणून ओळख असलेला अनुराग कश्यप हा सध्या अनेक कारणांनी चर्चेत आहे. त्याने नुकतेच अभय देओल स्टार होण्याचा फायदा घेत असल्याचा आरोप केला होता. यावर आता अभय देओल ने इंस्टाग्राम वर पोस्ट लिहून खुलासा केला आहे. नेहमी स्पष्टपणे सोशल मीडियावर आपली मते मांडणाऱ्या अनुराग ने ‘देव डी’ सिनेमात अभय … Read more

बाॅलिवुडमधील ‘ही’ मोठी गायिका सलमान खान वर भडकली

मुंबई । सुशांतसिंग च्या मृत्यूने बॉलिवूडमध्ये अनेक चर्चाना उधाण आले आहे. घराणेशाही आणि एकाधिकारशाही विरुद्ध अनेकांनी आवाज उठवला आहे. सलमान खानवर अनेकांनी निशाणा साधला आहे. त्याने अनेकांचे करिअर बरबाद केले असल्याचे म्हंटले जात आहे. कंगना रनौत सह अनेकांनी सलमानवर ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे सलमानचा चाहतावर्ग भडकलेला दिसतो आहे. यावर सलमान खानने आपल्या चाहत्यांना उद्देशून एक … Read more

बोलण्याच्या बहाण्याने घरी बोलावून केला या महिला खेळाडूवर केला बलात्कार; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २०१९ साली गाजलेली #MeToo ची मोहीम याची माहिती साऱ्यांनाच असेल. या मोहिमे अंतर्गत अनेक महिलांनी आपल्यावर भूतकाळात झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांची जाहीररीत्या वाच्यत्या केल्या. त्यामध्ये बॉलिवूडमधील काही मोठ्या नावांचाही समावेश होता. या #MeToo च्या मोहिमे नंतर आता #SpeakingOut नावाची एक नवी मोहिम ट्विटरवर ट्रेंड होत असून यात विविध महिला आपल्यावरील शोषणाबाबतच्या … Read more

सलमानच्या बिईंग ह्युमन ची चॅरिटी केवळ दिखावा आहे – अभिनव कश्यप 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडचे दिगदर्शक अभिनव कश्यप याच्या एका पोस्टवरून सलमान खानच्या कुटुंबावर बोट उचलले गेले होते. त्यानंतर त्याने माझे ई मेल अकॉउंट कुणीतरी लॉग इन केले होते असा खुलासा केला होता. पण त्याचवेळी खान कुटुंबियांना एवढा त्रास का होतो आहे? असा प्रश्नही विचारला होता. अभिनव कश्यपने आता मात्र पुन्हा त्याच्या फेसबुकवरून सलमान खानच्या … Read more

म्हणुन सोनाक्षी सिन्हाने बंद केले आपले ट्विटर अकाऊंट…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दबंग सिनेमात आपल्या अभिनयाने चाहत्यांना घायाळ करणारी सोनाक्षी सिन्हा हिने आपले ट्विटर अकॉउंट डिऍक्टिव्हेट केले आहे. आपल्या इंस्टाग्राम अकॉउंटवरून तिने ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे तिने इंस्टाग्रामवर “आग लगे बस्तीमें मै… में अपनी मस्तीमें…बाय ट्विटर.” अशी पोस्ट करीत ट्विटर डिऍक्टिव्हेट केल्याची माहिती दिली आहे. ‘तुमची पवित्रता जपण्याचे पहिले पाऊल म्हणजे नकारात्मकेपासून दूर राहणे … Read more

सुशांतसिंग राजपूत प्रकरणी कंगना रनौत चा आणखी एक व्हिडीओ; करण जोहरसह पत्रकारांवर साधला निशाणा 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुशांतसिंग राजपूत याचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी आढळल्यानंतर त्याच्या मृत्यूबद्दल बऱ्याच गोष्टी बोलल्या जात आहेत. प्रथमदर्शनी त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले असले तरी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने त्याची हत्या झाली असल्याचे म्हंटले आहे. तिने यासंदर्भात एक व्हिडीओ यापूर्वी प्रसिद्ध केला होता ज्यामध्ये बॉलिवूडमधील सत्यता तिने सांगितली होती. तिने आता एक नवीन व्हिडीओ … Read more

हार्ट अ‍ॅटॅकमुळे ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकाचे निधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध दिग्दर्शक केआर सच्चिदानंदन यांचेहार्ट अ‍ॅटॅकमुळे गुरुवारी निधन झाले आहे. ते ४८ वर्षांचे होते. त्यामुळे दाक्षिण भारतीय चित्रपसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जाते आहे. मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमध्ये केआर सच्चिदानंदन हे सैची या टोपण नावाने ओळखले जायचे. ‘अय्यपनम कोशियुम’ या चित्रपटाने त्यांना विशेष ओळख मिळवून दिलेली होती. टाइम्स नाउने दिलेल्या … Read more